2023 ला ‘या’ राशींना राहु काळ! रहावे सावधान!

पहिली राशी आहे मेष- मेष राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. आगामी काळात नकारात्मक विचार मनात घर करू शकतात. खर्चात वाढ होऊ शकते, यामुळे आर्थिक आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बजेटची विशेष काळजी घेऊन खर्च करावा लागेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरीने काही पाऊल उचला. जवळच्या व्यक्तीशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यर्थ धावपळ करावी लागू शकेल.
दुसरी राशी आहे वृषभ- वृषभ राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. खर्चात वाढ होऊ शकते. त्याचा थेट प्रतिकूल प्रभाव आर्थिक स्थितीवर होताना दिसू शकतो. विनाकारण अधिक खर्च होऊ शकतो. तुमच्या बजेटची काळजी घ्या. कामात विलंब होऊ शकेल. तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. या सर्व परिस्थितीत तुमचे मन थोडे अस्वस्थ आणि उदास राहील.
तिसरी राशी आहे कन्या- कन्या राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश येईलच असे नाही. नकारात्मकता वाढू शकेल. लाभ आणि नफा कमी होण्याची शक्यता असते. अधिक संघर्ष करावा लागू शकतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतो. आप्तेष्टांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही.
चौथी राशी आहे मकर- मकर राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. कामासाठी अतिरिक्त धावपळ करावी लागू शकते. व्यापारी वर्गासाठीही काळ अनुकूल नाही. खूप संघर्ष करावा लागू शकतो. एखाद्या नातेवाईकाशी भांडण होऊ शकते. खर्च वाढू शकतील. त्याचा प्रभाव आर्थिक आघाडीवर होऊ शकेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद