भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!! स्वमिंवर श्रद्धा असेल तरच लिहा श्री स्वामी समर्थ..!!

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!!
मित्रांनो स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाहीये. स्वामी या जगाचे पालन करते देखील आहेत. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करत असतात. स्वामींच्या सेवेत श्रद्धा आणि भाव असला तर स्वामी तुमची प्रत्येक संकटात मदत करतील. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका सेवेकरी बघिनी चा अनुभव सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज. मी, माझे पती, सासू, दिर, जाऊ म्हणजे आमचे संपूर्ण कुटुंबच गेल्या चार वर्षापासून स्वामी समर्थ सेवेत आहोत. माझे लग्न होऊन सात वर्षे झाली असून मला मूलबाळ नव्हते. आमची महाराजांची सेवा सुरू होती आणि डॉक्टरांचे उपचार पण सुरू होते. बऱ्याच डॉक्टरांना दाखवले शेवटी आम्हा पती-पत्नीला डॉक्टरांनी बोलावून माझ्या पतीला सांगितले की तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाच्या दोन्ही नळाच्या खूप आहे त्यांना मूल होणार नाही…
तरी तुम्ही विचार विनिमय करून मुल दत्तक घ्या. आम्ही पती- पत्नी खूप नाराज झालो पण आम्ही महाराजांच्या सेवेत होतो आमची महाराजांवर खूप श्रद्धा होती आणि आम्हाला महाराजांवर ठाम विश्वास होता तसेच महाराजांचे ब्रीद वाक्य ही आहे की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.
आम्ही एप्रिल 2004 साली मातृगा येथे विधी केला हा विधी झाल्यावर आम्ही पती-पत्नी मिळून सलग तीन गुरुचरित्राचे पारायण केले. महाराजांची सेवा तर सुरूच होती नंतर एक चमत्कारच घडला! डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर कळले की गर्व आहे. हे ऐकल्यावर आमचा विश्वासच विश्वासच बसेना आम्हा पती-पत्नीला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करणे सुद्धा कठीण आहे.
हे सगळे फक्त महाराजांच्या सेवेमुळेच घडले. स्वामी महाराजांच्या कृपेने नॉर्मल प्रसूती होऊन मला मुलगा झाला हे प्रकारे महाराजांनी अमापती पत्नीला आमचे सेवेचा प्रसाद दिला तरी सेविकाऱ्यांना विनंती आहे की महाराजांची सेवा श्रेणी केली तर महाराज अशक्य गोष्टी शक्य करून शकतात असेच कृपा छत्र सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना पुन्हा एकदा महाराजांना त्रिवार वंदन..!!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद