2023 हे वर्ष धनू राशीसाठी कसे असेल ?

मित्रांनो धनु राशीच्या लोकांचा स्वभाव चिकित्सक असतो. त्यामुळे ही लोक हुशार व्यक्तीकडे त्वरित आकर्षित होतात. या राशीचं लोकाना येत्या काळात आपला जन्माचा जोडीदार लाभण्याची शक्यता आहे. तुम्ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. या वर्षात शनिदेव तुम्हाला कष्ट देऊ शकतात पण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला संकटातून तारून नेऊ शकेल. आपल्याला धनप्राप्तीचे अनेकानेक स्रोत लाभू शकतात तसेच जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकू इच्छित असाल तर तुम्हाला उत्तम ग्राहक मिळू शकतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या वर्षी शनीची साडेसाती संपणार आहे. या वर्षी तुमच्या बाराव्या भावात शनीची दृष्टी असल्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होऊ शकतो. तसेच, गुरू चतुर्थ भावात असल्यामुळे जमीन, वाहन इत्यादी वस्तू मिळू शकतात. एप्रिल ते वर्षाच्या शेवटपर्यंत तुमची रखडलेली बिघडलेली कामे सुधारतील. या काळात तुमच्या विचारपूर्वक आखलेल्या योजना यशस्वी होतील आणि 2023 या वर्षी तुम्ही प्रेमप्रकरणात थोडे सावध राहावे. कारण एखाद्या विषयाबाबत तुमच्यात मतभेद होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले जाणार नाही.
परंतु शनिदेवाच्या प्रभावामुळे या वर्षी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होणार आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना या वर्षी काहीशा निराशेचा सामना करावा लागू शकतो. आणि कोरोना काळात झालेले नुकसान हे भरुन काढणारे वर्ष व्यवसायिकांना लाभणार आहे. 2023चे संपूर्ण वर्ष हे आपले मनाप्रमाणे व्यवसाय करणारे असणार आहे. खरे तर व्यवसायिकांनी 2023 मध्ये धाडसाने व्यवसाय करावेत. मर्यादित व्यवसायसाठीचे समाधान न करता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करावा. कारण अशी योग्य ग्रहस्थिती भाग्यकारक आपणास मिळत आहे. याचा उपयोग आपण करुन घ्यावा. नवीन शाखा सुरु कराल. वाहन जागा खरेदीचे योग प्रबळ आहेत.
नवीन वर्ष 2023 चे आपणास संपूर्ण काळ हा दिवाळी, दसर्यासारखा असणार आहे. दोन हातांनी किती घेता? अशी स्थिती यावर्षात निर्माण होणार आहे. आपण कुठलेही कार्य करा आर्थिक लाभ मिळण्याची जी कामे असतील त्यातून आपणास आर्थिक लाभ हा मिळणारच आहे. या काळात मात्र आपण प्रलोभनास बळी पडू नये. आर्थिक कामे शक्यतोवर स्वत:च्याच हाताने करावीत. दीर्घकालीन गुंतवणूक ही अधिकतर सोने-चांदी यासारख्या मूल्यवान वस्तु करावी. गुंतवणूक गोपनीय ठेवावी.
वृद्धजणांना थोडी फार आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पाण्यापासून दूर राहावे. घसरुन पडण्याचा धोका अधिक राहणार आहे. हृदयादी विकार हाडांची दुखणी त्रास करणारी राहतील. याबाबतीत एखादे ऑपरेशनचे योग पण प्रभावीत आहेत. अनारोग्य असणार्या रुग्णास आरोग्याचा लाभ मिळेल. तब्येत अधिकतर मीन राशी व्यक्तींच्या ठणठणीत राहतील. फारसी आरोग्याची काळजी यावर्षी करावी लागणार नाही. किरकोळ सर्दी पडसे, डोकेदुखी, कंबरदुखी यासारखे विकार उद्भवतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद