२२ ऑक्टोंबर: धनत्रयो दशी दिवशी यापैकी एक वस्तू घरी आणा…जन्माची गरिबी दूर होते..साक्षात लक्ष्मीचा घरी प्रवेश होतो.!

मित्रांनो, धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी दिवाळीच्या दिवशी यास घरी घेऊन येण्यास विसरू नका. ज’न्मो-ज’न्माच्या गरिबाला सं’पून टाकेल. फक्त यावर्षी २०२२ ला धनतेरस दिवाळी येत आहे. हा योग खूपच दुर्लभ योग आहे. कारण कि या दिवशी श्री शिवशंकर, श्री शनिदेव आणि श्री लक्ष्मी मातेची देखील कृपा प्राप्त करण्याचा सर्वात चांगला दिवस आहे. कारण धनतेरस शनिवारच्या दिवशी येत आहे.
आणि दिवाळीचे पावन पर्व सोमवारी सुरु होत आहे. आणि सोमवार हा दिवस शिवशंकराचा आहे. हा दिवस भगवान शिवशंकराना समर्पित आहे. आणि शनिवार हा दिवस श्री शनिदेवांना समर्पित आहे. शनिवारच्या दिवशीच म्हणजे धनतेरस २२ ऑक्टोम्बरला आणि दिवाळीचे पावन पर्व हे २४ ऑक्टोम्बर सोमवारच्या दिवशी येत आहे.
देवी श्री लक्ष्मीसाठी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा,हा दिवाळीचा आणि धनतेरसचा दिवस, हा सर्वात चांगला आणि खास दिवस असतो. यादिवशी श्री गणपती, श्री लक्ष्मी आणि श्री कुबेरदेव आणि धनवंतरी देव यांच्याकडून धन प्राप्ती करण्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे, आणि वेळ खूपच कठीणतेणे मिळत असते, तर मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये तुम्हाला अश्या वस्तूबद्दल सांगणार आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवता.
या दिवाळीच्या पावन पर्वात कोणत्याही दिवशी जर तुम्ही तुमच्या घरात आणून स्थापित करता. तर मित्रांनो, यास तुम्ही धनतेरस ते दिवाळीच्या कोणत्याही दिवशी आणू शकता. जर तुम्ही या वस्तुंना आणून, तुमच्या घराच्या पूजेच्या स्थानी, या वस्तूची पूजा करता. आणि पूजा केल्यानंतर यास तुमच्या धनपेटीत किंवा तिजोरीत ठेवाल.
तर तुमचे घर कायम धन संपत्तींनेच नेहमी भरून जाईल.या वस्तू कोणत्या आहेत. हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट्पर्यंत वाचा. यामधील पहिल्या नंबर ला आहे. ती आहे तांब्याच्या कमळामध्ये बसलेली श्री लक्ष्मीची मूर्ती किंवा कमळामध्ये बसलेली श्री लक्ष्मीची मूर्ती. हि मूर्ती दिवाळीच्या दिवशी घरामध्ये आणून अवश्य आवरून स्थापित करा. बसलेल्या मुद्रेमध्ये श्री लक्ष्मी देवीची मूर्ती असली पाहिजे. आणि श्री लक्ष्मी देवी एका हाताने धनाचा वर्षाव करत असली पाहिजे.
अशाने श्री लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अन्नधान्याची वाढ करते. यानंतर आपण दुसरा उपाय पाहू, दिवाळीच्या दिवशी एक मातीचा कळस घ्यावा. त्यास तांदुळाने भरून घ्यावे. आणि त्यात वरती एक रुपयांचे नाणे व एक हळदीच्या गा’ठीचा एक तुकडा म्हणजेच अखंड हळद ठेवून, त्यास तुम्हाला लाल कापडाने झाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मग या कळसाला दिवाळीच्या कोणत्याही दिवशी,
तुम्ही कोणालाही भटजी, ब्राह्मणाला देऊ शकता. मित्रांनो, असे केल्याने अचानक धनप्राप्ती होते. तुमच्या डोक्यावर असणारा कर्जाचा भार कमी होतो. आता आपण तिसरा उपाय पाहू. जर तुम्हाला कोणत्याही कार्यात यश, कीर्ती पाहिजे असेल, तर देवी श्री लक्ष्मीला कवड्या अवश्य अर्पण करा. या कवड्या बाजारात सहज मिळतात. या कवड्या आपल्या घराच्या पूजेच्या स्थानी स्थपित करा.
श्री लक्ष्मी देवीला अर्पण करा. याने श्री लक्ष्मी माता अति प्रसन्न होते. तसेच मित्रांनो, दिवाळी आणि धनतेरस च्या दिवशी कमळ ग’ठ्ठाच्या माळेला देखील घरी घेऊन या. आणि श्री लक्ष्मी देवीला अर्पण करा. मित्रांनो, धनतेरस दिवाळीच्या दिवशी केळीच्या झाडावर हळदीचा टिळा लावणे, हा श्री लक्ष्मीच्या दिव्य शक्तीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूपच शुभ दिवस मानला जातो.
तसेच बेलाच्या वृक्षाची देखील पूजा अवश्य करा. याने श्री लक्ष्मी अपार धनसंपदा देते. तर मित्रांनो, तुमची इच्छा असेल तर, श्री लक्ष्मीदेवीच्या पादुकाही धनतेरस दिवाळीच्या दिवशी घरामध्ये आणून, अवश्य स्थापन करा. यानेही तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि अन्नधान्य मध्ये देखील वाढ होते.
मित्रांनो, जर तुम्ही जी’वनभर तुमच्या घराला व आयु’ष्याला धनसंपत्तीने भरभरून पाहायचे इच्छुता,तर केळीच्या झाडाच्या मूळ घरी आणून, ते घरात पूजेच्या स्थानी नक्कीच अर्पण करा. कारण कि, केळीच्या मुळाचे रूप हे साक्षात हे श्रीहरी विष्णूचे स्वरूप आहे, आणि श्री लक्ष्मी माता हि श्री विष्णुची पत्नी आहे. तर अशा केळीच्या रोपाची मुळे तुम्ही घरात आणता. याने खूपच लाभ होतात. या मुळास स्वच्छ धुवून, गंगाजल, गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ धुवून, याला तुम्ही लाल कापडामध्ये गुंडाळून घेऊन,
याला तुमच्या पूजेच्या स्थानी ठेवा. व याची पूजा करा. तर याने तुम्ही पूर्ण आ’युष्यभर धन, धान्य, संपत्तीने परिपूर्ण राहाल. आणि श्री लक्ष्मी देवीचा कृपेचा वर्षाव सदैव तुमच्या घरामध्ये होत राहील. तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा उपाय तुम्ही धनतेरस व दिवाळीच्या दिवशी अवश्य करा. धनतेरसच्या दिवशी या वस्तुंना आपल्या घरात आणायला विसरू नका.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news