अध्यात्मिक

5 ऑक्टोंबर विजयाद शमी दसरा सकाळी उठ ल्याबरोबर करा हे 1 काम लक्ष्मी धावत येईल घरी.,..

साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच विजयादशमी दसरा. या दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर माता लक्ष्मीस प्र स न्न करणारी काही कामे आपण आवर्जून करा. माता लक्ष्मी प्र स न्न होईल आणि अक्षरशः आपल्या घरात पाणी भरू लागेल. मित्रांनो या वर्षीचा दसरा 5 ऑक्टोबर शुक्रवारी आलेला आहे. आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करण्यासाठी शत्रू बाधेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, बरकत होण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर सात ते आठ कामे अशी आहेत की, जी आपण अगदी आवर्जून करायला हवी.

त्यातील पहिलं काम सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या मुख्य चौकटीवर थोडसं गंगाजल अवश्य शिंपडावं गंगाजल नसेल तर घरातलं शुद्ध जल, शुद्ध पाणी त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे घराच्या मुख्य चौकटीवर आणि मुख्य दरवाजावर अवश्य शिंपडावं मोठ्यात मोठ्या बाधा दूर होतात. आपल्या वास्तूचे शुद्धी होते.

मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या घराची, आपल्या अंगणाची साफसफाई करावी. स्वच्छ स्नान करावं आणि उंबरठ्यावरती ज्या ठिकाणाहून आपण आपल्या घरात प्रवेश करतो त्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पाऊले नक्की काढावीत.ही पावले घराच्या आत येणारी असावी. मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होत आहे. आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी आपलं घर सुसज्ज व्हावं यासाठी झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांचं एक छानसं तोरण सुद्धा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला नक्की लावा.

लक्ष्मी आ क र्षि त होते आपल्या घराकडे येऊ लागते. ते तोरण बनवताना 5, 7, 11, 9 अशा विषम संख्यामध्ये पाने लावल्यास त्याचा अधिक लाभ प्राप्त होतो. मित्रांनो या दिवशी थोडासा गुलाल आपण आपल्या दरवाज्यावर किंवा चौकटीवरती लावू शकता. हा गुलाल सुद्धा लक्ष्मी वर्धक आहे. लक्ष्मीला प्र सन्न करवणारा आहे.हे छोटे-छोटे उपाय अगदी दिसायला छोटे वाटतात. मात्र लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात आणि आपल्या घराची बरकत घडवून आणतात. मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशी फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ नक्की टाका. मोठा मीठ, खडे मीठ आणि सोबतच आपण थोडीशी तुरटी सुद्धा त्यामध्ये टाकू शकता. अशा त्रुटी युक्त किंवा मोठ्या मिठाने युक्त जलाने जेव्हा आपण फरशी पुसतो,

तेव्हा घरात जर कोणी काही केलेलं असेल, काही न का रा त्म क शक्ती असतील, काही बाधा असतील तर त्यांनी घेऊन जातात नामशेष होतात. मित्रांनो आज या दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपण आपल्या घराच्या चौकटीवरती एक स्वस्तिक नक्की काढा. हे स्वस्तिक काढण्यासाठी एका वाटीमध्ये थोडसं कुंकू थोडंसं मोहरीचे तेल किंवा तूप टाकून आपण या कुंकवाने हे स्वस्तिक काढायचा आहे.

या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा म्हणजे दोन दंडक देण्यास सुद्धा विसरू नका. ज्या ठिकाणी स्वस्तिक असतं त्या ठिकाणी सर्व देवी देवता वास करतात. मित्रांनो लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हे स्वस्तिक खूप मदत करतात. स्वस्तिक हे चौकटीच्या मध्यभागी काढलं तर अतिउत्तम आहे. लक्ष्मी, पैसा घरात टिकून राहील.

मित्रांनो आज आपण देवी देवतांची पूजा करताना ती सहकुटुंब करा, सर्व कुटुंबासहित करा. आज नवीन वस्त्र, नवीन कपडे परिधान करण्याचा दिवस आहे, विजयादशमी आहे. आपल्यापेक्षा जे गोरगरीब आहेत ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही अशा गोर गरीब गरजूंना या दिवशी अन्नदान अ व श्य करा त्यांचे आ शी र्वा द प्राप्त करा.कोणत्याही गरीब व्यक्तीचे जेव्हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. अन्नदानाने जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो. तेव्हा मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील मोठ्यात मोठ्या बाधा दूर होतात आणि जर शक्य असेल, तर आपल्या क्षमतेप्रमाणे कुवतीप्रमाणे थोडे दक्षिणा किंवा पैसे सुद्धा आपण या गोरगरिबांना दान करू शकता.

त्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण चैतन्यदायी असावं, आनंदाचा असावं. परमेश्वराने नियनतेने आपल्याला जे जे काही दिलेल आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानण्यास विसरू नका. घरामध्ये वाद-विवाद करू नका, भांडण तंटे करू नका लक्ष्मीच आगमन होणार आहे. संपूर्ण वर्षभर या लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपलं घर धन धान्याने स्वयंपूर्ण होणार आहे.मित्रांनो या दिवशी घरामध्ये कुणी आजारी व्यक्ती असेल, सतत आजारी पडते, सततचे आजारपण आहे किंवा घरात सातत्याने वादविवाद होतात अशा तर समस्या असतील तर आपण आपल्या देवघरा शेजारी तांब्याभर जल, तांब्याभर पाणी ठेवावे त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि त्यानंतर माता दुर्गेची, दुर्गा मातेची 32 नावे घ्यावीत आणि हे जल संपूर्ण पूर्ण घरामध्ये शिंपडावं.

