राशिभविष्य

दिवाळीत आपल्या राशी नुसार खरेदी करा ही १ वस्तु साक्षात कुबेर देवता तथास्तु म्हणतील..

नमस्कार मंडळी, दिवाळी अत्यंत जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या धनत्रयोदशीला काय काय खरेदी करावी आपल्या राशीप्रमाणे काय खरेदी करावे कारण सगळेच खरेदी करून सगळ्यांना ती सूट होत नाही तर आपल्या आपल्या राशीप्रमाणे जर खरेदी केली राशीप्रमाणे कपडे घालणे राशीप्रमाणे पर्स वापरणं राशीप्रमाणे आता ज्या सांगणार आहे

त्या वस्तू घेऊया आपल्याला अत्यंत लाभदायक असतात कारण प्रत्येक राशीचा स्वामी हा वेगळा असतो आणि त्या त्या स्वामी नुसार स्वामी म्हणजे आपला प्रतिनिधित्व करणारा राशीचा प्रत्येक भाग वेगळा असतो आणि त्यानुसार आपण वस्तू घेतल्या तर त्या अत्यंत लाभदायक म्हणजे शंभर पटीने जास्त आपल्याला लाभतात धनतेरस चा दिवस खास दिवस आहे

या दिवशी तुम्हाला स्वतःचा राशी नुसार या वस्तू खरेदी करायचे आहेत राशीनुसार वस्तू खरेदी केल्यामुळे सुख-समृद्धी आयुष्यात बदल तर होतातच शिवाय धन्वंतरीच्या हातात असे म्हटले अमृतकलश घेऊन धन्वंतरी माता या दिवशी आलेली होती त्याच प्रमाणे आपला आयुष्य सुखसमृद्धी आणि भरभराट भरून जातं आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते चला तर मग सुरवात करूया

मेष राशी – मेष राशी ने चांदी खरेदी करावी साक्षात कुबेर देव त्यांना प्रसन्न होतील चांदीची खरेदी म्हणजे काय खूप मोठं काय घेऊन आले पाहिजे असं नाही तुमची जर परिस्थिती असेल तर चांदीचे देवपुजे मधलं कोणतेही सामान तुम्ही घेऊ शकता जसे तांब्या ताम्हण घंटी असं काही लक्ष्मीची मूर्ती कुबेराची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती असं चांदीचे तुम्ही कोणतीही मूर्ती आणू शकतात

पण तुमच्याकडे जास्त आर्थिक परिस्थिती आता जर तुम्हाला अडचणी असेल तुमचे फार बजेट नसेल तर चांदीची जोडवी चांदीचे लहान मुलांना पैंजण चांदीचे कानातले चांदीचा छोटा तुकडा चांदीचे बेलपान असं काहीही चांदीचा दर शंभर दीडशे रुपये मिळतात ते आणून जरी तुम्ही शंकरावर चढवलं तरीही अतिउत्तम किंवा चांदीचा छोटा तुकडा जरी आणलात तरीही तो चालेल फक्त या दिवशी चांदी खरेदीला तुम्हाला अत्यंत महत्त्व आहे

त्याचप्रमाणे मेष राशी ने हनुमानाची पूजा या दिवशी करायचे आहे स्त्री-पुरुष दोघांनीही स्त्रियांनी लांबून पुरुषांनी पूर्ण फोटो मूर्ती काय असेल ते पुसून धुऊन अभिषेक करून हनुमान चालीसा चे ११ पाठ करायचे आहेत लक्षात घ्या हनुमान चालीसा चे धनत्रयोदशी दिवशी ११ पाठ तुम्ही करा आणि चांदीची खरेदी करून ती धनत्रयोदशी मध्ये पूजा करा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला अत्यंत लाभदायक फळ मिळेल

वृषभ राशि – वृषभ राशीचे स्वामीजी म्हणत होते आहे शुक्र म्हणजे वैभव संपत्ती धनदौलत वृषभ राशि कडे तसं तर या सर्वच गोष्टी आपोआप असतात पण जर नसतील जर काही कारणांनी तुम्ही तुमची पैसा पाण्यामध्ये थोड्या अडचणी येत असतील आबाळ होत असेल तर तुम्ही चांदीची वस्तू खासकरून आभूषण आणखी किंवा गळ्यातलं कानातलं काहीही मंगळसूत्र अशी कोणती वस्तू तुम्ही चांदीची घेऊ शकता

पुरुष असाल तर ब्रेसलेट आणखी असं घ्या स्त्री असाल तर जोडवे चांदीचे पैंजण असं काही ना काही चांदीचा आभूषण तुम्हाला घेऊन यायचा आहे वैभव संपन्नतेचे प्रतीक तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे तुम्हाला चांदी खूप लाभ लाभ घडणार आहेत

