अध्यात्मिक

अशक्यही शक्य करतील स्वामी, सेवेक-यांसाठी स्वामींनी घेतले वृ’द्ध म्हा’तारीचे रूप

स्वामी आपल्या भक्ताला नेहमी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांच्या तोंडचे उद्गार आहेत. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनुसार आज ही महाराज आपल्या सोबत या भू’तलावर वावरत असून श्री स्वामी समर्थ भक्ताच्या पाठीशी स’दैव उभे आहेत. आपल्या भक्ताला प्रत्येक सं’कटातून ते ता’रतात.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ वि’श्वास नाही तर ही एक श्रद्धा आहे. लाखो लोक आजही या श्रद्धेच्या जि’वावर अनेक प्रसंगांना क’ठोरपने तोंड देतात. अ’शक्यही शक्य करतील स्वामी, आशीही सेवेकऱ्यांची श्रद्धा आहे.

अ’न्न पू र्णा या पार्वती देवीचा अवतार मानल्या जातात. भारतीय संस्कृतीनुसार सर्वांना पोटभर खाऊ घालणा ऱ्या घरच्या लक्ष्मीला अ न्न पू र्णा म्हटले जाते. अक्कल कोटाच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना भोजन प्रसाद दिला होता.

या श्रद्धेपोटीच स्वामी समर्थ महाराज यांनी अ न्न पू र्णा रुप धरण केले होते, आज स्वामींच्या या रुपाचे अनेक ठिकाणी पूजन केले जाते. एका प्रसंगी आपल्या भक्तां साठी स्वामी समर्थ महाराजांनी अ न्न पू र्णा रूप धारण केले, स्वामींच्या या रुपाचे पूजन अनेक ठिकाणी केले जाते. नेमके स्वामींनी हे का केले हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

स्वामी समर्थ महाराजांची लीला अपरंपार आहे आणि हजारो लाखो माणसांना याचा प्र’त्यय आलेला आहे. स्वामीकृपेचे भाव क’रोडो लोकांच्या मनात आहे महारा जांनीही वेळोवेळी भक्तांना मदत केल्याचे आढळून येते. अनेक कथा, सेवेकऱ्यांचे अनुभव यातून लक्षात येते की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत.

तर गोष्ट अशी आहे की, कोणाळी नामक एका गावान जीकच्या रा’नातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भट आणि अजून सुमारे 100 सेवेकरी होते. संपूर्ण दिवस चालत असल्या कारणाने त्या सर्वांना स’पाटुन भूक लागली होती. थोडेसे अंतर चालून गेल्यानंतर एका शेतात स्वामींनी थांबायचे ठरवले.

खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी विविध फळे, पाणी स्वामींना आणून दिले. स्वामींनी तर फ ला हा र केला पण इतरांच्या जेवणाचे काय? त्या जेवणाची व्यवस्था कुणीच केली नव्हती. तेव्हा स्वामी सेवेकऱ्यांना म्हणाले की, त्या तिथे जे आंब्याचे झाड दिसतेय तिथे जा. सेवेकऱ्यांना वाटले की कदाचित गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांची तिथे काही सोय केलेली असेल.

पाहता तर काय आश्चर्य! तिथे फक्त एक वृ’द्ध सु’वासि नी जिच्या चेहऱ्यावर ते ज स्वी अशी प्रसन्नता होती बसलेली होती. श्रीपाद भटांनी विचारणा केल्यावर ती म्हणाली, आमच्याकडे बरीच मंडळी जेवनासाठी येणार होती. आता खूप उशीर झालाय, आणि कुणीही आलेले नाहीये. तेव्हा आता कुणी येईल असे वाटत नाही तेव्हा हे अ न्न तुम्ही ग्रहण करावे.

त्या महिलेने सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला, ते सग ळे घेऊन सेवेकरी आणि भट स्वामींकडे निघाले. त्यांनी त्या वृ’द्ध महिलेस सोबत स्वामींकडे येण्याची विनंती केली तेव्हा ती वि’नयाने म्हणाली. तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते. त्या महिलेने दिलेल्या जेवणाने सर्व तृ’प्त झाले, आणि त्यानंतर ती महिला कुणाला दिसली नाही.

अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच आपल्या भक्तांना अन्नपू र्णेकरनी भोजन करविले अशी सर्वांची श्र’द्धा आहे. खू प कमी लोकांना या देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले पण यानंतर स्वामी समर्थांची पुजा अ न्न पू र्णा देवीच्या स्वरुपात होऊ लागली.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समा जाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button