अध्यात्मिक

दुकानात ठेवा ही मूर्ती ; गर्दी वाढू लागेल, विक्री वाढेल!

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की, आपला स्वतःचा एक तर असा व्यवसाय असावा की जेणेकरून त्याच्यामध्ये चांगली वाढ होईल व हा व्यवसाय आपला असाच चालू कायम राहील. तर हा सर्व काही विचार करून प्रत्येक व्यक्ती किंवा थोडेफार व्यक्ती आपला स्वतःचा व्यवसाय किंवा एक दुकान किराणामाल किंवा कोणतेही स्टेशनरी चालू करतात. पण हा व्यवसाय जर चालतच नसेल म्हणजे ग्राहक येत नसतील तर मात्र प्रत्येक व्यक्तीला वाईट वाटत असते.

त्या व्यक्तीला भरपूर टेन्शन असे आलेले असते की, आपण व्यवसाय तरी चालू केला आहे. पण या आपल्या दुकानांमध्ये ग्राहक येत नाही. आपली विक्री होत नाही. आपल्याला असे वाटत असे की, आपला व्यवसाय हा बुडतो की काय. अशी मनात भीती व अस्वस्थता निर्माण होत राहते. कारण आपल्या आजूबाजूच्या आसपासच्या दुकानांमध्ये भरपूर गर्दी होत असते. विक्री होत असते. तसे आपल्या दुकानात किंवा आपल्या या व्यवसायामध्ये वाढ का होत नाही? असे प्रत्येकाला वाटत असते.

तर मित्रांनो, तुमच्या दुकानात किंवा व्यवसायात भर व्हावी
किंवा तुमच्या ज्या काही वस्तू असतील त्याची विक्री व्हावी व दुकानांमध्ये भरपूर ग्राहकांची गर्दी व्हावी असे जर तुम्हाला
वाटत असेल तर तुमच्या दुकानात किंवा व्यवसाय मध्ये वाढ
होण्यासाठी तुम्हाला एक मूर्ती ठेवायचे आहे की ही मूर्ती
ठेवल्याने नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर वाढ होत
राहील व ग्राहकांची गर्दी वाढेल.

वस्तूंची विक्री जास्त प्रमाणात होत राहील. तर मित्रांनो, ही कोणती मूर्ती आहे की, ज्याच्यामुळे व्यवसायमध्ये भर पडेल व ग्राहकांची गर्दी होईल. कोणती ही मूर्ती आहे? हे आपण या माहितीच्या आधारे पाहू. याचबरोबर तुमच्या दुकानांमध्ये जर गणपती बाप्पाची म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूस गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्या व्यक्तीने मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गणपती बाप्पाची मूर्ती अवश्य लावा.

गणपती बाप्पाचे मूख असते ते अमृतासारखे असते. त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी शुभ असतात. या सर्व गोष्टी शुभ असल्यामुळे तुमच्या दुकानात सुद्धा अगदी भरपूर वाढ होत असते. कारण गणपती बाप्पाचे चरण तुमच्या दुकानाला लागलेले असते.

पण मित्रानो, जर गणपती बाप्पाची पाठ ज्या दिशेला असते तेथे दारिद्र्य, गरीबी येत असते. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला दोघांच्या मध्ये बाहेरून जेव्हा आपण आत प्रवेश करत असतो त्या बाजूस गणपतीची मूर्ती लावू नका. नाहीतर मग तुमच्या दुकानात गर्दी होणार नाही. विक्री सुद्धा होणार नाही. तुमच्या व्यवसायामध्ये आणखी जास्त नुकसान होत राहील. तर मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती कशी लावायची? हे आपण पाहू.

तर मित्रांनो तुम्ही गणपतीची मूर्ती ही ज्यावेळी आपण दुकानांमध्ये प्रवेश करत असतो. तेव्हा मुख्य दरवाजाच्या चौकटीला आतील बाजू मधोमध ही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो लावायचा आहे की जेणेकरून गणपती बाप्पाचे जे मूख आहे ते तुमच्या बाजूस असेल व गणपती बाप्पाची पाठ आहे ते बाहेरच्या दिशेला असेल की ज्याच्यामुळे गणपती बाप्पाचे जे मूख आहे त्याचे दर्शन तुम्हाला होईल. तुमच्या दुकानांमध्ये भरभराट येईल.

याचबरोबर तुम्ही मुख्य दरवाजाच्या मधोमध लावायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो लावलेले आहात त्यामुळे बाहेरच्या ग्राहकांना लक्ष्मीची कृपा व लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत राहील. आतल्या बाजूला तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती फोटो हे लावलेले असल्याने तुमच्यावर गणपती बाप्पाचे आशीर्वाद व लक्ष्मी मातेची कृपादृष्टी अखंड राहील व तुमच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत राहील व विक्रीची वाढ सुद्धा होत राहील.

याचबरोबर तुम्ही रोज सकाळी जेव्हा दुकानात जाता. त्यावेळी तुम्ही रोज न चुकता बाहेरच्या गणपती बाप्पाची व आतील गणपती बाप्पाची रोज नित्यसेवा करायची आहे. कारण तुम्ही ही सेवा किंवा पूजा केल्यावर तुम्हाला त्याचे नक्कीच फळ प्राप्त होईल व तुमच्या दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी वाढेल. भरपूर विक्री होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button