अध्यात्मिक

बिघडलेलं नशिब चमकेल, फक्त रात्री झो’पतांना उ’शीखाली ठेवा ही एक वस्तू.

मित्रांनो टो’टका म्हटलं की लोक घा’बरतात. खरंतर टो’टका हा शब्द घा’बरण्यासारखं नाही आहे. टो’टका याचा अर्थ होतो की अतिशय साधा सोपा उ’पाय. की जो कोणीही व्यक्ती करू शकतो. आणि ज्याच्यासाठी कोणताही ख’र्च येत नाही. मित्रांनो, जर तुमचं न’शीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमच्या घरामध्ये पै’सा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात लोक वारंवार आ’जारी पडत असतील. तर या सगळ्या गोष्टींसाठी एक साधा सोपा उ’पाय त्याला आपण टो’टका म्हणूया.

तर तुम्ही हा टो’टका करू शकता. तर आपण आज एक विशेष उ’पाय पाहणार आहोत. जो की तुम्हाला झटपट ध’नवान बनण्यासाठी मदत करेल. तुमचा जर व्या’पार असेल, व्य’वसाय असेल, उ’द्योगधं’दा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर होईल. मित्रांनो यासाठी आपण रात्री झो’पताना जे पाच रुपयाचे नाणे आहे ते तुमच्या घरातील जी क’मावती व्यक्ती आहे. तिच्या शरीरावरून सात वेळा फि’रवायचा आहे. हे फि’रवताना ते तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरवा. आणि त्यानंतर हे पाच रुपयांचे नाणे त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवा.

म्हणजे ती व्यक्ती जिथे झो’पलेली आहे त्या व्यक्तीच्या उशाखाली हे नाणे ठेवायचं आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून ते पाच रुपयाचे नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घेऊन जायच आहे. स्म’शानाच्या बाहेर हें नाणे फेकून द्यायचा आहे. लक्षात घ्या आपण स्म’शानभूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही. आणि नंतर परत आपल्या घरी माघारी यायचे आहे. आपल्या घरी येऊन स्ना’न वगैरे आ’टपायचे आहे. देव दर्शन वगैरे घ्यायच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक वि’लायची उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झो’पायचे आहे. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आणि ही वि’लायची आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे.

फक्त घराबाहेर फेकून द्यायचे आहे. तर असा साधा सोपा उपाय आपण सात दिवस रिपीट करायचा आहे. म्हणजे हे पाच रुपयाचे नाणे आपण एकदाच फेकून देणार आहोत. मात्र वि’लायची आपल्याला सात दिवस फेकून द्यायची आहे हा झाला उपाय. ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही. पैसा येत नाही, न’शीब साथ देत नाही. मित्रांनो जर तुमच्याकडे भरपूर पै’सा आलेला असेल पण तुमचं आ’रोग्य जर चांगले नसेल तर त्याचा काहीही फा’यदा होत नाही. कारण ज्याचं आ’रोग्य चांगले नाही ज्याची त’ब्येतच चांगली नाही. तो माणूस कोणत्याही पैशाचा उ’पभोग घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारची सु’ख मिळत नाहीत.

आणि म्हणून मित्रांनो तुमच्या घरी कोणी आजारी व्यक्ती असतील, वारंवार आ’जारी पडत असतील एखादा असा रो’ग झाला आहे की बराच होत नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही वै’द्यकीय उ’पचार तर घ्याच, डॉ’क्टरांचा सल्ला घ्या, औ’षध उपचार करा. हा जो उ’पाय आम्ही सांगितलेला आहे तो तुम्ही त्या आ’जारी व्यक्तीसाठी अवलंबून पहा.

त्या व्यक्तीची आ’त्मिक श’क्ती वाढते. त्या व्यक्तीचा आ’त्मविश्वास वाढतो. धा’र्मिक उ’न्नती होते. म्हणून मित्रांनो जर तुमचं म’न खं’बीर असेल, तर तुम्ही सुद्धा त्या आ’जारातून बरे होऊ शकता. आणि म्हणून हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा करा. तुम्हाला असे दिसेल की त्या व्यक्ती आ’जारातून लवकर बऱ्या होतात. आणि वारंवार आ’जारी पडण्याचे जे कारण असतं ते सुद्धा कमी होतं. तर असा हा साधासुधा उ’पाय टो’टका नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button