अध्यात्मिक

आयुष्यात या 5 लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाही, 100% सत्य..

आजचा विषय आहे आयुष्यात या पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही स्वामीप्रिय भक्त हो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात मात्र लक्षात घ्या काही लोक तर असे असतात ज्यांनी किती जरी देवदेव केला किती जरी उपाय केले देवासमोर नाक जरी रगडलं तरी देव त्यांना पावत नाही असे पाच लोक कोणते ते आज आपण इथे पाहणार आहोत

काही लोक इतके भाग्यवान असतात की अगदी देवाची साधे नामस्मरण जरी केलं तरी देव त्यांना प्रसन्न होतो पण काही लोक इतके अभागी असतात की त्यांचं कर्म असं असतं की त्यांना देव प्रसन्न होत नाही ते अशा प्रकारची चुकीची कामे करतात की ज्यामुळे परमेश्वर त्यांना प्रसन्न होत नाही चला तर पाहूया असे पाच लोक कोणते आहेत

एक जे लोक दुसऱ्यांचे वाईट विचार करतात म्हणजेच दुसऱ्यांचं वाईट व्हावं दुसऱ्यांच अहित व्हावं असं ज्यांना वाटतं जे फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतात अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही त्यांना देव कधीही पावत नाही नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवागोरगरिबांचा दिन दलितांचा विचार आपण करत असू तर देव सुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो

त्याला देव कधीच पावत नाही दोन जे लोक आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात आणि आई-वडिलांचा छळ करतात अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही कधीच पावत नाही कधीही माफ करत नाही कारण आई-वडिलांमध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला उभे रहायला शिकवलं

आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली अशा परमेश्वरांना आपल्या आई- वडिलांना जे लोक छळतात अपमान करतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा लोकांना देव कधीच पावत नाहीअशा लोकांच्या घरचा पैसा संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि ते लोक दरिद्री नक्की बनतात ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही आपला धर्म असं सांगतो की

ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो आणि म्हणून अशा घरांमध्ये जिथे स्त्रीला योग्य मान दिला जात नाही स्त्रियांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळते छळ होतो मग ती स्त्री तुमच्या घरातील असू द्या किंवा तुमची बायको असू द्या किंवा तुमची बहीण असू द्या कोणत्याही रूपात ज्यावेळी स्त्रीचा छळ होतो त्यावेळी त्या घरामध्ये लक्ष्मी प्रकट होते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते

ज्या घरांमध्ये अन्नदेवतेचा अपमान होतो अन्नदेवतेचा अपमान म्हणजे अन्नाचा अपमान अन्न हे पूर्णब्रह्म असा आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहे आणि म्हणून अन्न हे योग्य प्रमाणात शिजवावे आणि ते खातांना आपल्या ताटामध्ये शिल्लक राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे जे लोक देवतेचा अपमान करतात आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात किंवा इतकं शिजवलं जातं की ते नंतर वाया जातं

अशा घरामध्ये एक ना एक दिवस दारिद्र्य येतंच पाच जर आपण इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून जर अन्यायाला साथ तुम्ही देत असाल अन्यायाच्या मार्गाने जर चालत असाल गरिबांवर तुम्ही अत्याचार करत असाल.

तुमच्याकडे एखादा गरजू व्यक्ती आला त्याची गरज न भागवता जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल एखादा अपंग व्यक्ती आहे त्याच्या अपंगात्वाची जर तुम्ही खिल्ली उडवत असाल ही अतिशय निंदनीय प्रकारची कृती आहे हे पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावी लागते आणि म्हणून ही पाच प्रकारची लोकं असतात त्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यांना देव कधीच पावत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीप्रिय भक्तहो ही माहिती तुम्हाला आवडली असेलच.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button