अशक्य ही शक्य करतील स्वामी..!! एक अनुभव…

स्वामींची महिमा अगाध आहे. स्वामी प्रत्येक वेळी आपल्या सेवेकरांच्या मदतीला धावून येत असतात. फक्त स्वामी सेवा ही श्रध्देने आणि मनोभावे केली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वामी सेवेकऱ्याचा अनुभव सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
मला जन्मताच हृदयाचा आजार होता. मला मुंबई येथे ऍडमिट करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की यांचे सात ऑपरेशन करावे लागतील आणि वाचले तर तुमचे नाही तर मी काही खात्री देऊ शकत नाही. माझ्या घरच्यांनी मग केवळ आता देवावर श्रद्धा ठेवायची असे ठरवले तेव्हापासून मला काही त्रास नव्हता.
पण सुमारे तेरा वर्षानंतर मला अचानक रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यात त्या उलट्या अशा असत की दिवसातून किमान दोनदा असे एका वेळेला जवळजवळ तीन ते चार मिली रक्त पडायचे. औरंगाबाद, चाळीसगाव, मुंबई येथे सुद्धा मला दवाखान्यात येत नव्हते एका डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी सरळ सांगितले की बेंगलोर येथील दवाखान्यात घेऊन जा.
श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली, श्री क्षेत्र दिंडोरी येथून परमपूज्य गुरुमाऊलींकडून सेवा घेतले आणि ऑपरेशन साठी बेंगलोर येथे गेलो. तेथे ऑपरेशनची तयारी झाली… मुंबईला सात तर बेंगलोरला तीन ऑपरेशन करावे लागतीलच सांगितले गेले. परंतु, स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींचीच कृपा ऑपरेशन फक्त एकच करावे लागले व तेही अगदी नॉर्मल.
त्यावेळी रक्त शुद्ध आणि अशुद्ध एकत्र चालत होते म्हणून ओपन हार्ट सर्जरी झाली. माझ्या शरीरात 14 ते 18 च्या दरम्यान एवढे रक्त पाहिजे होते. तर स्वामी कृपेने माझे रक्त सतरा पॉईंट पाच एवढे होते. हे फक्त स्वामी कृपेने स्वामी सेवेनच शक्य झाले होते. ते म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी…
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद