धनवान व्हायचं असेल तर, महादेवांना प्रिय असलेली ‘ही’ एक वस्तू उत्तर दिशेला ठेवा.

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिष शास्त्रानुसार आपण अशा एका वस्तूची माहिती घेणार आहोत की, ती वस्तू जर आपण उत्तर दिशेला ठेवली किंवा स्थापित केली तर एका वर्षात करोडपती होण्यास कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या जीवनात दिन दूने रात चौगुनी प्रगती होईल. प्रचंड वाढ तुमच्या धनामध्ये, पैशांमध्ये नक्कीच होईल. मित्रांनो आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रामधील अनमोल अशी बरीच माहिती देत असतो. जेणेकरून तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
मित्रांनो यामध्ये आम्ही उत्तर दिशेचा उल्लेख का करत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर उत्तर दिशा खूप महत्वाची दिशा आहे. जर उत्तर दिशेला एखादे विशेष कार्य केले तर सुख-समृद्धी प्राप्त होईल. सुख-समृद्धीचे दरवाजे उघडे होतात.
वास्तुशास्त्रामध्ये देखील उत्तर दिशेला खूप महत्वाचे स्थान मानले जाते. या उत्तर दिशेला आपण महादेव, कुबेर, ब्रह्मदेव, भूतग्रह या चारही गोष्टींचा संगम आपण एका वस्तूमध्ये करणार आहोत आणि या वस्तूंमुळे आपणाला करोडपती होण्या वाचून किंवा तुम्ही अगोदरपासून करोडपती असाल तर दुगणे करोडपती होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नाही.
आपल्या घरामधील उत्तर दिशेला कोणती ही अडगळीची वस्तू असता कामा नये. उत्तर दिशा स्वच्छ करून आपण ही वस्तू ठेवायची आहे. कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, आपणास ही वस्तू मिळणार नाही.
परंतु तुम्ही काळजी करू नका ही वस्तू तुम्हाला ज्योतिषांकडून देवस्थानाच्या ठिकाणी किंवा आपणाला ऑनलाइन मिळू शकेल. लक्षात घ्या जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर ही वस्तू तुम्हाला उत्तर दिशेला स्थापित करावी लागेल.
उत्तर दिशेला ही वस्तू स्थापित करण्याच्या अगोदर त्या दिशेला हिरवा रंग द्यायचा आहे. हिरवा रंग दिल्यानंतर आपणाला ‘पारद शिवलिं’ग’ स्थापित करावयाचे आहे. शिवलिं’ग हे अनेक प्रकारचे असतात त्यापैकी पारद हेच शिवलिं’ग आपल्याला स्थापित करावयाचे आहे.
पारद शिवलिं’ग हे न मिळणारी वस्तू नाही. पारद शिवलिं’ग सहज मिळून जाईल. पारद म्हणजे पारा. भूत ग्रहाचा हा धातू आहे. कुबेर ला जर सर्वाधिक प्रिय काय असेल तर ते पारद शिवलिं’ग.
ज्यांच्या घरी पारद शिवलिं’ग आहे त्यांच्या घरातील धनात दिवसागणित वाढ होईल. मित्रांनो शिवलिं’ग स्थापित करताना शिवलिं’गाचा मोठा भाग म्हणजेच उंचवटा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावा.
पारद शिवलिं’ग स्थापित केल्यानंतर त्याची दररोज पूजा आपणास करावयाची आहे. पूजा करताना आपल्याला दररोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करावयाचा आहे. धूप अगरबत्ती लावावी. शिवलिंगाला दररोज फुले व प्रसाद अर्पण करावा.
मित्रांनो आपण हे पारद शिवलिं’ग उत्तर दिशेला स्थापित करून दररोज पूजा केली तर आपणास करोडपती होण्यास कोणीही रोखू शकणार नाही. कुबेर महाराज प्रसन्न होण्यास वेळ लागणार नाही.
मित्रांनो मार्केटमध्ये बाजार मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे शिवलिं’ग दिसतील परंतु लक्षात घ्या, सव्वा इंचापेक्षा जास्त लांबीचा पारद शिवलिं’ग खरेदी करायचा नाही. लिं’गाची लांबी सव्वा इंचापेक्षा कमी असावी. असे हे पारद शिवलिं’ग आपण उत्तर दिशेला स्थापित करावे.
धनाचे अधिपती कुबेर देव, ब्रह्मदेव, परमशिव, भूतग्रह या सर्वांचा संगम असणारा पारद शिवलिं’ग उत्तर दिशेला स्थापित करून करोडपती बना. करोडपती बनविणारा असा हा ज्योतिष उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news