राशिभविष्य

140 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला या 4 राशींसा ठी छप्पर फाडून होणार धन वर्षा…

140 वर्षानंतर नंतर 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा महासंघ 4 राशींची लागणार लॉटरी दोन राशींच्या जीवनामध्ये राजयोग मित्रांनो हिं’दू ध’र्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे साजरी केली जातात आणि निघणाऱ्या चंद्र प्रकाशामध्ये अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्म असतात आणि त्या औषधी गुणधर्मामुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक रोग अनेक बाधा दूर होतातचंद्राचा प्रभाव व्यक्तीच्या मनाला देखील प्रभावित करत असते त्यामुळे मन शांत आणि आनंदीत राहते कोजागिरी पौर्णिमेला पडणाऱ्या चंद्रकिरणाच्या सकारात्मक प्रभावाने व्यक्तीच्या शरीरातील अनेक मानसिक व्याधी दूर होतात अनेक शारीरिक व्याधी दुरवतात मान्यता घ्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने खूप मोठा दिसतो आणि चंद्राच्या शुभप्रकाशाने पृथ्वीवरून निघते

मान्यता आहे की या दिवशी या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी माता लक्ष्मीदेखील स्वर्गलोकांतून पृथ्वीवर येते आणि कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेते त्यामुळे माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून किंवा दूध बनवण्याची परंपरा आहे

या दिवशी रात्री खीर बनवून किंवा दूध ओतून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवले जातेया रात्री भजन कीर्तन आणि हरिनामाचा गजर केला जातो त्यानंतर प्रसादाच्या रूपामध्ये ही खीर आणि दूध दिले जाते मान्यता आहे की ही खीर आणि दूध खाल्ल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक व्याधी अनेक रोग बरे होतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात नुसते बसल्याने देखील मनुष्याच्या शरीरातील अनेक व्याधी दुरवतात अशी मान्यता आहे

यावेळी यावेळी येणारी कोजागिरी पौर्णिमा ही या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी त्यांनाही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चार राशींचे भाग्य चमकणार असून दोन राशींच्या जीवनामध्ये राज योगा समान दिवस येण्याची संकेत आहेत इथून येणारा पुढचा काळ या राशींसाठी अतिशय अनुकूल आणि फलदायी ठरणार आहेयांच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या दूर होणार असून आरोग्याची प्राप्ती देखील यांना होणार आहे

आरोग्याची प्राप्ती यांना होणार आहे माता लक्ष्मीचा वरद हस्त जीवनावर बरसणार असल्यामुळे आनंदाची बहार यांच्या वाटेला येणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचा काळ यांच्या वाटेला येणार आहे त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या भाग्यवान राशींचे भाग्य मित्रांनो यावर्षी अश्विन शुक्लपक्ष उत्तराभाद्रपदा नक्षत्र दिनांक 9 ऑक्टोबर रोज रविवार लागत आहे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते

अश्विन महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत मेष राशीत हा काळ आपल्यासाठी सुखद काळ ठरणार आहे समान ठरू शकतोकोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे

अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे संसारिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे पारिवारिक जीवनामध्ये सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होईल प्रेम जीवनामध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे आपल्या जीवनातील शारीरिक आणि मानसिक बिमरी दूर होऊ शकतात

मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुखद अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेतयानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार असल्यामुळे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये येणार आहे

आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे नशिबाची साथ आणि आपले स्वतःचे प्रयत्न म्हणून जीवनामध्ये खूप मोठी यश प्राप्त करण्यामध्ये सफल करणार आहात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे सुखद काळाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये होणार आहे

यानंतर आहे कन्या राशि कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे आपल्या जीवनामध्ये प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल

करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते करिअरच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत हा काळ आपल्यासाठी एखाद्या वर्गाला समान ठरू शकतो जे प्रयत्न कराल ते प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेतसंसारिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे यानंतर आहे तुळ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे

मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी मानसिक परेशान याचा दूर होणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसेल मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे प्रेरणेतून नव्या कामाची सुरुवात करणारा हात नशिबाला प्रयत्नाची सकारात्मक जोड प्राप्त होणार आहे मानसिक सुख शांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील उद्योग व्यापारातून आर्थिक आवक बऱ्यापैकी होणार आहे

आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी दूर होईल त्यामुळे आर्थिक जीवनाविषयी अनुकूल ठरणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणाला असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशिभविष्य सकारात्मक प्रभाव दिसून येईल कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रयत्नामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे

करिअरविषयी आपण घेतलेली मेहनत आता फळाला येईल कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठे यश आपल्या पदरी पडू शकतेकार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल या काळामध्ये आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन प्रेम संबंध जमून येण्याची संकेत आहेत आपल्या प्रियकराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये देखील काळ आनंदाचा ठरणार आहे संततीकडून एखादी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते

यानंतर आहे मीन राशी मीन राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ प्रभाव कोजागिरी काळाची सुरुवात होणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे कार्याच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button