अध्यात्मिक

दिवाळी येण्याआधी ‘या’ उपायाने तुमचे घर शुद्ध आणि पवित्र करा : साक्षा त लक्ष्मी प्रवेश करेल!

मित्रांनो आपल्या हिं’दू ध’र्मात दिपावली सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून सुख-समृद्धीचा आशीर्वाद मागितला जातो. या दिवशी घराची सजावट केली जाते आणि सर्वत्र दिवे लावले जातात. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने केवळ संपत्तीच वाढणार नाही, तर पैशाशी संबंधित समस्यांपासूनही मुक्ती देखील मिळेल. हे उपाय इतके प्रभावी आहेत की देवी लक्ष्मीचा स्वतः त्या घरात वास असेल, ज्यातून ऐश्वर्य प्राप्त होईल.

तर मित्रांनो आज आपण असाच छोटासा उपाय पाहणार आहोत उपाय जर आपण आपल्या घरामध्ये दिवाळी येण्याच्या अगोदर केला किंवा जर अगदी लक्ष्मी पूजेच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये आपण हा उपाय केला तर यामुळे मित्रांनो आपले घर पवित्र होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती सर्व दूर होईल

आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावर निर्माण होईल आणि मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की ज्या घरांमध्ये सकारात्मक वातावरण असते आणि ज्या ठिकाणी असे प्रसन्न शुद्ध आणि पवित्र वातावरण असते त्या ठिकाणी लक्ष्मीमाता लगेचच आकर्षित होते तर मित्रांनो म्हणूनच आपण या दिवाळीमध्ये हा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करून आपले घर पवित्र करून घ्यायचे आहे यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे नक्की आकर्षित होईल.

तर मित्रांनो हा उपाय आपल्याला दिवाळी सूर्य होण्याअगोदरच आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवशी सकाळच्या वेळी सुद्धा हा उपाय करता कारण मित्रांनो आपण लक्ष्मी पूजेची पूजा ही संध्याकाळच्या वेळी करत असतो आणि म्हणूनच जरी आपण हा उपाय सकाळच्या वेळी केला तरीही चालेल

परंतु मित्रांनो शक्यतो तुम्ही हा उपाय दिवाळी येण्याअगोदर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही दिवाळी येण्या अगोदर ही हा उपाय दररोज केला म्हणजेच आजपासून धनत्रयोदशी या दिवसापर्यंत केला तरीही चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवाळी ही तुम्ही तीन-चार दिवस हा उपाय नक्की करा यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये दररोज सकाळच्या वेळी करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सकाळच्या वेळी सर्व कामे आवरल्यानंतर एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा गोमूत्र आपल्याला टाकायचा आहे

आणि मित्रांनो व्यवस्थितपणे पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि या पाण्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये फरशी पुसून घ्यायची आहे मित्रांनो आपण ज्या पद्धतीने दररोज सकाळी फरशी पुसतो त्या पद्धतीने या पाण्याने आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोलीमध्ये फरशी पुसायचे आहे.तर मित्रांनो अशा एका छोट्याशा आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे

मित्रांनो नीट आणि गोमूत्र टाकलेल्या पाण्याने जर आपण आपल्या घरामध्ये असणारी फरशी दिवाळीच्या आधी पुसली किंवा दिवाळी येईपर्यंत दररोज पुसली तर मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही बाधा आहे वाईट शक्ती आहे

त्या सर्व या छोट्याशा उपायामुळे दूर होतील आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा एक छोटा सोपा दिवाळी येण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये करायचा आहे यामुळे साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वाद ही आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button