राशिभविष्य

20 जुलै जुळून आलाय महालक्ष्मी योग..सव्वा दोन दिवस या राशींसाठी असणार दिवाळी..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. चंद्राची स्थिती गोचर कुंडलीत खूप महत्त्वाची ठरते. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे चंद्रकलेनुसार मनस्थिती बदलत असते. चला जाणून चंद्राच्या शुभ योगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

चंद्राच्या गोचरामुळे दर सव्वा दोन काही ना योगाची स्थिती होत असते. यात काही शुभ योग असतात तर काही अशुभ योग असतात. त्यामुळे शुभ अशुभ योगाकडे जातकांचं लक्ष लागून असतं. (Moon Transit Mahalaxmi Yoga) चंद्र कोणत्या ग्रहासोबत स्थित आहे कोणत्या पक्षात बसला आहे. यावरून त्याची बलस्थिती समजून येते.

20 जुलै 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत मंगळ ग्रहासोबत युतीमुळे लक्ष्मी योग तयार होणार. (Moon Transit Mahalaxmi Yoga) तर शुक्रासोबत युतीमुळे कलात्मक योग तयार होणार आहे. या योगामुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे.चंद्र मंगळ युतीमुळे जतकांना धन संपत्ती, यश आणि समाजात मानसन्मान मिळतो. 22 जुलै 2023 चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यानंतर महालक्ष्मी योग आणि कलात्मक योग संपुष्टात येईल.

कोणत्या राशींच्या जातकांना होणार महालक्ष्मी योगाचा फायदा जाणून घेऊयात..मिथुन रास – या राशीच्या द्वितीय स्थानात हा योग तयार होत आहे. त्यामुळे प्रगतीची दार खुली होतील. तसेच लाभाच्या काही संधी चालून येतील. अचानकपणे प्रवासाचा योग जुळून येईल. (Moon Transit Mahalaxmi Yoga) मुलांची प्रगती पाहून खूश व्हाल. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

कन्या रास – कन्या राशीच्या एकादश भावात हा योग तयार होत आहे. उत्पन्न या काळात वाढू शकते. नव्या व्यवसायाच्या संधी चालून येतील. वडील किंवा सासरहून धनलाभ होऊ शकतो. संतान प्राप्तीची गोड बातमी कानावर पडेल. आरोग्य विषयक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. तसेच वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणाला दु:ख होईल असं वागू नका.

तूळ रास – या राशीच्या जातकांना व्यवसायात प्रगती होताना दिसेल. धनलाभ झाल्याने चिंता दूर होईल. भाग्याची पूर्ण साथ मिळाल्याने आनंदी व्हाल. आळस झटकून कामाला लागणं गरजेचं आहे. (Moon Transit Mahalaxmi Yoga) गरजू व्यक्तींना अन्नदान करा. नक्कीच लाभ होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button