18 जानेवारी पौष पुत्रदा एकादशी ‘या’ राशींचे भाग्य चमकणार: या पुढचे 9 वर्षे राजयोग!

मित्रांनो पुत्रदा एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक एकादशी पैकी पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येत असते एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात अशा दोन वेळा पुत्रदा एकादशी येत असते ह्यावेळी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी येत आहे संतान प्राप्ति ची कामना असणाऱ्यांसाठी हि एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
आणि मित्रांनो एकादशीचे व्रत करून कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व सुखाची प्राप्ती होते सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या दिवशी विष्णुसहस्त्रनाम पाठ करणे विशेष फलदायी मानले जाते ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल अशा लोकांनी पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाळ रूपाची पूजा करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते
एकादशीच्या रात्री भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधिविधान पूर्वक पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनात त्यांना अतिशय शुभ फलांची प्राप्ती होते सुखसमृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती देखील होते आणि एकादशीचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याची शक्यता आहेत.आणि एकादशीच्या दिवशी एक शुभ संयोग बनत आहे आणि ह्या प्रभावाने चमकून उठेल ह्या काही खास राशींचे भाग्य ,
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहेत आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात प्रगतीला सुरू होण्याचे संकेत आहेत जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचे काळ परेशानी आता दूर होणार आहे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभ देणारा आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्याही त्या भाग्यवान राशी.
मेष राशी – एकादशीपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची विशेष कृपा प्राप्त होणार आहे या काळात सांसारिक सुखात फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात पती-पत्नी मध्ये प्रेमात वाढ होणार आहे मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना दुःख आणि यातना या पासून आपली सुटका होणार आहे पैशांची आवक वाढणार आहे कार्यक्षेत्रात आपण जी मेहनत करत आहात त्याचे चांगले फळ आपल्याला मिळणार आहे तसेच उद्योग व्यापारातून देखील आपल्याला आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे पैशांची अडचण दूर होण्याचे संकेत आहेत.
मिथुन राशी – माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या राशीवर राहणार असून एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे करिअरमध्ये आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे करिअर मध्ये अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत या काळात नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे आपला मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे मित्रांची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभणार आहेत त्या काळात तुमचे मित्र आपल्याला चांगली मदत करतील पारिवारिक सुखात वाढ होणार आहे परिवाराचे लोक देखील आपल्याला आपल्या कामात मदत करतील.
सिंह राशी – कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे सिंह राशि साठी हा काळ लाभकारी ठरणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे त्या काळात माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल राजकारणातून आपल्याला यश प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात आपण जे काम केले आहेत त्यामुळे आपल्याला यश मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहेत नोकरीत बढतीचे योग येतील व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत नोकरीत सुख शांती मध्ये वाढ होईल.
कन्या राशी – माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे ,अडलेली कामे पूर्ण होतील मागील अनेक दिवसांपासून आपली बरीच कामे अडलेली आहेत ती कामे या काळात पूर्ण होतील किंवा जी आपली कामे बंद पडलेले आहेत ती पूर्ण होतील आणि बऱ्याच दिवसापासून बंद पडलेली कामे देखील सुरू होण्याचे योग आहेत बेरोजगारांना रोजगाराची संधी भेटेल आर्थिक चिंता मिटणार आहे भोगविलासच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल त्या काळात प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला मिळणार आहेत या काळात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत आपल्या सुख समाधान आणि आनंदात वाढ दिसून येईल.
मकर राशी – माता लक्ष्मीची मकर राशीला कृपा प्राप्त होईल जीवनातील कठीण काळ समाप्त होणार आहे मांगल्याचे दिवस येतील या काळात सुखासमाधानात वाढ होणार आहे हा काळ विशेष मंगलमय ठरण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारे आर्थिक अडचणी आता दूर होतील पैशांची अडचण दूर होणार आहे माता लक्ष्मी वर असणारा आपला विश्वास आता फळाला येणार आहे या काळात आनंद आणि सुख समृद्धी मध्ये वाढणार आहे व्यापारातून भरभराट होणार आहे जो व्यापार आपण करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होईल आणि मनाप्रमाणे पैसा येण्याचे संकेत आहेत.
मीन राशी – मीन राशीच्या जीवनाला आता सकारात्मक दिवस प्राप्त होणार आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होईल आपली आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनणार आहे मागील काही दिवसांपासून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत धन धान्याची आवक समाधानकारक राहणार आहे जेवढी जास्त मेहनत कराल तेवढी जास्त फळ आपल्याला मिळणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद