उपाय

धनतेरसच्या दिवशी दोन रुपयांची ही वस्तू खरेदी करा, पूर्ण घर धन संपत्तीने भरून जाईल.

नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या सणाला काही दिवस शिल्लक राहिलेले आहे तर मग दिवाळीमध्ये आणि धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करून आणले पाहिजे ज्यामुळे आपले अध्यात्म उन्नती होईल आपले रिकामी झोळी भरून जाईल म्हणजेच आपली जी तीन हेरत आहे जिथे दरिद्रता आहे गरिबी संपून जाऊन आपण आपल्या श्रीमंतीला जवळून पाहू शकाल आणि आपणा वैभवाने परिपूर्ण बनवून जाल माहिती ध्यान पूर्वक जाणून घ्या जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून घेईल फक्त हा दिवाळीचा सण 5 परवांचा अनोखा सण मानला जातो

यामध्ये धनतेरस नरक चतुर्दशी दिवाळी गोवर्धन पूजा आणि यमद्वितीयता साजरी केली जाते यालाच भाऊबीजेच्या नावाने ओळखले जाते तर दिवाळीच्या रात्री अनेक प्रकारच्या जसे की तुम्हा सर्व भक्तगणांना माहिती असेल की तंत्र मंत्र आणि देवी श्री महालक्ष्मीची पूजा अर्चा करतात पण काही अशी सामग्री आहेत ज्यांना तुम्ही आपल्या घरामध्ये खरेदी करून घेऊन येता पण हे तुमच्या घरामध्ये अन्नधान्य संपत्ती सुख-समृद्धी मध्ये वाढ करते आणि शक्य असेल तर धनतेरसच्या दिवशी खरेदी केले पाहिजे देवी श्री लक्ष्मीच्या पूजन पर्वामध्ये दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरस हा सण साजरा केला जातो

या धन्वंतरी त्रयोदशी बोलले जाते या दिवशी जे वैद्य धन्वंतरी आहे जे कुबेरजी महाराज आहे त्यांची पूजा अर्चा करतो जो धन्वंतरी आहे त्याच वैद्य बोलले जाते वैद्य का बोलले जाते कारण की समुद्रमंथनातून अमृत आला घेऊन धन्वंतरीस उत्पन्न झालेली होती आणि जेवढे पण देवतांचे रोगी असतात जेवताना जेवढ्या काही अडचणी असतात त्या सर्व ठीक करणारे हे धन्वंतरी महाराज असतात तर या दिवशी कुबेरजी महाराज आणि देवी श्री लक्ष्मी मातेला खुश करण्यासाठी सोन्या-चांदीने बनवलेली भांडी खरेदी करू शकता यास फारच शुभ मानले जाते या माहितीमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत

की आपणास घरांमध्ये त्रयोदशीला म्हणजेच धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करून आणले पाहिजे दिवाळीच्या दिवशी काय खरेदी केले पाहिजे जेणेकरून आपल्या आध्यात्मिक आर्थिक उन्नती होईल तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही केवळ दोन रुपयांची वस्तू खरेदी करून घेऊन येऊ शकतातुमची रिकामी झोळी भरून जाईल या माहितीमधून आपण ही सर्व माहिती विस्तार रूपाने जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्ही व्यवस्थित जाणून घेतली नाही तर नक्कीच तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो कारण की अशा प्रकारची माहिती आपल्या गरिबीला संपवते

अशा प्रकारची माहिती खूपच किमती असते भक्त हो आपण ज्या वस्तू घरी घेऊन येण्याबद्दल जाणून घेणार आहोत त्या वस्तू एक तर तुम्ही धनतेरस दिवशी घेऊन या किंवा दिवाळीच्या दिवशी घेऊन या हे दोन्ही दिवस खूप शुभ असतात जी सामग्री आपण जाणून घेणार आहोत ती खूपच कमी आणि स्वस्तात मिळून जाते आणि काही अजून सामग्री आपण जाणून घेणार आहोत जडीबुटी वनस्पती विषयी आपण जाणून घेणार आहोत जसे की तुम्हाला माहिती असेल की यांच्यामध्ये खूप पावर असते जे की धन संपत्तीला तुमच्याकडे चुंबकाप्रमाणे खेचून घेण्याचे काम करत असते

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की धनतेरसच्या पूर्वी आपणास काय काम करता कामा नये किंवा मग दिवाळीच्या अगोदर आपल्याला कोणती कामे करण्यापासून थांबले पाहिजे तर या सर्वात प्रथम तुम्ही या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा फाटलेले कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवू नका फाटलेले जे कॅलेंडर असते ते वेळेला सूचित करणारे दर्शवणारी असते तर मग कधी खराब फाटलेले वेळच्या सुचकाला आपल्या घरामध्ये ठेवता कामा नये जर तुम्ही खराब वेळेला आपल्या घरामध्ये ठेवा बंद घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवाल तर हे तुमच्या आध्यात्मिक उन्नती मध्ये बाधा उत्पन्न करते

आणि दोष निर्माण करते तुमची कधीही अध्यात्मिक व आर्थिक उन्नती होऊ शकणार नाही अगदी तुम्ही जे आपण कार्याला हात लावाल त्या कार्या मध्ये तुम्हाला असफलता मिळण्यास सुरुवात होईल आणि हे जे कॅलेंडर असते त्याच दरवाजाच्या पुढे अथवा मागे कधीही चुकूनसुद्धा टांगून ठेवू

नका याने त्या घरातील व्यक्तीच्या जीवनावर फारच वाईट प्रभाव पडतो तुम्ही माना किंवा नका मानू पण देवी श्री महालक्ष्मी धनतेरस च्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी प्रत्येक मनुष्याच्या दरवाजात आवश्य येते आणि आपला धर्म शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या घरांमध्ये कुडा कचरा असेल

घाण धूळ असे मोडकीतोडकी वस्तू फर्निचर भांडी असतील तर अशा घरांमध्ये देवी श्री लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही ज्या घरांमध्ये साफसफाई असेल घराचे वातावरण शुद्ध असेल अशा स्थानी श्री लक्ष्मी स्वतः खेचली जाते अशा घरांमध्ये अपेक्षा न करताच प्रवेश करून करून जाते. जर तुम्ही इच्छिता की तुमच्या घरामध्ये देवी श्री लक्ष्मी मातेचा प्रवेश व्हावा तर घराच्या बाहेर कुडा कचरा कसल्याही प्रकारच्या घाणेरडे ठेवू नका आणि हेही बोलले जाते की ज्या घराच्या बाहेर घाणेरडी वस्तू असेल किंवा मग ज्या घरामध्ये घाण कचरा असेल

तर अशा घरांमध्ये श्री लक्ष्मीच्या ऐवजी तिची बहीण कु लक्ष्मी म्हणजे दरिद्रता प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते अशा घरांमध्ये केवळ दुःख त्रास अथवा परेशानी येत असतात कारण की दरिद्रता सोबत केवळ समस्या अडचणी दुःख चालत असतात तर तेव्हा श्री महालक्ष्मीच्या मागोमाग केवळ सुख संपत्ती वैभव राहात असतेतर तुम्हा सर्व भक्तांना ही आवश्यक माहिती असेल की ज्या व्यक्ती दरिद्री असतात अशा व्यक्तींच्या घरात कायम दुःख आणि त्रास पीडा जास्तीत जास्त येत राहतात कोळ्यांची जाळी असतील तर याच घरातून तुरंत काढले पाहिजेत तुटकी-फुटकी सामग्री तुम्ही लवकरच काढून टाकावी

घरामध्ये होऊ शकेल तर धनतेरसच्या अगोदर एक दिवस पहिले गंगाजल अथवा गोमुत्रावर शिंपडून घ्यावे असे मानले गेले आहे की या गंगाजल गोमूत्राचा एक थेंब पापांचे क्षमन करणारा सांगितला गेलेला आहे घराचा संपूर्ण स्थानाला पवित्र करणारा सांगितला गेलेला आहे ज्या घरांमध्ये गंगाजल व गोमूत्र शिंपडले जाते तर ते घर तिर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र बनून जाते आणि त्या घरांमध्ये कधीही पुन्हा दरिद्रता प्रवेश करत नाही त्या घरात कधीही दुःख परेशानी येत नाही कारण की त्या घरांमध्ये गंगाजल व गोमूत्र शिंपडल्याने स्वयम् श्रीहरी विष्णू प्रवेश करतात

आणि ज्या घरांमध्ये स्वयम् नारायण असतील तर त्या घरांमध्ये श्री लक्ष्मी स्वतःहून खेचली जाऊन प्रवेश करते यानंतर होऊ शकले तर तुम्ही पवित्र धूप-दीप घरांमध्ये अवश्य करा यामध्ये जसे कि लोबानचा धूप अगरबत्ती कापूर वगैरे तुम्हाला तुम्ही वापरू शकता

आणि यांचा धूर घरांमध्ये दाखवू शकता चला तर जाणून घेऊया आपल्याला घरामध्ये दिवाळीच्या दिवशी कोणत्या वस्तू आणायचे आहेत ज्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होईल आपली देणे गरिबी संपून जाईल पहिले सामग्री आहे मातीचे मडके अथवा कळशी दिवाळीच्या दिवशी मातीचे मडके

किंवा कळशी अवश्य खरेदी करून आणले पाहिजे आणि याच भर घरात आणल्यानंतर घरांमध्ये उत्तर दिशेला यामध्ये पाणी भरून तुम्हाला ठेवायचे आहे आणि तुम्ही धनतेरसच्या दिवशी करतात तर हे सोन्याहून पिवळे आहे जर तुम्ही असे करता तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाहीत असे मानले गेलेआहे की उत्तर दिशा देवी-देवतांची दिशा असते आणि मातीचे कोणतेही भांड्यात पाणी घालून यास घराच्या उत्तर दिशेला मध्ये ठेवले जाते तर हे पाणी देऊ ते विविध देवतांना प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने यामध्ये कमळाप्रमाणे सुगंध घेऊन राहतो आणि श्री लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करते

यामागे एक कारणही आहे प्राचीन काळात एक ब्राह्मणी होती जी की खूप निर्धन व दीनदयाळ होती आणि तिला कोणी गुरु संत महात्म्यांनी सांगितले की मातीचे मडके तुझ्या घरामध्ये उत्तर दिशेमध्ये ठेवण्यास सुरुवात कर आणि तिने हा उपाय केला तर काही दिवसांनी तिची गरिबी संपली निर्धता संपून गेली बोलले जाते

की ज्या घरामध्ये मातीचे मडके कळशी ठेवली जाते त्या घरांमध्ये कधीही दुःख व त्रास देत नाही पण याच ठेवण्याचा एक नियम आहे त्यास कधीही खाली अथवा रिकाम्या ठेवते कामा नये त्याच्या गळ्यापर्यंत पाणी भरून ठेवले पाहिजे आणि याचे उत्तर दिशेला ठेवले पाहिजेत तसेच भक्त हो तुम्ही इच्छिता जो दक्षिणावर्ती शंख आहे तुम्ही आज खरेदी करून आणू शकता तर या दक्षिणावर्ती शंख याचा फायदा म्हणजे घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित केल्याने याची नित्य पूजा पाठ केल्याने घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही गरिबी येत नाही तुम्ही इच्छिता तर कमलगट्टे हे खरेदी करून आणून ठेवू शकता

फारच स्वस्त असलेले हे कमलगट्टे तुमच्या गरिबीला संपवू शकतात कारण की हे लक्ष्मीला आकर्षित करतात हे कमळगट्टे कमळाच्या फुलाचे बीज असते आणि कमळाच्या फुलावर स्वतः श्री महालक्ष्मी विराजमान असते तसेच तुम्ही कोणताही धार्मिक ग्रंथाचे पुस्तक खरेदी करून आणू शकता त्याने घरांमध्ये पवित्रता राहते

वयास पवित्र हि मानले जाते आणि जो धनतेरसचा दिवस असतो हा देवी धनवंतरीचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी औषधी खरेदी करून आणले पाहिजे जसे की यामध्ये शंकर जटा सुंठ पिवळी अखंड हळदी आहे व जायफळ आहे अशा प्रकारच्या चांगल्या जडीबुटी आहेत वनस्पतींचे खोडे आहेत

त्यांना खरेदी करून घरामध्ये आणून स्थापित करून ठेवता तर विश्वास ठेवा की या सर्व सामग्रीच्या वस्तू जागृत होऊन जोपर्यंत ही सामग्री तुमच्या घरामध्ये राहील तोपर्यंत घरांमध्ये तुम्हाला रोग आजार दोष नजर दोष अशा मोठमोठ्या दोषांपासून तुमचा बचाव करत राहील आणि तुमचे स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवून तुम्हाला शारीरिक दृष्ट्या सुखी व आनंदी ठेवते तर तुम्ही इच्छिता की तुम्ही निरोगी रहावे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार रोग होऊ नये तर दिवाळीमध्ये धनतेरसच्या दिवशी तुम्ही या सामग्रीला आपल्या घरी आणू शकता भक्तहो धनतेरसच्या दिवशी घरामध्ये झाडू खरेदी करून आणले पाहिजे

ज्याने तो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते तुम्हीच आहात तुमच्या घरामध्ये पिरॅमिड आणू शकता कोणत्याही धातूचा पिरॅमिड तुमच्या घरी आणू शकता तरी आणि तुमच्या घराचा वास्तु ठीक होतो घरात सकारात्मक ऊर्जेचा वाढ करण्यासाठी घरामध्ये पिरॅमिड आवश्यक ठेवला पाहिजे असेही मानले जाते की

ज्या घरामध्ये कोणत्याही धातूचा पिरॅमिड असतो जसे की पितळ तांबे चांदी अथवा काच त्या घरांमध्ये तसाच प्रभाव राहत असतो या पिरॅमिडच्या घरांमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे घरातील सर्व लोक एकत्र बसत असतील याने धन येण्याचे मार्ग तीव्र गतीने वाढतात आणि घरातील लोक जिथे बसतात तिथे त्यांच्यामध्ये आपापसात प्रेम भाव वाढवण्याचं काम हे पिरॅमिड करत असतेतुमच्या घरातील वातावरणाला शुद्ध ठेवते आणि जर तुम्ही आज पूजा अर्चा करून अष्टगंध लावून घरामध्ये स्थापित केला तर तो सिद्ध होऊन जातो व तुमच्या घर कुटुंब परिवारासाठी सकारात्मक प्रभाव दर्शवून तुमच्या कार्यात यश येऊ लागतं तसेच तुम्ही इच्छिता तर एखाद्या धातूचे कासव ही तुम्ही दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात खरेदी करून आणू शकता

कासव श्रीहरी विष्णूचा अवतार मानले जाते आणि आज घरामध्ये ठेवल्याने लक्ष्मी स्वयम् तुमच्या घरात आकर्षित होऊन जाते यापूर्वीही आपण जाणून घेतलं होतं की धन देण्याचा अधिकार श्री लक्ष्मीला आहे पण धन वाटण्याचा अधिकार मात्र श्रीहरी विष्णूनाच आहे कोणाच्या कर्मामध्ये कोणास किती धन द्यायचे आहे याचा श्री हरिनारायण निर्णय घेत असतात तांब्या-पितळेची कासव घरामध्ये ठेवण्यासाठी शुभ मानले जाते आणि याने श्री लक्ष्मी माता प्रसन्न होते तुम्ही इच्छिता तर श्री वास्तु देवाची मूर्ती तुम्ही घरामध्ये आणू शकता सर्व संसार हा वास्तु वरच आधारित आहे हे जर तुम्ही सर्वजण जाणतच असाल वास्तु देवाची मूर्ती ठेवल्याने घराची वास्तु ठिक राहते

आणि जर तुमच्या घराचा वास्तू ठीक वापरतांना असेल तर अशा घरातील लोक हजारो-लाखो मध्ये कमावून सुरुवात करतात ज्या घरात वास्तु देव असेल तर ते घर नेहमी अन्नधान्याचे भरून राहते त्या घरांमध्ये कोणत्याही वस्तूची कमतरता असता नाही तुम्हा सर्व भक्तगणांना अशा प्रकारची माहिती या यासाठी आम्ही सांगत असतो ज्यामुळे तुमच्या सर्वांचे आध्यात्मिक उन्नती व्हावी तर या सर्व वस्तू खरेदी करून आपल्या घरात आवश्य आणाव्यात होऊ शकेल तर कुबेर देवता श्री लक्ष्मी यांची मूर्ती खरेदी करू शकत नाही

तर यांचा फोटो खरेदी करून आणून तुम्ही यांची धनतेरस दिवाळीच्या दिवशी पूजा करू शकतात तरीही तुम्हाला तेवढाच लाभ होईल तेवढा की तुम्हाला बाकी पिरॅमिड कासव शंख खरेदी करून मिळेल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button