१ वर्षाने बनलेल्या विपरीत राजयोगाने या ३ राशी होणार श्रीमंत, मिळेल धनलाभाची संधी. फक्त ही १ चूक पडू शकते महागात.

नमस्कार मित्रांनो, मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात. तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. २०२३ हे वर्ष शनि देवाच्या सर्वात मोठ्या बदलाचे असणार आहे. १७ जानेवारीला शनी तीस वर्षांनी स्वतःच्या कुंभ राशीत व व स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे तब्बल एक वर्षांनी शनिदेवाचा उदय होणार आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच शनिदेव उदय होतील व त्यामुळे
सर्वच राशीच्या कुंडलीमध्ये बदल होणार आहेत. ज्योतिषी
अभ्यासका माहिती नुसार शनीच्या आशीर्वादाने येथे फेब्रुवारी महिन्यात तीन राशींना प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना प्रकारे धनलाभ होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
वृषभ रास – शनिदेव आपल्या राशीला करिअर आणि व्यवसायामध्ये मोठा फायदा करून देण्याची शक्यता आहे. शनिदेव आपल्या राशीच्या दहाव्या प्रभावकक्षेत स्थिर असल्याने आपल्याला कार्यस्थळी धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला नवीन बदल घडण्याचे संधी आहे. ज्यामुळे आपण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरू शकाल. जूनियर मंडळींची साथ तुम्हाला लाभू शकते. तुम्हाला पेट्रोल, तेल या क्षेत्रातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
तुळ रास – शनीचा उदय होताच तुळ राशींसाठी शुभकाळ सुरू होऊ शकतो. शनिदेव आपल्या राशींच्या पंचम स्थानी धन मूक आहे. हे स्थान संततीप्राप्ती, शिक्षण व प्रम विवाहाच्या संबंधित आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकता. ज्यातून दीर्घकाळासाठी प्रचंड धनलाभाची संधी आहे.
तुम्हाला मुलांकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये लाभ होण्याचे पूर्ण योग आहेत. जोडी जोडीदाराची मन सांभाळून ठेवून व काळजी घ्यावी लागेल. येत्या काळात तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक रास- शनिदेव आपल्या राशीच्या प्रभाव क्षेत चौथ्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान कौटुंबिक सुखाचे मानले जाते. येत्या काळात आईची साथ लाभू शकते. तुम्हाला तुमच्या नशिबात भौतिक सुखाचे योग तयार होत आहेत. आर्थिक दृष्टीने आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो.
रियल इस्टेट व जमिनीच्या व्यापारातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात विवाह योग्य तरुणांना लग्नासाठी चांगले स्थळ येऊ शकते. तुमच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार आयुष्यात येईल.