आपल्या जीवनात प्रत्येक स्त्रीला असाच पुरुष जोडीदार म्हणून आवश्यक असतो जाणून घ्या..!!

नमस्कार, मित्रांनो आज आपण महाभारत कालीन थोर असे विदुरजींनी सांगितलेल्या अशा महत्त्वाच्या गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्याने व्यक्ती परिपूर्ण होऊ शकते आणि या जगामध्ये भरपूर मान-सन्मान मिळवू शकते. विदुरनीती मुळे लोक तुमचा नक्कीच आदर करतील. तुमच्या मतांचा आदर करतील. तुम्ही केलेल्या कामांची सर्वजण स्तुती तथा कौतुक करतील. एक काळ असा असेल की तुमच्या प्रत्येक शब्दात इतकी ताकद येईल की तुमचा कुणीही टाळू शकणार नाही.
तुमच्या सर्वात खालची किंवा क्रूर असलेली व्यक्ती सुद्धा तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. विदुरजींनी आपल्या धोरणांमध्ये मूर्ख, अहंकारी, अ त्या चा री आणि क्रूर लोकांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तसेच त्यांनी ज्ञानी तथा विद्वान माणसांची काही वैशिष्ट्येही देखील सांगितलेली आहेत.
मूर्ख माणूस त्याच्या वागण्याने समाजात वारंवार अपमानित होत असतो आणि शहाणा माणूस त्याच्या वागण्या-बोलण्यातून आणि बुद्धिमत्तेने जगात प्रसिद्धी मिळवतो. त्यामुळे जीवनात मान-सन्मान मिळवायचा असेल तर आपण विदुरनीतीचे पालन आवर्जून केले पाहिजे. कोणी तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि महिला सुद्धा तुम्हाला चांगला माणूस म्हणून ओळखतील. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते गुण आहेत, ज्यांच्या आधारे माणूस स्वतःच्या जीवनाचे कल्याण करू शकतो..
कुणाला अपमानित करू नका – मित्रांनो, चांगल्या आणि सद्विवेकी माणसाने कधीही कोणाचा अपमान करू नये असे विदुरजींनी आपल्या नीती मध्ये सांगितले आहे. कोणी कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला तरी, कोणी कितीही शाप दिला तरी त्याने कोणाचाही अपमान करू नये. शांत राहूनच आपले मोठेपण सिद्ध केले पाहिजे. लहान असो वा मोठा, त्याच्याकडून काही चूक झाली तर रागावून त्याचा अपमान करू नका. उलट त्याला माफ करायला शिका.
लक्ष देऊन ऐका – मित्रांनो, जर एखादी व्यक्ती आपल्याला एखाद्या विषयावर माहिती देत असेल किंवा त्याच मत व्यक्त करत असेल तर अशा वेळी त्या माणसाचं संपूर्ण एकूण घ्यायला शिका. आपले मत व्यक्त करत असेल किंवा कोणत्याही विषयावर ज देत असेल तर त्याचे पूर्ण ऐकून घ्यायला शिका. त्याचे बोलणे संपल्यानंतरच आपले मत व्यक्त करा. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका, हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे. समोरचा आपल्याशी बोलती आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही हे चुकीचे आहे.
कपडे आणि उच्च राहणीमान – मित्रांनो, चांगल्या माणसाने नेहमी सभ्य माणसा सारखे कपडे घालावे, सभ्य व्यक्तीसारखे दिसण्याचा प्रयत्न करावा, त्याने सै ता ना सारखे कपडे घालू नये. आजकाल फॅशनच्या नावाखाली मु र्ख लोक सैताना सारखे दिसण्यात धन्य मानतात. परंतु असे केल्याने या व्यक्ती इतरांसाठी विनोदाचे पात्र बनत असतात.
कुणाला जास्त आग्रह करू नका – मित्रांनो, चांगल्या माणसाने कधीही इतरान्ना जास्त आग्रह करू नये. समोरची व्यक्ती जर तुमच्याशी वागायला किंवा बोलायला तयार नसेल तर जास्त आग्रह करू नका. जास्त आग्रह केल्याने तुम्ही तुमची किंमत कमी करून घेत आहात. आणि समोरच्याचा नजरेत तुम्ही खालच्या थराचे होत असतात.
स्वतःची स्तुती करू नका – मित्रांनो, मूर्ख माणसाला नेहमिबस्वतची स्तुती ऐकायला आवडते. त्याला फक्त स्वतःचा गौरव करायचा असतो, पण परिपूर्ण माणसाने स्वतःचा गौरव करू नये. आपल्या तोंडाने नव्हे तर आपल्या कामातून मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. सामान्य माणसाला स्वतःची स्तुती ऐकून आनंद होतो. परंतु सर्वोत्तम माणूस स्वतःचे अवगुण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो स्वतःला सुधारू शकेल. आपली स्तुती आपण न करता दुसऱ्या व्यक्तीने आपली स्तुती करावी.
प्रशंसा – मित्रांनो, चांगल्या माणसाने नेहमी इतरांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे. एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याची स्तुती नक्कीच करा. त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा घ्या. समोरच्याला कधीही कमी लेखून त्याने केलेल्या कामाची थट्टा करू नका. उलट त्याला प्रोत्साहित करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news