31 जानेवारीपर्यत या 4 राशीवर होणार स्वामीची कृपा, मिळणार बक्कळ पैसा..

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, या काळात स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा, विशेष आशीर्वाद या राशींवर राहणार असून सेवेकर्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. स्वामींची उद्यापासून विशेष कृपादृष्टी आहे.त्यांच्या घरात आणि त्यांच्याकडे अचानक आपण पैसा येणार आहे. ज्योतिष शास्त्रात 12 राशी आहेत, प्रत्येक राशीचे स्वरूप भिन्न असते त्यानुसार स्वामींची या 12 राशीपैकी काही राशींवर स्वामींची विशेष कृपा आहे.
ज्या व्यक्तीला स्वामींनी आशीर्वाद दिला आहे तो भाग्यवान आहे आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे समस्या येत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात.स्वामी या कलियुगातील जागृत देव आहेत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे.
कोणत्या राशीवर स्वामींची विशेष कृपा आहे नक्की जाणून घ्या यात तुमचीही राशी असेल, ज्योतिषशास्त्र सांगते की देवी देवतेची विशेष कृपा या राशिंवर राहणार आहे..
वृषभ राशी – सूर्यदेवाच्या या राशी परिवर्तनाचा सगळ्यात जास्त फायदा होणारी सगळ्यात पहिली रास वृषभ रास आहे. कारण सूर्यग्रहणाचा मीन राशितील गोचर तुमच्यासाठी शुभ होणार आहे. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून अकराव्या स्थानात अर्थात उत्पन्नाच्या स्थानात प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे या काळात उत्पन्न वाढू शकत.
त्या बरोबरच उत्पन्नाचे नवे स्रोत हे तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. नवीन व्यावसायिक संबंध होता तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात.
मिथुन रास – तुमच्या राशीत सूर्य देवांचा अवतार म्हणजेच कर्म आणि करिअरच्या स्थानात प्रवेश होणार आहे. या वेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा बढती मिळू शकते. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांच्यामध्ये मैत्री आहे. त्यामुळे सूर्य देवांचा हे संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकत.
कर्क राशी – सूर्य देवांचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. कारण सूर्यदेव तुमच्या नवव्या भावात म्हणजेच भाग्यस्थानात प्रवेश घेणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.जे काही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते. देश-विदेशात करण्याची संधीही मिळेल, त्या स्वरूपात तुम्हाला राजकारणात यश मिळू शकतो आणि मोठा पद मिळू शकत.
कुंभ राशी- तुमच्या राशीत सूर्य देवाचा द्वितीय स्थानात म्हणजे धन आणि वाणीच्या स्थानात प्रवेश होणार आहे. यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. तसंच तुमचे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील. ज्यांचे करियर बोलण्याच्या कलेशी निगडित आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत उत्तम आहे.
वाहन जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा वेळ अत्यंत आहे. तुम्हाला राजकारणात यश मिळू शकतं तसंच मोठं पद मिळू शकत..