४९९ वर्षानंतर दुर्लभ सं योग, २६ ऑक्टोबर दिवा ळी पाडवा या राशींचे भाग्य चमकणार फक्त ३ राशींसाठी राजयोग.

मित्रांनो अश्विन अमावस्येच्या समाप्तीनंतर दीपावली पाडव्याला सुरुवात होत आहे. दीपावलीचा सण हा हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. लोक मोठ्या उत्साहाने या सणाची वाट पाहत असतात. मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो. पाहुण्यांनी घर अगदी भरून जाते.
सासरी नांदणाऱ्या सासुरवासिनी दीपावलीला माहेरी येतात आणि आनंदून जातात. या उत्साहाला दूर असणारे लोक किंवा कामानिमित्त परदेशी किंवा बाहेर गेलेले लोक परत आपल्या गावी आपल्या जुन्या घरी येऊन दीपावली साजरी करत असतात त्यामुळे घरी अगदी आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. संपूर्ण घर परिवार यावेळी एकत्र जमतो आणि दीपावलीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो.
त्यामुळे दीपावली ही मनाला हर्षित करून जाणारी मानली जाते. मनाला आनंद देणारी दीपावली मानली जाते. मान्यता आहे की कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षाचा वनवास संपवून आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्येला परत आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येच्या आगमनाच्या आनंद मध्ये लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा दीपावली ची सुरुवात झाली अशी मान्यता आहे.
यावर्षी दीपावलीच्या आधी सूर्यग्रहण देखील लागत आहे. त्यामुळे यावर्षी येणारी दीपावली अतिशय अद्भुत मानली जात आहे. तर यावर्षी दीपावली पाडव्याला ग्रह नक्षत्रांचा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. हा संयोग या सात राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने चार राशींचे भाग्य चमकणार असून तीन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत.
दिपावलीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग देखील बनत आहे. ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग या दिवशी जमून येत आहे. दिपावलीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य. यांच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अनेक वर्षानंतर या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत. आनंदाने यांचे जीवन सोडून येणार आहे.
मित्रांनो दिनांक २६ सप्टेंबर रोजी दिवाळी असून अनेक वर्षानंतर दीपावलीला ग्रहांचा अतिशय सकारात्मक संयोग बनवून येत आहे. पंचांगानुसार या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. २६ ऑक्टोंबर रोजी बुध ग्रह तूळ राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. बुध ग्रह हे उद्योग व्यापार गणित वाणीचे कारक ग्रह मानले जातात.व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.
दिपावली पासून पुढे जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. आपल्या व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला देखील आता नवीन तेज प्राप्त होणार आहे. ग्रहांचे राजकुमार आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत.
दिपावलीच्या दिवशी होणारे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर दीपावलीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. दीपावली पासून जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहणक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होईल. बुध ग्रहाच्या कृपेने व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे.
बुद्धीला सकारात्मक चालना प्राप्त होणार असल्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आता मागील अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या मनोकामना आपली स्वप्न आता साकार होऊ शकतात. आपल्या स्वप्नांना नवा आकाश मिळणार आहे. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर दीपावली पाडव्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. दीपावली पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या काळात बनत असलेल्या संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या बुद्धिमत्तेला आणि विवेकाला एक सकारात्मक चालना एक दिशा प्राप्त होणार आहे.त्यामुळे या काळामध्ये आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.
करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा आता आपल्यासाठी मोकळ्या होतील. आनंद आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर दीपावली पाडव्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. बुध ग्रहाचे तूळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कार्य क्षेत्र समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. आनंद आणि सुखाने आपले जीवन फुलून येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसन्मान पद्धतीमध्ये वाढ होणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर दीपावली पाडव्याच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. बुध ग्रहाचे आपल्या राशीमध्ये होणारे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तीन ग्रह आपल्या राशीमध्ये असतील त्यामुळे हा काळ आपल्यासाठी राजयोगा समान असणार आहे. दीपावली पाडव्यापासून पुढे घेऊन आला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे.
एका सकारात्मक दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारातून भरपूर यश आपल्या पदरी पडणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
वृश्चिक राशी-वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आपण आखलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये भरगोसियत संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. हा काळ आपल्यासाठी राजयोगा समान ठरू शकतात.
त्यामुळे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणारा आहात. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग जुळून येत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्म चालना देणार आहे. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहेत.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बाहार येणार आहे. दीपावली पाडवा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची साथ असल्यामुळे आपण जर या काळात चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.
करियर आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये देखील आपल्याला लाभ प्राप्त होईल. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. दीपावली पाडव्यापासून पुढे जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. दीपावली पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो. सुख-समृद्धी आणि आनंदाचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. नवा सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो.
व्यवसायाच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. बुध ग्रहाचे तूळ राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन सर्वसृष्टीने आपल्यासाठी लाभकारी आणि उत्तम ठरणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news