दिवाळीत मुख्य दाराला बांधा ‘ही’ एक वस्तू : वर्षभर पैसा, सुख घरातून बाहेर जाणार नाही!

मित्रांनो ,दिवाळी जवळ आली आहे तर, प्रत्येकांना दिवाळीची ही उत्सुकता निर्माण झालेली आहे तर, त्याचबरोबर आपल्याला किंवा प्रत्येकाला असे वाटते की, दिवाळी आहे म्हणल्यावर घरात पैसा असावा समृद्धी असावी असे सगळ्यांना वाटते कारण दिवाळी म्हणली की, खर्च आला,फटाकडे आले, कपडे आले हे सर्व काही त्यामध्ये आले ह्याच्यासाठी तर आपल्याकडे पैसा तर लागतोच जर ,पैसा नसेल तर घरातली माणसे नाराज होतात व किरकिर चालू होत असते.
किरकिर चालू असली की घरात पैसा टिकत नाही .घरात लक्ष्मीचा वास राहत नाही, व घरात असलेले सुख समृद्धी हे सुद्धा बाहेर जाऊ लागते. तर मित्रांनो ,घरात पैसा टिकून राहावा व घरात सुख शांती लक्ष्मीचा वास असावा असे प्रत्येकाला वाटते. तर ,आता दिवाळी जवळ आली आहे तर घराला आपण तोरण सुद्धा बांधले गेले जातात.तोरण हा फुलाचा किंवा नुसता आंब्याच्या पानांचा सुद्धा तोरण बांधला जातो.
तर मार्केटमध्ये नवनवीन तोरण सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा लावले तरी चालतात.तोरन म्हणले की दिवाळीचा हा सण आहे असा आपल्याला वाटतं व त्याच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं व जल्लोष, आनंदी उत्साह असा राहतो. आपल्या मनामध्ये दिवाळीचा सण रंगून जातो. लक्ष्मीचा वास राहतो घरात सतत लक्ष्मी राहते कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. घरात वादविवाद होत नाहीत.
तर मित्रांनो, तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल किंवा घरात सारखे भांडणे होत असेल लक्ष्मी येत नसेल वारंवार आजारपण येत असेल तुम्हाला काय करावे असे सुचत नसेल कारण माणसांकडे पैसा येतो पण टिकत नाही घरात पैसा नाही म्हणून सुख समाधान सुद्धा वाटत नाही. सतत कामांमध्ये यश न येणे ,लक्ष्मीचा वास नसणे, कोणत्याच कामांमध्ये लक्ष न लागणे.
तर मित्रांनो, या सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल आपल्याकडे पण असा पैसा घरात सुख -समाधान ,शांती घरात लक्ष्मी सतत येत जात राहू दे असे जर तुम्हाला वाटत असेल तर एक उपाय तुम्हाला करायचा आहे . हा उपाय एकदम सोपा आहे .हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्याकडे पैसा समाधान कधीच बाहेर जाणार नाही .तर मित्रांनो ,हा उपाय काय आहे तो आपण या माहितीच्या आधारे पाहू.
छोटासा नवीन सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे . तर मित्रांनो, हा सफेद रंगाचा कापड पूर्णपणे पांढरा असावा किंवा तुम्ही मार्केट मधून सफेद रुमाल आणू शकता व तो सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे. त्यामध्ये बाजारातून तुम्ही एक हळकुंड, सुपारी असे आणायचे आहे व सफेद रंगाचं कापड खाली हातरून त्याच्यावर हळकुंड सुपारी व एक रुपयाचं नाणं असं ठेवायचे व ते पूर्णपणे त्याची एकत्र करून व्यवस्थित गाठ मारायची आहे.
व त्याच्यावर हळद-कुंकू अक्षदा असे व्हायचे आहे.तर मित्रांनो , ही जी गाठ मारलेली आहे. ती तुम्ही बाहेरच्या दरवाज्याच्या वरच्या बाजूला .डाव्या किंवा उजव्या बाजूला गाठ मारून लटकावायचे आहे .व नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर ,पुढची दिवाळी येईपर्यंत तसेच ठेवायचे आहे. नवीन दिवाळी आल्यावर जे जुनं कापड बांधलेला आहे ते तुम्ही पाण्यात विसर्जन करून द्यायचे आहे.
व नवीन तसेच ,सफेद रंगाचा कापड घेऊन त्यात हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं असे बांधून कुंकू वाहून सेम अशाच प्रकारे दरवाज्याच्या वरच्या बाजूला लावायचे आहे. म्हणजे घरात कधीच पैशाची बरकत होणार नाही सुख समाधान हे सतत तुमच्याजवळ राहील.
तर मित्रांन, हे तुम्ही नक्कीच करा दिवाळी येण्याआधी करा किंवा दिवाळी येण्यापूर्वी करा पण हे तुम्ही करून नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल. घरात कधीच पैशाची कमी भासणार नाही. घरात सतत लक्ष्मीचा वास राहील सुख समाधान शांती मिळेल .तर तुम्हाला याचा नक्कीच लाभ मिळाला असेलच.
तर मित्रांनो ,तुम्ही सुद्धा आपल्या घरा शेजारच्या लोकांना हा उपाय नक्कीच तुम्ही करायला सांगा म्हणजे त्यांचेही नशीब उजळून निघेल. व घरात पैसा समाधान कधीच बाहेर जाणार नाही. हे तुमच्या घरात आसपासच ही राहील व लक्ष्मीचा वास सतत तुमच्या कुटुंबावर व परिवारावर सतत राहील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news