आता आली योग्य वेळ, पुढील 11 वर्ष राजासारखे जीवन जगणार या राशीचे लोक.

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार मानवीय जीवनात ग्रह नक्षत्राची खूप मोठी भूमिका असते. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. मानवीय जीवनात काळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे मनुष्याच्या जीवनात सुख दुःखांचा खेळ चालू असतो.त्यातच बदलत्या ग्रहनक्षत्राचा प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक चढ उतार निर्माण करत असतो. पण ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुखाच्या काळाची सुरवात होते. मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नतीचा काळ घेऊन येत असते. हा काळ मनुष्यासाठी अतिशय उत्तम ठरत असतो.या काळाचा सदुपयोग करून घेलत्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागत नाही. नोव्हेंबर महिन्याची सुरवात होताच असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय उत्तम काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे.ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरवात होणार असून जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार असून या काळात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे.आपण केलेल्या कोणत्याही कामाला यश प्राप्त होणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मित्रानो नोव्हेंबर मध्ये एकूण ३ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत आणि एक ग्रह मार्गी होणार आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात दीपावली हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.ग्रह नक्षत्रांची बनत असलेली स्थिती आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यवसाय आणि व्यापाराला नवी चालना प्राप्त होणार आहे.व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहण्याचे संकेत आहेत. नवीन सुरु केलेली कामे लाभदायक ठरणार आहेत.
घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील.सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु, मकर आणि कुंभ रास.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती होतील.नवरात्रीच्या परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news