राशिभविष्य

21 जानेवारी, शनी अमावस्या नंतर या 6 राशीचे भाग्य चमकणार, बक्कळ पैसा.. मिळणार

मित्रांनो, आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक काल असुद्या जेव्हा शनीची कृपा बसरते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.उद्यापासून शनिमहाराज यांची कृपा राशिफल विशेष होणार आहेत. आता आपल्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहेत.

ग्रह-नक्षत्राची अनुकूलता आणि शनी ची विशेषता आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनात आता अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मागील काळात या राशीसाठी बराच संघर्ष ठरला असेल.

मागील काळात आपल्याला अनेक दुःख अनेक यातना सहन करावे लागले असतील. अनेक संकटांचा सामना देखील करावा लागला असणार. पण आता परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही.

आज मध्यरात्रीनंतर शुक्लपक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक आठ जानेवारी रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या 6 राशींवर शनिमहाराज विशेष कृपा होणार आहे.शनि हा कर्माचे फळ देणारा असून न्याय देवता मानला जातो. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.

मेष राशी: मेष राशीत शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून कोर्टात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.कुटुंबात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मिथुन राशी: आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जिवनातील वाईट काळ समाप्त होणार असून सदर कामाची सुरुवात होणार आहे. व्यापारातून आवक समाधानकारक असेल.मनाला आनंदित आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या आपल्या उत्साहात वाढ करणाऱ्या अनेक घटना आपल्या जीवनात घडून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

सिंह राशी: सिंह राशीवर शनिमहाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणावात दूर होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे बहार येणार आहे.

पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे.4. कन्या राशी : कन्या राशिवर शनिची शुभ दृष्टी पडणार

असून प्रत्येक काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत. कित्येक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखा

पासून आपली सुटका होणार आहे.संसार सुखात वाढ दिसून येईल. संसारी जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. आनंदाचे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी : कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. प्रगतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे, ज्या क्षेत्रात आपण काम करतात यात भरघोस यश प्राप्त होईल. मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ राशी: जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. परिवारात चालू असणारा वाद अनेक समस्या मिटणार असून कौटुंबिक कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. सुखात वाढ होणार आहे. व्यापार उद्योगात समाधानकारक वाढ दिसून येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button