अश्या मुलीशी सं’बंध हे चटका देऊनच जाणार…

अश्या स्त्रीचा प्रेमात पडू नये, जिला नाते जपता येत नाही!जिला पैसा हा मैत्री पेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तिच्याशी तर चार हाथ लांब राहिलेलं बरं. जी पैश्याची खूप उधळपट्टी करते व पैश्याला मान देत नाही, अश्या स्त्रिया घरात अशांतीचे कारण बनतात.
ज्या स्त्रिया खूप जास्ती जिद्दी असतात, त्यांच्या प्रेमात तर मुळीच पडू नये, कारण त्या तुमच्या प्रत्येक गोष्टी कडे लक्ष देईल, तू काल असा वागला, याचं अर्थ काय, इत्यादी…ज्या स्त्रिया माफ करू शकतच नाही. अश्या स्त्रिया आयुष्यभर तुमच्या बद्दल मनात अविर ठेवणार पण दिसू देणार नाही. आणि मध्यंतरी आपला बदला घेत राहणार.
ज्या स्त्रिया खूप आत्मकेंद्रित, आत्ममग्न असतात त्यांच्याशी दूरच राहिलेले बरे. अश्यांना स्वतःशिवाय दुसरे दिसत नाही, तुमच्या भावनांना कमी महत्त्व असेल.अश्या स्त्रिया ज्या प्रियकर साठी, घर सोडून जायला सुधा तयार असतात (जर काही भयंकर मोठी मजबुरी असेल, तर ही बाब सोडून). एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे, जी आपल्या जन्मदात्या आईबापाची होवू शकली नाही, तुमच्यासाठी त्यांना सोडलं, मग ती तुम्हाला सोडणार नाही हे कशा वरून?
लोक म्हणतात की प्रेम हे अचानक होऊन जाते, कोणाबरोबरही होते, हो हे खरं आहे, पण एकदा तुम्हाला कटू अनुभव आला, की मग प्रेम व्हायला उशीर लागतो (पण काही लोकं दुसऱ्याच दिवशी प्रेमात सुद्धा पडतात). ते म्हणतात ना “दूध का जला छाच्छ भी फुल फुक कर पिता है” असाच असत. मला तरी आता आंधळं सारखा प्रेम होणार नाही, निरखूनच करणार!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद