देवपूजेत हात जोडताना, या 5 चुका कधीही करू नका पूजा सफल होणार नाही.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात मध्ये देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देवासमोर हात सोडत असतो. हात जोडून देवासमोर प्रार्थना करणे ही पद्धत खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि फार पूर्वीपासून आपण देवासमोर हात जोडून देवांची प्रार्थना देखील करत असतो. आणि आपल्याला आपल्या वाडवडिलांनी देखील असे सांगितले आहे. पहिले म्हणजे हात जोडून पाया पडणे की देवाची पूजा करत असताना किंवा पाय पडत असताना देवांना नेहमी हात जोडून पाया पडावेत. ज्यावेळी आपण देवांना हात जोडून प्रार्थना करत असतो किंवा उपासना करत असतो.
त्यावेळी आपल्या हातून काही चुका घडतात. व या चुकां मुळे आपली प्रार्थना व्यर्थ जाते व याचे फळ आपल्याला मिळत नाही.अशा चुकांमुळे देव आपल्यावर पोपला जाऊ शकतो. त्यामुळे अशा चुका करणे आपण टाळल्या पाहिजेत देवांना हात जोडून पाया पडत असताना आपल्या कोणकोणत्या चुका होतात. याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण सविस्तर घेणार आहोत. आणि ह्या चुका आपण यापुढे करणार नाही, याची देखील खबरदारी घ्यायला हवी. ज्यावेळी आपण देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतो त्यावेळी आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना खायला हवेत.
व आपले दोन्ही हात उभे असायला हवेत हात जोडून पाया पडत असताना कधीही आळस पणा करू नका. आणि ज्या ज्या वेळी आपण पाया पडणार आहोत. यावेळी आपले दोन्ही तर हात एकमेकांना ची टकायला हवेत. व आपले हात उभे असायला हवेत याची काळजी सदैव घ्या. व अशाप्रकारे देवांना नमस्कार करावा हा नमस्कार शास्त्रशुद्ध आहे. दुसरे म्हणजे देवाला पाया पडत असताना आपल्या शरीराची स्थिती ताठ न ठेवता. देवांसमोर थोडी झुकलेली वाकलेली असावी व देवांसमोर नतमस्तक होऊन देवांना मान द्यावा.
देवांना पाया पडत असताना अशा प्रकारे जर आपण चुकून नतमस्तक होऊन देवांना जर नमस्कार केला तर देव आपल्यावर प्रसन्न होतात. व आपल्याला इच्छा तसे फळ यामुळे मिळते. तिसरे म्हणजे ज्यावेळी आपण देवांना नमस्कार करण्यासाठी देवा समोर उभे राहतो. त्या वेळी आपले कोपर आणि खांदे वाकलेले नसावेत कारण असे वाटायला नको की तेव्हां समोर उभे राहून पाया पडण्यासाठी इतर कोणीतरी आपल्याला भाग पाडत आहे. म्हणून आपण देवासमोर हात जोडून उभे राहिलो आहोत.
किंवा आपल्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नाही स्वार्था शिवाय आपण त्या ठिकाणी उभे राहिलो आहोत. असे असता कामा नये.पाया पडत असताना आपले कॉपर वाकवायचे नाही परंतु त्यांना सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहे. चौथी म्हणजे मनाचे विचार ज्यावेळी आपण देवासमोर उभे राहून देवाची प्रार्थना करणारा असतो. त्यावेळी आपले मन शांत असायला हवे आपल्या मनामध्ये कस ल्याही प्रकारचे विचार असू नयेत. आणि कसल्याही प्रकारचे चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत. ज्यावेळी आपले मन शांत आणि स्थिर असते. त्यावेळी आपण देवाला नमस्कार करावा किंवा देवासमोर उभे राहावे. रागाने देवांसमोर कधीही उभा राहू नये. शांत आणि स्वच्छ विचाराने देवासमोर उभे राहिले पाहिजे.
पाचवे म्हणजे आपले डोके ज्यावेळी आपण देवांना नतमस्तक होतो. किंवा नमस्कार करत असतो. त्यावेळी नतमस्तक होऊनच नमस्कार करावा डोके वर करून देवांना नमस्कार कधीही करू नये. कारण उंच मान करून उभे राहणे. म्हणजे अभिमानास्पद वाटते त्यामुळे देवासमोर उभे राहत असताना केव्हाही नतमस्तक होऊनच उभे राहावे. केव्हाही देवा पेक्षा आपणास मोठे समजू नये.त्यामुळे ही चूक चुकूनही करू नये.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news