राशिभविष्य

आज या लोकांचं भाग्य मोत्यासारख चमकणार.. बुध उदयमुळे कुबेरचा खजिनाच लागणार हाती..

(Budh Uday In Kark Rashi) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ग्रहांचा राजकुमार बुध 8 जुलैला कर्क राशीत प्रवेश (Budh Gochar) केला आहे. आज बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 8 जुलैला कर्क राशीत (Mercury Transit In Cancer) विराजमान झाला आहे. बुध ग्रह हा धन, बुद्धिमत्ता, व्यापार, तर्क, संवाद आणि वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या जाचकाच्या कुंडलीत बुधाची स्थिती उत्तम आणि मजबूत असते. त्या जाचकावर माता लक्ष्मीची कृपा असते असं म्हणतात.

कर्क राशीत प्रवेश केल्या नंतर बुध ग्रह आता उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी बुध उदय हा सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन आला आहे.

पण बुध उदयमुळे काही राशींच्या लोकांचं भाग्यात आज कुबेराचा खजिना लाभणार आहे. चला तर जाणून घेऊयात तुमच्या राशीवर काय परिणाम होणार ते…(budh uday 2023 in kark today 11 july 3 zodiacs signs give money)

मिथुन राशि (Gemini) ग्रहांचा राजकुमार बुधाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या लोकांवरील आर्थिक संकट दूर होणार आहे. या लोकांना अनेक मार्गाने धनप्राप्त होईल. अडकलेले पैसे सहज तुम्हाला परत मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक बलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे.

आर्थिक संकट दूर झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वासात वाढ होणार आहे. मालमत्ता किंवा गाडी, घर खरेदी करण्याचे योगही तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रमोशनसोबतच बदलीची शक्यता आहे.

कन्या राशि (Virgo) बुध उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तिचं कौतुक होणार असून प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. व्यवयायिकांसाठीही हा काळ चांगला असणार आहे.

त्यांचं व्यवसायचा आराखडा वाढणार आहे. नफा वाढल्यामुळे उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मानही या दिवसांमध्ये वाढणार आहे.

मकर राशि (Capricorn) बुध उदय मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं त्यांना मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन आणि पगार वाढ होणार आहे.

तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला आता परत मिळणार आहेत. तुमच्यासोबत तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button