रोज सकाळी दिवा लावताना 3 वेळेस बोला हा मंत्र, न मागता सर्व काही मिळेल.
आपल्या प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळ देवपूजा होते देवपूजा करत असताना आपल्या घरात सकाळ संध्याकाळ एक दिवा अगरबत्ती लावली जाते परंतु रोज सकाळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात देवपूजा करत असाल आणि दिवा लावत असाल तर रोज सकाळी दिवा लाव ताना फक्त तीन वेळेस तुम्ही हा मंत्र बोला तुम्हाला जे हवे ते सगळे मिळेल आणि तुमची सेवा तुमची पूजा पूर्ण होईल त्यामध्ये दैवीय शक्ती उतरेल तुमच्या घरातून नकारात्मकता वाईट शक्ती कायमची संपेल तर रोज सकाळी दिवा लावताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.
दिवा लावताना मंत्र बोलल्याने दिवा जागृत होतो देवता जागृत होतात देवता प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्या वर होते तर हा मंत्र आहे असा आहे पण त्या आधी दिवा लावून हात जोडा आणि तीन वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र असा आहे की शुभम करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते तर आठवणीने जेव्हा दिवा लावाल महिला असेल पुरुष असेल तर दिवा लावल्यानंतर लगेच हात जोडा आणि तीन वेळेस हा मंत्र रोज बोलायला विसरू नका. तरच तुमची पूजा पूर्ण होईल आणि तुम्हाला सगळं काही मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद