६ जानेवारी २०२३ पौष पौर्णिमा धनप्राप्ती आणि यश प्राप्तीसाठी करा हे उपाय. सोन्याच्या गादीवर बसाल.

नमस्कार मित्रांनो, ०६ जानेवारीला आहे पौष पौर्णिमा. अर्थात शाकंभरी पौर्णिमा या दिवशी माता शाकंभरी प्रकट झाली होती आणि ति भक्तांचे कष्ट दूर केले होते. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालय. म्हणूनच या पौर्णिमे दिवशी तुम्ही जर काय खास उपाय केले तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होतो आणि इतर अनेक फायदे होतात. चला मग जाणून घेऊयात कोणते आहेत उपाय या दिवशी करायला हवेत.
शाकंभरी पौर्णिमा असतात पौष पौर्णिमेच्या दिवशी जो तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे. तो म्हणजे पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. करायला अगदी साधा सोपा उपाय आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
दुसरा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला पोर्णिमा खूप प्रिय आहे. म्हणूनच पौर्णिमेला माता लक्ष्मीला खीर अर्पण करा. आणि ती नंतर ती सात मुलींमध्ये वाटा. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद पसरतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. काही करणार नाही लग्नात वारंवार अडथळे येत असतील तर पौष पौर्णिमेला पारीजातकाची सात फुले अर्थात पारिजातकाची सात फुले घेऊन केशरी कपड्यात बांधून माता लक्ष्मी समोर ठेवा. लवकरच तुमच्या लग्नाची इच्छा पूर्ण होईल. मनासारखं स्थळ मिळेल
१ आणखीन एक उपाय म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी ११ कवड्यांवर हळद लावावी. आणि माता लक्ष्मीच्या चरणी या कवड्या अर्पण कराव्या. दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधून. तुम्ही जिथे पैसे ठेवतात जिथे तुमच्या संपत्तीचे कागदपत्रे आहेत अशा सुरक्षित ठिकाणी ठेवाव. प्रत्येक पौर्णिमेला या कवड्यांची पूजा नक्की करावी. त्यामुळे तिजोरी कायम भरलेली राहते अस मानल जात.
जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधात साखर आणि दूध घालून२०२३ पहिल्या पौर्णिमेच्या रात्री अर्थात पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्राला हे सर्व अर्पण करा. यादरम्यान एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. तो मंत्र याप्रमाणे आहे,” ओम स्त्रां स्त्रीं स्त्रों स चंद्रमसे नमः “या मंत्राचा जप करा त्यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.
पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते अशी एक मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला गोड पदार्थ अर्पण करून जल अर्पण करावे. त्यामुळे वैवाहिक जीवनात मधुरता येते आणि धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होते.
मित्रांनो यातला कोणताही उपाय तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल. आणि अर्थात शाकंभरी पौर्णिमा अर्थात पौष पौर्णिमेच्या दिवशी माता शाकंभरीचे स्मरण आणि माता शाकंभरीची पूजा सुद्धा नक्की करावी. त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद