अध्यात्मिक

वर्षभर शेतात राबणाऱ्या राजाला अवश्य खाऊ घाला ही एक गोष्ट.

बैलपोळा सण विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भाती ल सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो. भारतात इतर काही ठिकाण देखील पोळा साजरा केला जातो. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.

यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी आहे. पिठोरी अमा वस्येच्या दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांचे खांदे पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. वर्षभर शेतात राबणा ऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते.

या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आं घोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दाग दागिन्यांनी सजवले जाते. बैल पोळा सण बै ला प्रती कृतज्ञता व्यक्त केली करण्यासाठी दरवर्षी बैलपो ळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा सण शेतक ऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागा तील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पू जा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घ रामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

पौराणिक कथा- पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंसने कृष्णाचे प्रा ण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा व ध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button