ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडताच असे बोला ; होईल चमत्कार, मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र होईल पूर्ण!

तर मित्रांनो, प्रत्येकांची इच्छा काहींना काही असतेच. अनेकांची इच्छा खूप लवकर पूर्ण होते. तर अशा काही लोकांच्या इच्छा काही दिवसांनी किंवा थोड्या वेळाने त्यांच्या इच्छा पूर्ण होतात व त्याचे फळ त्यांना लवकरच प्राप्त होत असते. तर आपली लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक प्रत्येक वेळी काही ना काही करतच असतात. कारण त्यांच्या इच्छा भरपूर प्रमाणात असतात व त्या इच्छेसाठी उपवास, प्रदक्षिणा हे सर्व करण्याचे ते प्रयत्न करत असतात.पण हे सर्व केल्याने थोडेफार लोकांना त्याचे यश प्राप्त होते.
तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी किंवा त्याचे तुम्हाला आवश्यक फळ मिळण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश हे येण्यासाठी तुम्हाला फक्त ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्त असेल त्या दिवशी तुम्ही डोळे उघडून त्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा असतील ते तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या या दिवशी बोलायचे आहे.
कारण ब्रम्ह मुहूर्ताच्या या दिवशी आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा बोलल्याने त्याचे फळ आपल्याला आवश्यक हे मिळत असते. त्या इच्छेचे आपल्याला काही संकेतही मिळत असतात. तसेच ब्रह्म मुहूर्ताची वेळ ही पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते सूर्योदय येईपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असतो.
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी लवकर उठायचे आहे. तसेच ब्रह्ममुहूर्तावर बसायचे आहे. सकाळी तुम्ही उठल्यावर डोळे उघडतात. तेव्हा तुमच्या काही मनातल्या इच्छा आहेत म्हणजेच धन दौलत, सुख, समाधान अशी कोणतीही इच्छा आहे ती तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या दिवशी बोलायची आहे.
तुमच्या आई-वडिलांसाठी, स्वतःसाठी किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही मागितल्याने ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी नक्कीच तुमच्या इच्छा सफल होतील.. आपल्या शरीरात किंवा मनात एक अनमोल असा खजिना मानला जातो तो अनमोल खजिना म्हणजे आपला प्राण.
प्राण म्हणजे परमात्मा असे सुद्धा म्हटले जाते किंवा प्राण म्हणजे ईश्वर असेही म्हटले जाते. आपल्या या मनातल्या इच्छा म्हणजे प्राणद्वारा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत. या इच्छा तुम्ही प्राणद्वारे बोलल्याने तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. तसेच या इच्छा परमात्मा किंवा ईश्वरापर्यंत तुमच्या इच्छा पोहोचविल्या जातात. जेव्हा तुम्ही श्वास घेता व श्वास घेतल्यानंतर सोडता श्वास घेतल्यावर व सोडताना तुमच्या मनातल्या या इच्छा बोलायचे आहेत.करा!
हे तुझे शरीर किंवा हे सर्व शरीर तुझे आहे
विश्वासावर, शक्तीवर ही दुनिया चालते तो म्हणजे श्वास. या श्वासावरच आपले नियंत्रण केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना व श्वास सोडताना तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत. सलग तुम्ही दहा मिनिटे असे करायचे आहे की जेणेकरून तुमच्या लवकरात लवकर या इच्छा पूर्ण होण्यास दिसून येईल व तसा तुम्हाला संकेत सुद्धा हळूहळू मिळत राहील.
तसेच तुमचे मन एकाग्र करायचे आहे. याचप्रमाणे श्वास घेताना ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या ब्रह्म मुहूर्तावर बोलायचे आहेत. श्वास घेताना जी इच्छा बोललेली आहे. हीच इच्छा श्वास सोडताना सुद्धा बोलायचे आहे. जर तुम्ही हे सर्व काही मनाने व श्रद्धेने केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा यश प्राप्त होईल.
जास्तीत जास्त करून ब्रह्म मुहूर्तावर जे कोणी आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा बोलतील त्यांच्या सर्व काही इच्छा मनापासून अगदी पूर्ण होतील. आपल्या मनातील इच्छा प्राणद्वारे बोलल्यामुळे या इच्छा परमात्मापर्यंत, देवापर्यंत नक्कीच पोहोचते.
तसेच, तुमच्या मनातील जर काही इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ब्रह्म मुहूर्ताच्या दिवशी बोलल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त ही होते. तसेच लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. पण ब्रम्ह मुहूर्तावर इच्छा बोलत असताना तुम्ही मनात श्रद्धा ठेऊन व प्राणद्वारे या इच्छा बोलायचे आहेत. कारण प्राणद्वारे इच्छा बोलल्याने तुमची इच्छा ही ईश्वरापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते.
तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही देखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्यामुळे तुमच्या इच्छा लगेचच पूर्ण होण्यास मदत होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news