मिथुन राशी – मिथुन राशी ने सोने खरेदी करायचे आहेत सोन्याचे दागिने किंवा सोन्याचे छोटासा तुकडा एक ग्राम मध्ये आणून ठेवले तरीही चालेल धन्वंतरीची अखंड कृपा तुमच्यावर होईल मात्र सोन आहे कारण मलाही मान्य की सोने एक ग्रॅम घ्यायचं अर्धा ग्रॅम घ्यायचं म्हंटल तरी तीन हजार रुपये लागतात अर्धा ग्रॅम अडीच-तीन हजार रुपये लागतात ते जर तुम्हाला शक्य नसेल तर हिरव्या रंगाची घरात वापरता येईल अशी कोणतीही वस्तू तुम्ही घेऊन

या मध्ये हिरव्या रंगाची झाड लावण्याची कुंडी असू शकते हिरवा रंगाचा एकदा वॉलपीस असू शकतो हिरव्या रंगाचा बेडशीट असू शकतात हिरव्या रंगाचा तुम्ही या दिवशी काहीही घेऊन या तुमच्यासाठी ते लाभदायी ठरेल

कर्क राशी – कर्क राशीला सगळ्यात शुभ काय आहे तर चांदीचे श्रीयंत्र चांदीचे श्रीयंत्र जर तुम्ही आणलेत आणि जर ते तिजोरीत किंवा देवघरात ठेवल्यास तर तुमची तिजोरी धनधान्याने म्हणजे पैशाने भरुन जाईल असे म्हटले गेलेले आहेत छोटी मुलं न ऐकणे कोर्टकचेरी या सर्वातून तुम्हाला या चांदीच्या स्त्री यंत्राने सुटका मिळेल तुम्ही किती ग्रामचा घ्यायचा कमी-जास्त किंवा तुमच्या तुम्ही जेवढे करता जेवण तुमचं बजेट आहे

त्याप्रमाणे छोटं-मोठं चांदीचा श्रीयंत्र अगदी चांदीचा पातळ श्रीयंत्र असतात तेही तुम्ही घेऊ शकता देवपूजेत तुमचं अगोदर असेल तर तुम्ही हे तिजोरी ठेवू शकता त्याला रोज फक्त धूप-दीप उदबत्ती दाखवा अतिशय तुम्हाला हे लाभदायी आहे

सिंह राशी – सिंह राशीला यावर्षी सोनू तुम्हाला घ्यायचा आहे छोट्या प्रमाणात या मोठ्या प्रमाणात द्या मात्र सोन्याची खरेदी तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे साक्षात कुबेर आम्हाला लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल सिंह सूर्यनारायणाचा प्रति सिंहाचा प्रतिनिधित्व करतो सूर्यनारायण म्हणजे स्वामी आहे

सिंह राशीचा सूर्यनारायण त्यामुळे तुम्ही धार्मिक पुस्तके गीता हनुमान चालीसा बजरंग बाण आपल्या स्वामींचा कोणताही एखादा धर्म धर्मग्रंथ म्हणजे ज्याला आपण म्हणतो धार्मिक पुस्तक तुम्ही सोनं खरेदी करू शकला नाही तर तुम्ही धार्मिक ग्रंथ त्या दिवशी आणून त्याची पूजा करणे हे सिंह राशि साठी अतिशय प्रभावी आहेत कोणत्याच राशीन आलेला नाहीये पण सिंह राशीसाठी धार्मिक पुस्तक घेणं अत्यंत फलदायी आहे

कन्या राशी – कन्या राशीला कास्याची कोणती वस्तू आपण म्हणतो ना काश्याच्या वाटीने पाय चोळले की तुम्हाला त्याचा फायदा होतो पाय दुखायचे थांबते उष्णता जाते त्याचे कासे धातू असतो त्याचा कोणतीही करिता धातूची कोणतीही खरेदी तुम्ही करू शकता धनवृद्धी तुम्हाला जास्त होईल शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता सोने-चांदी वाहन जमीन या कोणत्याही गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता मात्र वाहन जमीन यासारख्या मोठ्या गोष्टी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पेमेंट तुम्ही आदल्या दिवशी करा धनत्रयोदशीला मोठे पेमेंट कुठलेही आपल्याला करायचे नाही येत

तुला राशि – तुला राशि काय घ्यायचा आहे तर सौंदर्य किंवा कॉस्मेटिक मधलं कोणतीही गोष्ट घ्या भले ते फेस क्रीम कोणते सोन्या-चांदीचे दागिने असो परफ्यूम असो अशा कोणत्या गोष्टी तुला राशीला घ्यायचे आहेत त्याप्रमाणे सोने-चांदी हे सुद्धा तुमच्या राशीला चांगला आहे सुखसमृद्धी तुमच्या घरी चालून येईल सूर्यग्रहण तुमच्या तुला राशीत असल्यामुळे सूर्या संबंधित काही वस्तू घ्यायला जमले तुम्हाला तरी तुम्ही घेऊ शकता म्हणजे जो तांब्याचा सूर्य देतो किंवा पितळेचे सूर्य तो मातीचा सूर्य तो तो सुद्धा तुम्ही या वेळेस घेऊ शकता का तुला राशि मध्ये सूर्यग्रहण यावर्षी आहेत

