देवा उचल रे मला कंटाळा आलाय या जगण्याचा, सुंदर बोधकथा नक्की वाचा…

श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो प्रत्येकाने आवर्जून ऐका ही कथा देवा उचल रे मला कंटाळा आला या असल्या जगण्याचा म्हातारी आदरतेने म्हणाली बिचारी एकटीच राहत होती भल्या मोठ्या बंगल्यात कोणीही नव्हतंबरोबर फक्त एक बाई यायची करायला खरंतर धनवंडी हा बहाना होता ही म्हातारी जिवंत आहे का मेली याची तपासणी करायला मुलींना बाईला सांगितलं होतं ती बाई नुकतीच येऊन गेली बोलायला थांब म्हणाली म्हातारी पण मला लय काम आहेत म्हणून पळूनच केली फार फार पिकवायची ती म्हातारी हातातला वाक र टेकत टेकत बाहेर वरणड्यात येऊन बसली होती आज पास जवळ घर नव्हतं लांब वर आताशी बांधकाम चालू होती बाकी शेत होतं या म्हातारीच्या मालकीचा 30 एकर शेत होतं तिच्या मालकानेआणि तिने लावलेल्या झाडाकडे एक टक पाहिलं आणि
आठवणीने डोळ्यात पाणी आलं जवळच इमानदार कुत्र बसलो होतो शेपटी हलवत इतक्यात भवती भीषण देही हा नाद कानावर आला कुत्र्याने सतर्कतेने झेप घेतली वगैरे काही नाही वाजवीपेक्षा जास्तच उंचधर्माबाद आणि गौरवर्णीय संन्यासी आत आला आणि म्हणाला माई भिक्षा दे म्हातारी बोलली कशी देऊ मला ना उठता येते ना बसता येते तू ये आणि हाताने घे सामान्य माणसाचा विचार सुद्धा मनात आणू नकोसमी जवळ बंदूक बाळगून आहे समजलं का यावर तो मुलगा जोरदार हसला त्याचे पांढरे शुभ्र दात दिसले तो म्हणाला अगं वेडे हे वस्त्रही मला ओझं वाटते तिथे तुझ जुनाट सामान माझ्या काय कामाचं यावरती म्हणाली तू मला दिसतोय
ये माझ्याशी गप्पा मारणार बसला आता मात्र तू मला नीट दिसलास अगदीच श्रीपाद श्रीवल्लभ सारखा देखना आहेस नाव काय तुझं बाळा मला लोक स्वामी म्हणतात पण आजी तू रोज मुक्त कर म्हणून का ओरडत असतेस ग बाई अरे बाप म्हणजे तू रोज जाता येताऐकतोस माझं दुःख तरुण किंचित हसला आणि मनाला होय रोजच ऐकतोय म्हणून तर आज आलो तुला भेटायला काय सांगू पोरा तुला मला दोन पोरं आणि एक मुलगीमाझे मालक तलाठी ते सोळा वर्षाखालीच वारली त्यांनी शेतात हे घर बांधलं होतं
हे सगळं शेत आमचं आता ते वाटेने दिले दोन्ही पोरं सांभाळत नाहीत ते हजार बहाणे सांगतात इकडे म्हणालं की यांची पेन्शन आहे पण पोरांना आता एटीएम का कसलं कार्ड काढले बँकेतही जायची गरज राहिली नाही काही पैसे तोंडावर फेकतोबस एक जीवनाचा डबा येतो बेचव तेच आपलं खात असते मुलीला आहे माया येती भेटती रडती आणि निघून जातील डोळे पुसद फारच माया आहे तिला माझ्याविषयी स्वामी मंद हसले आणि म्हणाले माया वगैरे झूट असतंमाई ती शेतावर नजर ठेवून करत असेल तर नाही नाही रे पोरा ती तसली अजिबात नाही अग फोन करून म्हणून तर बघ तिला म्हणावं तुझं सगळं चांगलं आहे मी जाहिरात पोरांच्या नावाने करते
आणि जोरदार हसू लागले म्हातारी तापट होती पण आज ती शांत बसली होती मोक्ष पाहिजेतुला ना मिळेल जरूर मिळेल अवश्य मिळेल ग त्यासाठी तर मला इथे पाठवला आहे भगवंतांनी म्हातारी म्हणाली देव माझा ऐकतो का ऐकतो का कान किटून केले परमेश्वराचे स्वामी म्हणाले मुक्ती दे मुक्ती दे इतका सोपं वाटतं काय ग तुला तो तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसू लागला अंगाला चंदन
