अंगावर काटे आणणारा एक अद्धत अनुभव, जे होते ते चांगल्यासाठीचं होते

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत दैवी शक्ती आहे, मला अनेकदा प्रचिती आली, आपण एखादी सेवा केली तर ती वाया जात नाही, त्याचं फळ देव आपल्याला देतो, कधी कधी मनासारख होत नाही,किंवा उशीर लागतो, चांगली वेळ येण्याआधी वाईट वेळेतून जावं लागतं, मी कॉलेज ला असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले, मला तो खूप अवढला,मी घरच्या इज्जतीला विसरून गेले होते, मला फक्त तो हवा होता, मला लग्न करायचं होतं, मी खूप स्वप्न पाहिले होते,धोका देणारे लोक खूप चालाक असतात,
गोड बोलून त्यांनी माझं मन पूर्ण जिंकलं होत,मी एका वेगळ्या विश्वात होते,मला विसर पडला सर्वांचाच,त्यांनी मला बाहेर भेटायला बोलावलं, मी गेले, मला माहित नव्हतं त्याच्या मनात काय आहे, ते मी प्रेम समजून त्याला भेटायला आले होते, त्याला मला बदनाम करायचं होतं, त्यांनी माझ्या बद्दल कट रचला होता,मला फसवाय चं,मी फसत चालली होते, पण माझी पुण्याई माझे चांगले कर्म उपयोगी आले, मी कधी तरी पोती वाचली होती, गजानन बाबांनी माझी रक्षा केली, तिथे येऊन मुलाच्या रुपात, तो घाणेरडा हेतू सिद्ध नाही होऊ दिला,
मला सुरक्षित घरी सोडलं,अंगावर काटा येतो जर त्या वेळी काही झालं असतं,तर मी आज नसते,कारण घरची इज्जत मान सम्मान वाऱ्यावर टाकून मी निगली होते, बरोबर तिथे त्यांचा मित्र आला,मी अश्या ठिकाणी आलो की या सर्व घटना माझ्या घरी काहीच माहीत नव्हत्या, आपण जर चांगलं केलं तर देव आपलं नक्की चांगलं करतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news