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीने सोने तांबे किंवा पितळी तीन ऑप्शन येत नुसतं सोन्या-चांदीने तर सोने नाही जमलं तांबे तांबे नाही जमलं पितळेच्या किंवा घ्या तुम्हाला छोटे भांडे पळी त्याला म्हणतो पूजा करताना वापरतो ते परळी भांडे घ्या यामुळे तुम्हाला धनवृद्धी खूप होईल शक्यता तुम्ही पितळ घेण्याचा प्रयत्न करा पितळेची लहानात लहान उल्टं घेऊन आलात तरी चांगले काहीच नाही जमलं बारा चमचा घेऊन या पितळेचे एखादा ग्लास घेऊन या तुमच्या घरात गाय-वासरू घेऊन या किंवा घंटी घेऊन यांचे तुमच्या घरा मध्ये नाहीये ते तुम्ही अवश्य आणा

धनु राशी- धनु राशी ने वाहन आणि चांदी या दोनच गोष्टी धनु राशि साठी उत्तम आहेत आता वाहन तर मला माहित आहे की सगळ्यांना जमणार नाही ज्यांना जमेल त्यांनी वाहून घ्या तुमचं घर प्लॅनिंग असेल तर वाहन घ्या मात्र वाहन खरेदी करताना पेमेंट आदल्या दिवशी करायचा आहे चांदी खरेदी करू शकता चांदीच्या अंगठी एखादी घेऊ शकता त्यामुळे तुमच्या राशीवर यावर्षी लक्ष्मी कुबेर धन्वंतरी तिन्हींचा आहे आशीर्वाद भरभरून असणार आहे त्यामुळे चांदी घरात आणणे तुमच्यासाठी शुभ आहे चांदीही शितल त्याचे प्रतिक आहे चंद्रमाला शांत करतो चंद्रमा आपला सुधारतो त्यामुळे चांदी खरेदी तुमच्यासाठी उत्तम आहे चांदी खरेदी जर तुम्ही कराल तर तुम्ही धनवान बनाल असे या वर्षी म्हटलं गेलं आहे

मकर राशी – मकर राशीकडे मकर राशी ने सुद्धा वाहन सजावटीचं घर सजावटीचे साहित्य सोपे तोरण गृहसजावट झाड घरात काय लावण्यासारखे असतील ते किंवा एखाद्या स्टॅचू मूर्ती तुम्ही काहीही घर सजावटीसाठी घेऊ शकता वाहन घेऊ शकतात चांदी स्टील तुम्ही या दिवशी घेऊ शकता सगळ्यांनी लक्षात ठेवा जे कोणी वाहन खरेदी करणारे धनत्रयोदशी दिवशी मोठ्या पेमेंट करायचं नाही आपल्याकडचं घालवायचं नाही त्याच पेमेंट तुम्हाला आदल्या दिवशी करायचा आहे

कुंभ राशी – कुंभ राशीचा शनी आहेस स्वामी आहे त्यामुळे चांदी आणि स्टील हे दोन्ही राशीसाठी उत्तम आहे या दिवशी तुम्ही ब्यांकेत काही ना काही पैसे ठेवले ते २००० रुपये असुदे २५०० असुदे मात्र तुम्हाला पैसे दिवशी बँकेमध्ये जाऊन शिल्लक ठेवायचे आहेत साक्षात कुबेर देव तुमच्यावर प्रसन्न होतील कुबेर देवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील धार्मिक कार्य तुम्हाला करायचा आहे धार्मिक ठिकाणी जायचं आहे

त्याचप्रमाणे तुमच्या राशीला म्हणजे कुंभ राशीला पाच गरीब लोक असे लोक जर रस्त्यावर झोपताना अतिशय म्हणजे ज्यांच्याकडे उपायच नाही असे जे लोक असतात त्यांच्या अंगावर घ्यायला पांघरून नाही नाही अशा पाच लोकांना तुम्हाला ब्लँकेटचे काळ मिळतं ते दान करायचा आहे तुम्हाला पाच व्यक्तींनी सापडल्या एका व्यक्तीला करा मात्र अवश्य करा त्यानंतर पाच लोकांना केलं तर तुमचं वर्ष सुखसमृद्धी भरभराटी न भरून जाईल सुख तुमच्या दारात येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button