30 मार्च, रामनवमी, गुरुपुष्यामृत एकाच दिवशी, या गोष्टी केल्याने भाग्योदय होईल…

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपण ज्याची वाट बघतो तो शुभ मुहूर्त होय. गुरु पुष्य योग 30 मार्च आहे. या वर्षातील हा दुसरा गुरु पुष्य योग आहे. ज्योतिष शास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला असून त्यापैकी पुष्य नक्षत्राचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे.
जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणतात. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रे आहेत. यापैकी पुष्य नक्षत्र ८ व्या स्थानावर येते. हे एक अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते.
आपल्या शास्त्रानुसार हे नक्षत्र शाश्वत असते आणि म्हणूनच या नक्षत्रात खरेदी केलेली कोणतीही वस्तू कायमस्वरूपी सुख- समृद्धी देते.
त्यामुळे जर तुम्ही या 25 नोव्हेंबर रोजी गुरुवार येत असलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केल्यास, तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील.
याचबरोबर घरात बरकत येईल आणि घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा होईल. कारण हिंदू शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगाला खूप मान्यता आहे, असं करायचं असेल. लक्ष्मीची कृपा प्राप्त करायचे असेल,
तर लक्ष्मीची सेवा लक्ष्मीची उपासना लक्ष्मीचा मंत्र जप करणे गरजेचे असते. गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या नावाचा जप करायचा आहे. याचबरोबर सुख- समृद्धीसाठी, बरकतीसाठी तुम्ही सुद्धा 25 नोव्हेंबर या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे.
या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस माता लक्ष्मी समोर बसून म्हणजे देवघरासमोर बसून हा मंत्राचा जप 11 वेळेस तुम्हाला करायचा आहे.लक्ष्मी तुमच्या घरात येईल तर हा मंत्र लक्ष्मी मंत्र काही असा आहे की….. ” श्री विष्णु प्रियाय नमः”
लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तर लक्ष्मीच्या सेवे सोबत आपल्याला भगवान विष्णूची सेवादेखील करायचे असते. त्यामुळे या मंत्र जप करायचा आहे, या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 11 वेळेस करायचे आहे.
पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने मनोभावाने लक्ष्मी मातेसमोर बसून पूजा-अर्चना करून अगरबत्ती दिवा लावून हात 11 वेळेस हा मंत्र महिला असेल.
किंवा पुरुषातील कोणीही या मंत्राचा जप आपल्या घरातच नक्की करावा. खास करून गुरूवारच्या दिवशी जेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो, त्या दिवशी तर नक्कीच करावा…
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news