अरे बाबा फक्त “श्री स्वामी समर्थ” लिहून भक्ती होते का?सांगतो ते वाच बघ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील..

अनेक वेळी आपल्या कठीण परिस्थिती मध्ये मन शांत ठेवणं कठीण होऊन जातं, त्यामुळे ती कठीण परिस्थिती आपल्या अजून अडचणी निर्माण करते मन शांत असल्यास आपण अनेक गोष्टीं वर विजय मिळवू शकतो.
कितीही मोठ्या आव्हानना सहज सा सामोर जाऊ शकतो तर आज आपण मन कसे स्थिर ठेवावे हेच पाहणार आहोत. मंडळी मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे, मंत्र उच्चारण.
मित्रानो प्राचीनकाला मध्ये मंत्रांचा उच्चार केला जात आहे मंत्रांची रचना हि आध्यत्मिक विधेच्या अनुभवी संत महात्मा द्वारे केली जाते आणि हे मंत्र एखाद्य महा पुरुषाकडून, सद्गुरूंकडून किंवा संतांकडून सिद्ध केले जाते.
ज्या मुळे ह्या मंत्रात शक्ती निर्माण होते, आणि हि शक्ती सर्व परी असते म्हणूंच अश्या मंत्र आपल्या मनाला स्थिर ठेवते आणि आपल्या समोर प्रत्येक आव्हानाला सामोरी जाण्यास सामर्थ्य करते तो मंत्र कोणताही असो देवाचा, संतांचा तो सर्व परी असतो आणि आपल्या जीवनाला स्थिरता प्रदान करतो.
म्हणूनच महाराजांनी आपल्या नामस्मरण करत राहा हाच सल्ला दिला आहे मनाला स्थिर ठेवणं सोपं झालं आहे ह्या मंत्रांमुळे.
महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा क मंत्र जप तुमचे मनच नाही तर संपूर्ण आयुष्य, स्थिर आणि सुखी करण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच महाराजांचा मंत्राचा जप करत राहा तर तुमचं सगळं आयुष्य सुखी होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news