कस्तुरीचा सुगंध दरवळत होता गोरापान गळ्यात रुद्राक्ष माळा शोभत होती तो बोलू लागला ज्ञानाचा अतिप्रचंड जरा मुखातून वाहणार हे पक्कच होतं स्वामी म्हणालेमुक्त मुक्ती असंमुक्ती मिळत नसते ती एक प्रक्रिया आहे जसं पाऊस पाऊस येईल असं नुसत्या बोलल्याने तो येत नसतो समुद्राच्या पाण्याची वाफ होते ढग तयार होते वारा आपलं कार्य झोप पणे बजावणे डोंगराने अडवणे झाडांनी पाष्टयुक्त वातावरण निर्माण करणे
आणि मगच पाऊस पडतो तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीने ती शक्ती फक्त जागी झाली तुझ्यापर्यंत येणार नाही आणि तू भाग्यवंत आहेस माई परमात्मने यांनी मला आदेश केला कारण तुझं माग ल्या जन्मात होतं या जन्मी तुला मिळालेलेभोग हे राहिलेल्या बापाचं परिमार्जन करण्यासाठी होतं म्हातारीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रू व्हायला चालू झाले ते म्हणाले कारण काही असो माझी प्रार्थना पोहोचणे हे महत्त्वाचं आहे माही जगातील प्रत्येकाची हाक परमात्माने यांच्यापर्यंत पोहोचते
पण प्रारब्ध संचित अटळ असल्याने ते हस्तक्षेप टाळतात पण काही खचित प्रसंगी त्यांनाही नियमात बदल करावाच लागतो इतक्यात उघड्या गेटमधून अतिशय पांढरे शुभ्र गाय प्रवेश करून आत आली आणि तिथेच उभी राहिलीतरुण संन्यासी न प्रसन्नपणे त्या गायीकडे पाहून स्मित केलं आणितेही असू दे ही मला शोधत येतेस येते मग मला मोक्ष मुक्ती मिळेल का रे पोरा म्हातारीचा आदरणीय आणि कातर स्वर पाहून त्या संन्याशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं
आणि ते म्हणाले माई मुक्ती म्हणजे सगळं सोडून देणे अगदी सगळं ना संपत्ती आपला देह कशाबद्दल ही मोहन असावा माई तो आज या जमिनीच्या तुकड्यावर मोह लावून बसले आहेत आज तुझ्या जीवनात काहीही राहिलं याचा तू आनंद मानायला हवाच कारण हेच खरं जीवन आहे इतके दिवस फक्त नाटिका चालू होतील असं समजता कुणाकडूनही अपेक्षा करू नकोस अगदी स्वतःकडून देखील तू जर या जीवनातच जिवंतपणे सगळ्या बंधनातून
तर चतुला मेल्यावर कोण अडवणार जे पाप झाले त्याची माफी माग आणि मग बघ चमत्कार तू मुक्त झाली म्हणून समज इतक्यात तू संन्यासी उठला म्हातारीच्या डोक्यावरून मग तिने हात फिरवला तिचे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते आणि ही मागे मागे म्हटलं आणि संन्यासीच्या मागच चालत आलो गाय तिथेच उभी होती तिला संन्यासी थापटतच होता म्हातारी म्हणाली मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस तू तर तुझे परमात्मा का आले नाहीत मला सांगायला यावर संन्यासीने सुंदर स्मित केले
आणि म्हणाला माहिती नजर पाहिजे ते इथेच आहे यावर म्हातारी स्तब्ध झाली त्या संन्यासी मोठ्या आवाजात म्हणाले माई इकडे नीट बघ जराभारी होती त्याला टेकून संन्यासी उभा होता पायाजवळ श्वान होता मोठा पिवळसर प्रकाश पडला. त्यात म्हातारीचे डोळे टिपून गेले काही क्षणातच गळ्यामध्ये हार दिसलेले त्रिशूल असलेले तीन मुखी दत्तात्रय तिला दिसू लागली तिने कृतज्ञ भावनेने हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातून पक्का विचार केला परमेश्वरा मी सगळं सोडला आहे
आणि तुझ्या चरणाशी नाही इतक्यात तिच्या अंगालाही कप सुटला दोन्ही नाकपुड्यामधून श्वास समपातळीत वाहू लागला तीन एकदम मोठे श्वास घेतले आणि म्हातारीने खुर्चीत मान टाकली आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली ती मोक्षाला शेवटी केलीच श्री स्वामी समर्थ जयगुरुदेव हो ही कथा आपल्याला कशी वाटली
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news