दसऱ्याच्या दिवशी अंघो ळीच्या पाण्यात टाका या 5 वस्तू.. पैसा इतका मिळे ल की कुठे ठेवावा विचार करत बसाल.

आदिशक्ती आराध्याचा हा सण म्हणजेच नवरात्र प्रत्येकासाठीच अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसांमध्ये धन प्राप्तीसाठी केले जाणारे उपाय हे अधिक जास्त प्रभावी असतात. त्यामुळे जर तुम्हाला धनसंपत्ती मिळवायची असेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही काही उपाय अवश्य करा.बरेच लोक म्हणतात की आपण अनेक उपाय करतो पण या उपायांचा मला फायदा होत नाही. त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. तर मित्रांनो, आपण जे उपाय करतो, जे प्रयोग करतो ते मनापासून करावे लागतात.
मनामधे कुठल्याही प्रकारचा संशय किंवा शंका यायला नको. कोणताही उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कराल तो नक्कीच परिणामकारक ठरतो.देवीवर आपली भक्ती आणि श्रद्धा असेल तर देवी आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाही. कोणतेही काम करत असताना देवीचे नामस्मरण सतत करत राहिल्यास आपल्या इष्ट देवतेचे ध्यान केल्याने प्रत्येक कामात यश मिळते आणि आपण केलेले उपाय नक्कीच प्रभावी होतील.
आज आपण जे उपाय करणार आहोत ते जर तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपाय पैसा मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे खूप पैसा असावा जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू. पण जेव्हा आपल्यावर लक्ष्मीची कृपा असते तेव्हाच आपल्याकडे संपत्ती येते.
आणि नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जेव्हाही सकाळी उठता. आंघोळीला जाताना हा उपाय करावा. ही एक गोष्ट आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. आणि त्याच पाण्याने आपल्याला आंघोळ सुद्धा करावी लागणार आहे.ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी लक्षात ठेवा की तुम्हाला सूर्योदयापूर्वी स्नान करावे लागेल. सकाळी लवकर उठायचे आहे आणि त्या नंतर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे दही मिसळायचे आहे. प्रत्येकाच्या घरी दही उपलब्ध असते. त्यामुळे हे दही आंघोळीच्या पाण्यात टाकावे. आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा.
स्नान करताना नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची नावे घ्यायची आहेत. आता या नऊ रूपांची नावे काय आहेत, शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री आणि महागौरी सिद्धिदात्री ही देवीची नऊ रूपे आहेत. आपल्याला या देवीची प्रार्थना करायची आहे. या उपायांनी धन तर मिळेलच पण जर काही नजर दोष किंवा ग्रहदोष असले तरी हे दोष दूर होतील. तरीही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्याही दिवशी ही एक वस्तू पाण्यात अवश्य मिसळा आणि त्यानेच स्नान करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news