बायकोने चुकूनही कुणाला सांगू नये, नवऱ्याचे हे गुपित

नमस्कार मित्रांनो, नेमक्या याच गोष्टीचा तुमचे शेजारी फायदा घेतात. एकमेकांची भां डणे, वा द निर्माण होणे या गोष्टी संसार म्हटले की सतत होत असतात. पण या पतिपत्नीच्या गोष्टी जर तिसऱ्या व्यक्तीला समजल्या तर तो व्यक्ती याचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टी स्त्रीयांनी ज्या त्यांच्या पतीविषयक असतात त्या कोणाला ही सांगू नये. यात काही शंका नाही कि स्त्रिया बोलण्यात सर्वात माहीर असतात तसेच हुशार पण असतात. त्यामु ळे त्यांच्या पोटात काहीच गोष्ट राहत नाही. पण, अशा काही विचित्र गोष्टी पण आहेत की काही काही वेळेस ती तिच्या पतीचा विचार न करता ती कोणास मोरही बोलुन जाते. पण चाणक्य असे म्हणतात, कि आपल्या पती विषयी या चार गोष्टी स्त्रियांनी कोणालाही सांगु नये. या चार गोष्टी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीपासून लपवून ठेवल्या पाहिजेत. कोणालाही सांगु नये. या चार गोष्टी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीपासून लपवून ठेवल्या पाहिजेत.
पण, स्त्रियांना त्यांच्या घराबद्दल गोष्टी लपवून ठेवणे हे फार कठीण काम आहे. परंतु तरीही महिलांनी जर प्रयत्न केल्यास नक्कीच त्यांना कोणतीही गोष्ट अवघड नसते. आपल्या पतीबद्दल स्त्रीयांनी प्रामुख्याने कोणत्याही महि लेने आपल्या पतीच्या कोणत्याही आ जा रा बद्दल आप ल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती देऊ नये. विशेषतः म्हणजे कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सांगू नये. अशा परिस्थितीत आपल्या पतीपासून लोक अंतर बनवू लागतील आणि यामुळे आपल्या पतीला ‘खूप ‘अडचणीं ना पण सामोरे जावे लागेल. म्हणूनच आपल्या पतीच्या कोणत्याही आ-जाराबद्दल आपण इतर लोकांना सांगू नये. याशिवाय स्त्रीने पती आणि स्वतःमधील भांडणा बद्दल कधीच कोणाला सांगू नये.
अशा गोष्टी इतर लोकांना जर आपण सांगत असाल तर ते आपल्या या भांडणाचा फायदा असाल तर ते आपल्या या भांडणाचा फायदा घेऊ शकतात आणि तुमच्या दोघा मध्ये प्रसंगी भांडणे लावू शकतात. त्यामध्ये आपलच खूप मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. म्हणूनच जर आपल्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण असेल तर आपण इतर लोकांना हे कधीच सांगू नये. आपल्या पती ला जर कशाची तरी किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गोष्टीची भीती सारखी वाटत असेल तर त्याच्या या भीती बद्दल आपण कोणालाही सांगु नये. आपल्या पतीच्या भीतीबद्दल जर आपण एखाद्याला सांगितले तर त्यामुले आपल्या पतीची प्रतिमा समाजात खराब होते.
आपल्या पतीच्या या भीतीची गोष्टी जर या जगातील लोकांना समजली तर ते या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात आणि त्याची चे ष्टा देखील करू शकतात. म्हणूनच आपल्या पतीच्या अशा गोष्टी आपण इतरांना सांगू नयेत. याची कमजोरी समजून आपल्याला अधिक त्रास देऊ शकतात. तसेच याचासह, आपल्या पतीच्या कमाईबद्दल पण कोणालाही कधीच सांगू नका. चाणक्य असे म्हणतात की लोकांची वाईट नजर लागायला वेळ लागत नाही म्हणूनच शक्य असल्यास आपल्या पतीची कमाई आपण दुसऱ्या माणसापासून लपवून ठेवा आणि कोणालाही सांगू नका.
आपण या गोष्टी इतरांना सांगत नसाल तर समजा कि तुम्हाला तुमच्या घरात आनंद आणि शांती मिळेल आणि लोक तुमची चेष्टा पण करू शकणार नाहीत. या चार गोष्टीबाबत जर प्रत्येक घरातील स्त्रीयांनी मौ न ठेवले तर घरातील सर्व गोष्टी बाहेर जात नाहीत आणि परिणामी बाहेरच्या लोकांना पण गैर फायदा घ्यायला संधी मिळत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news