केवळ बाथरूम किंवा टॉयलेट सोडून किंवा ज्या ठिकाणी अडगळ आहे, भंगाराच साहित्य, स्क्रॅप मटेरियल आहे वर्षानुवर्षे या वस्तू पडून आहेत त्या ठिकाणी मात्र हे जल शिंपडू नका. अनेक सल्ला असाही राहील अशी ही अडगळ ही जर कामाची नसेल, निरुपयोगी असेल तर वेळीच बाहेर काढा जेणेकरून वास्तुदोष सुद्धा कमी होतील. अस हे जल शिंपडा घरातील वाद-विवाद कमी होतात, आजारपण निघून जातात. जे न का रा त्म क ऊर्जा आहे ती घरातून हद्दपार होते. आपली कधी इच्छा असेल, आपल्या इच्छेची पूर्तता व्हायची आहे, खूप वर्षांपासून आपल्या मनामध्ये कधी इच्छा आहे की, जी अपूर्ण आहे ती पूर्ण होण्यासाठी एक सफेद कागद या दसऱ्याच्या दिवशी आपण घ्यायचा आहे.

आणि या सफेद कागदावरती अष्टगंध माहित असेल, एका वाटीमध्ये थोड अष्टगंध, थोडे पाणी व्यवस्थित मिक्स करायचा आहे अष्टगंधाचा. आणि बेलपत्र म्हणजेच बेलाच्या झाडाचे पान घ्यायचा आहे आणि या बेलाच्या झाडाच्या पानाचा देठाने या पानाचा जो देठ आहे त्या देठाने हा देठ अष्टगंधात बुडवून सफेद कोऱ्या कागदावरती आपली इच्छा लिहायचे आहे. या इच्छेच्या खाली स्वतःचं नाव लिहायचं आहे.

फक्त पहिलं नाव, तुमचं नाव, वडिलांचे किंवा आडनाव लिहण्याची गरज नाही आणि त्यानंतर हा अष्टगंध वाळेल, ती शाई वाळून जाईल त्यानंतर त्या कागदाची घडी घालून ज्या ठिकाणी आपण घट बसवलेला आहे त्या घटाच्या जवळ ठेवावी. तर तुम्ही आधीच घटाचे वि स र्ज न केलेले असेल, तर मातेच्या चरणी या कागदाची घडी आपण ठेवावी.

आणि जेव्हा आपण घट अजूनपर्यंत वि स र्जि त केली नसेल, तर घट वि स र्जि त केल्यानंतर त्यासोबत हा कागद सुद्धा वि स र्जि त करावा. आणि जर तुम्ही आधीच घटच वि स र्ज न केलेल आहे तर हा दसरा संपल्यानंतर किंवा दसऱ्याच्या सायंकाळी होण्यापूर्वी तो कागद आपण वाहत्या पाण्यामध्ये वि स र्जि त करा.मित्रांनो मोठ्यात मोठी इच्छा यामुळे पूर्ण होते. केवळ ही इच्छा पूर्ण होण्याची मनोमन इच्छा तुमच्या मनामध्ये असायला हवी. मित्रांनो आजच्या दिवशी माता लक्ष्मी प्र स न्न करण्यासाठी काही फुले अर्पण केली जातात. त्यातील एक फुल आहेत अपराजिता म्हणजेच गोकर्ण.

हे अपराजितेची फुल आपण मातेच्या चरणी नक्की व्हा. जेव्हा तुम्ही मातेची विधिवत पूजा करत आहात. मोठ्यात मोठ्या समस्या याने दूर होतात देवीची कृपा बरसते. शत्रू बाधेसाठी पण शेजारी पाजारी राहतात, कुटुंबातील एखादी व्यक्ती त्रास देते, बॉसचा त्रास आहे, कोणतीही व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देते अशा शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी ही शत्रु बाधा दूर करण्यासाठी आपण एक छोटासा उपाय करू शकता.

हा उपाय केवळ शत्रू बाधाच नव्हे तर कोणत्याही कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी अ त्यं त उपयुक्त आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी यश मिळावं, त्या कार्यक्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल, तर आपण आपल्या घराशेजारी जे धान उगवत, जे आपण बियाणे पेरलेलं असत आणि त्यातून जे धान उगवलेलं आहे हिरवळ तर ते आपण कापून सायंकाळी जेव्हा सूर्यास्त होईल दसऱ्याच्या दिवशी तेव्हा आपल्या टोपीमध्ये आपण ते खोवायच आहे, खुपसायच आहे.

आणि त्यानंतर ही टोपी घालूनच आपण आपल्या ग्रामदेवतेचा कुलदैवतेचा आपल्या गावातील जितकी काही देवस्थान आहेत त्या सर्वांचे दर्शन घ्यायच आहे. सीमोल्लंघन करायचा आहे. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून ग्रामीण भागात हा उपाय चालत आलेला आहे. याने मनोकामनाची पूर्ती होते, इच्छा पूर्ण होतात. शत्रू बाधेपासून मुक्ती मिळते. कार्यक्षेत्रामध्ये यश मिळत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button