औ’दुंबराच्या फळाचा हा उपाय एकदा करा, स्वामींच्या कृपेने घरात भरभराट होईल.

नमस्कार मित्रांनो, ज्या प्रकारे पिंपळाच्या झाडा मध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्याच प्रकारे औदुंबरा च्या वृक्षांमध्ये भगवान नरसिंह यांचा वास असतो. जे की भगवान विष्णुंचे उग्र स्वरूप आहेत. याच कारणामुळे भग वान नरसिंह यांच्याशी संबंधित जितक्या देखील साधना आहेत किंवा काही खास प्रयोग असतात ते फारच तीव्र असतात.
आपण जाणता की नवरात्रीचे दिवस हे अत्यंत खास आणि शुभ असे दिवस असतात कारण हे नऊ दिवस अत्यंत सिद्ध दिवस असतात. आणि याच कारणांमुळे बरेच लोक या नऊ दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करतात, की ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकार च्या सिद्धी प्राप्त होतील.
असे सांगितले जाते की, जो कोणी व्यक्ती नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणतीही साधना करतो अथवा कोण त्या खास मंत्राचा जप करतो तर त्या व्यक्तीच्या जीवना तील हर प्रकारचे दुःख आणि कष्ट तसेच बाधा आणि समस्या यांचे निवारण निश्चितच होऊन जाते. परंतु मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना नवरात्रीच्या नऊ दिवसां मध्ये साधना करणे किंवा मंत्र जप करणे शक्य होत नाही तेव्हा काही खास गोष्टी या नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये प्राप्त करून घेतल्या किंवा वर्षांमध्ये येणाऱ्या काही खास दिवसांमध्ये प्राप्त करून घेतल्या तर आपल्या सर्व समस्यांचे निवारण होऊन जाते.
तर मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच काही गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच हे उपाय तुम्ही नऊरा त्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधी ही करू शकता, अथवा वर्षभरात येणाऱ्या कोणत्याही एकादशी ला अथवा रवी पुष्य योगात किंवा गुरू पुष्य योगात प्राप्त करू शकता. चला तर मग सुरुवात करूया.
तर हा उपाय हा भगवान नरसिंह आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित उपाय आहे. त्यामुळे जर का आपल्या जीवनामध्ये कर्जाची किंवा धनाची समस्या असेल तर हा विशेष उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये याचा लाभ घेऊ शकता. माता लक्ष्मी या औदुंबर वृक्षावर विराजमान असतात.
तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना असेल आणि फार दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल तर आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की या दिवसांमध्ये आपण कोणत्याही एका खास दिवशी पिवळे कापड अथवा पिवळा रुमाल घ्यायचा आहे आणि यामध्येआपल्याला एक हळकुंड आणि सोबतच एक रुपयांचे किंवा दहा रुपयांचे एक नाणे घ्यायचे आहेत आणि ते या पिवळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवून ते आपल्या वरून 51 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत व यानंतर ह्या सर्व गोष्टी ठेवलेले हे पिवळे कापड आपली मनोकामना बोलत औदुंबराच्या वृक्षाला बांधायचे आहे.
कापड बांधून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला बोलायचे आहे की त्या कपड्यांमध्ये एवढ्या रुपयांचे नाणे बांधले आहे आणि जर माझी मनोकामना पूर्ण झाली तर मी त्या यामध्ये आणखीन शंभर रुपये मिळवून त्या पैशांचा आपल्या नावाने प्रसाद वाटेन. आपण सांगितल्या पैकी कोणत्याही एका दिवशी हा उपाय करायचा आहे. जर आपण धन सुख शांती आपल्याकडे आकर्षित करू इच्छित असाल तर या दिवसांमध्ये हा उपाय केल्याने आपले कार्य पूर्ण होऊन जाईल.
जर कोणाला नोकरी मिळत नाहीये किंवा व्यापार उद्योग व्यवसाय चालत नाहीये, तसेच असलेला उद्योग धंदा बंद पडला आहे किंवा जे काही कार्य आपण करता या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाहीये आपल्या ला कामाचा लाभ मिळत नाहीये तर अशा लोकांनी सांगितलेल्या दिवसांमध्ये औदुंबर वृक्षाचे फळ घेऊन ज्याला की आपण उंबर असे सुद्धा म्हणतो तर या उंबराची फळे घेऊन या दिवसांमध्ये महालक्ष्मी च्या चरणावर अर्पण करावे आणि चारमुखी शुद्ध तुपाचा दिवा आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये महालक्ष्मी मातेच्या समोर प्रज्वलित करावा.
त्यांनतर दुसऱ्या दिवशी हे उंबराचे फळ तुम्हाला एका लाल कपड्यांमध्ये बांधून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवायचे आहेत. त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होऊन जाते. तसेच महालक्ष्मीचा वास तुमच्या तिजोरीत राहून जातो. हा लाल कपडा आपल्या तिजोरी मध्ये ठेवल्या नंतर त्याच्या दुसर्या दिवशी ही फळे घेऊन वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहीत करावी अथवा ज्या वृक्षाची फळे आपण तोडून आणली होती त्या वृक्षाखाली नेऊन ठेवावे.
त्यानंतर त्या वृक्षाच्या मुळाचा एक छोटासा तुकडा कापू न किंवा कट करुन आणायचा आहे याचे मूळ घेऊन आपल्या घरी यायचे आहे आपल्या तिजोरी मध्ये काय मस्वरूपी ठेवायचे आहे. या उपायामुळे आपल्या तिजोरीमध्ये अष्टलक्ष्मी मातांचा होऊन जातो. ज्या कोणत्या घरामध्ये माता लक्ष्मी ची स्थापना केली जाते त्या घरातील लोक जे कोणते कार्य करतात या कार्यामध्ये त्यांना सफलता अवश्य मिळायला लागते त्यांचे प्रत्येक काम सफल होऊन जाते. त्या घरातील लोकांना चारही दिशांनी सुख-समृद्धी प्राप्त होत राहते. हा एक च’मत्का रिक उपाय आहे या काही खास दिवसांमध्ये जो कोणी हा उपाय करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही धनाची समस्या निर्माण होत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news