बुधवारच्या दिवशी हा उपाय केल्याने जीवनामध्ये सुख कायम टिकून राहते…सर्व दुःख, त्रास दूर होतात..

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक प्रत्येक सणाच्यावेळी आणि कोणत्याही शुभ कार्यावेळी सर्वात आधी श्री गणेशाला पूजतात. आणि हिं-दू ध’र्मात श्री गणेशाला पहिले पूजनीय मानले जातात. आणि कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाचे ध्यान केले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. तुम्हाला माहित असेलच की, बुधवार हा गणपतीच्या पूजेसाठी सर्वात खास दिवस मानला जातो.
हिं’दू ध’र्मात असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने तुम्ही त्यांना सहज प्रसन्न करू शकता. श्री गणेश ज्या व्यक्तीवर प्रसन्न होतात, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रा’स सहन करावा लागत नाही. अशा परिस्थितीत श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारपेक्षा अन्य कोणता दिवस चांगला नाही. आता तुम्हीही विचार करत असाल की, बुधवारी तुम्ही असे काय करावे,
जेणेकरून गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगनार आहोत. जे तुम्हाला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यात मदत करतात. बुधवारी तुम्हाला फक्त हे सोपे उपाय करायचे आहेत. १.ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर आहे. त्यांनी हा उपाय अवश्य करावा. हा उपाय केल्याने तुम्हाला श्रीगणेशाची कृपा नक्कीच प्राप्त होईल.
यासोबतच तुमचा बुधही बलवान होईल. यासाठी आपल्याल बुधवारी हिरव्या वस्तूंचा वापर करायाचा आहे. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी बुधवारी गरजू लोकांना हिरवी मूग डाळ दान करायची आहे. असे केल्याने भगवान गणेश आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात आणि त्यांना सुख-समृद्धी देतात. जर तुम्ही व्यवसायिक असाल, तर तुमच्या चांगला व्यवसाय होण्यासाठी,
बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाना दुर्वा अर्पण करा. याशिवाय तुमच्या जी’वनात कोणत्याही प्रकारची स’मस्या असेल, तर तुम्ही श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करू शकता. गणपतीला दुर्वा खूप आवडतात. अशा स्थितीत जर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणपतीला २१ दुर्वा अर्पण केल्यास, तुमच्या जी’वनातील सर्व सम’स्या लवकर दूर होतील. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी,
घराच्या पूर्व दिशेला लाल रंगाचा ध्वज लावावा. याशिवाय गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी गाईला पोळी किंवा चपाती खाऊ घालावी. श्रीगणेशाची कृपा आपल्यावर राहावी. यासाठी वर्षातून एकदा बुधवारी आपल्या वजनाएवढे गवत खरेदी करून गो’ठ्यात दान करावे. हे उपाय पूर्ण भक्तिभावाने केल्यास गणेशाची कृपा आपल्यावर नक्कीच होते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद