25 जानेवारी, माघी गणेश जयंती, बाप्पाला वाहा 1 फुल, इच्छा लगेच पूर्ण होईल..

मित्रांनो, या गणेश जयंती गणपती बाप्पांचे पूजन करताना त्यांना 1 फुल आपण अवश्य अर्पण करा. श्री गणेश आपल्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की पूर्ण करतील.याचबरोबर, गणेश जयंतीला “ॐ वक्रतुंडाय हुं” या महामंत्राचा पोहळ्याच्या माळेवर 108 वेळा जप केल्यास विवाह कार्यातील बाधा दूर होतात. जर आपल्या घरात विवाह इच्छुक मुले-मुली असतील, मात्र विवाह कार्यात अडचणी येत आहेत.
विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नाही, अशा वेळी प्रवाळांच्या माळेवर “ॐ वक्रतुंडाय हुं”, या महामंत्राचा जास्तीत जास्त वेळ आपण जप करा आणि गणपती बाप्पाकडे आपली इच्छा बोलून दाखवा.
जर आपली पत्नी आपल्यावर रागावली असेल किंवा आपल्या संसार अगदी मोडण्याचे अवस्थेत असेल किंवा आपली प्रेमिका ही आपल्या पासून दुरावलेली असेल तर स्त्रीवशीकरण करण्यासाठी या गणेश जयंती ” ॐ वक्रतुंडाय हुं” या मंत्राचा लाल हाकीकच्या माळेवर आपण जप करावा.
आणि गणपती बाप्पा समोर आपली इच्छा बोलून दाखवावी. अनेक लोक गणेश जयंती शक्ती विनायक गणपतीची विधिवत उपासना करतात, यामुळे सर्व शक्तींची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
शक्ती विनायक गणपती म्हणजे कुंभाराच्या चाकाला जी माती लागलेली असते. त्या मातीपासून छोटीशी गणेशमूर्ती म्हणून तिची विधिवत पूजा या गणेश जयंतीस करायची आहे आणि ही पूजा कर ” ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं” या महामंत्राचा 101 वेळा किंवा 11 माळा जप आपण केल्यास त्यांनी चमत्कारी लाभांची प्राप्ती होते.
तसेच शत्रूंना शांत करण्यासाठी आणि वशीकरण सिद्ध होण्यासाठी कडुलिंबाच्या लाकडापासून निर्मित गणेशमूर्तीचे पूजन गणेश जयंतीचा आवर्जून कराव. सोबतच शत्रूंना वर्ष करण्यासाठी हरिद्रा पिष्ठी गणेशांची हे पूजा करू शकता.
यामुळे शत्रूंवर अगदी सहजासहजी विजय प्राप्त करता येतो. हरिद्रा पिष्ठी गणेश म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यातील श्री बगलामुखी गणेश जी आहेत, त्यांनाच हरिद्रा पुष्टी गणेश असं म्हणतात.आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती आणि बाधा या आपल्या वास्तूचा जवळ ही फिरकत नाहीत.
भगवान श्री गणेशांची अर्क काष्ट प्रतिमा या गणेश जयंती पूजन केल्यास ऐश्वर्याची आणि धनधान्याने, समृद्ध याची प्राप्ती होते. अर्क काष्ठ प्रतिमा म्हणजे अर्क म्हणजे रुईचे झाड होय.
कडुनिंबाच्या झाडाची जी मुळे असतात, त्यांमध्ये कधीकधी गणपती बाप्पांची मूर्ती निर्मित होते अगदी निसर्गतः या मूर्तीसमोर “हस्ति पिशाचि लिखे स्वाहा “, या मंत्राचा जप केल्यास आणि गणपती बाप्पांना लाल चंदन आणि लाल रंगाची पुष्प अर्पण केल्यास शत्रू शांत होतात.या पांढऱ्या रुईच्या झाडाचा झाडांमध्ये 11 ते 12 वर्षांनी तिच्या मुळात निसर्गतः गणेशमूर्ती तयार होते अशा मूर्तीला अर्क काष्ट प्रतिमा मुर्ती म्हणतात. काही ठिकाणी याचा श्वेतार्क गणेश असंही म्हटलं जातं,
या गणेशांचा पूजन केल्यास आणि ‘ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा “,”ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा”, या महामंत्राचा 21 माळा जर आपण गणपतीसमोर जप केला तर जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळते.ज्यांना एखादी सिद्धी प्राप्त करायचे आहे त्यांनी या गणेश जयंतीला पार्थिव गणेश यांचे पूजन करावं. पार्थिव गणेश म्हणजे एखाद्या पवित्र स्थानची माती आपण गोळा करायची आहे.
त्यातील खडे बाहेर काढायचे. हे सर्व “ॐ गं गणपतये नमः”, “ॐ गं गणपतये नमः”, या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. या मातीपासून छोटीशी गणेश मूर्ती तयार करायची .आणि त्यानंतर या मूर्तीचे पूजन केल जातं. या मूर्तीस पार्थिव गणेशमूर्ती असं म्हटलं जातं. गणेश जयंतीला पार्थिव गणपतीचे पूजन केल्यास निश्चितच सिद्धीची प्राप्ती होते.
सुखकर्ता आणि विघ्नहर्ता चौसष्ट कलांची देवता आणि देवतांमध्ये ज्यांना प्रथमस्थान आहे अशा गणपती बाप्पांचा पूजन करताना त्यांना 21 दुवा नक्की अर्पण करा. सोबतच जास्वंदाचं फूल अर्पण करावे.
याचबरोबर झेंडूचे फुल आपण अर्पण करू शकता. ही दोन्ही मुले श्रीगणेशांना आत्यंतिक प्रिय आहे आणि नैवेद्य म्हणून काही जमलं नाही तरी गुळाचा किंवा छोटासा खडा घरी ठेवला तरीही पुरेसा आहे…
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद