फक्त 1 बटाटा असा वापरा, चेहऱ्यावरील, काळे डाग, वांग, सुरकुत्या, 7 दिवसात चेहरा चमकू लागेल.

नमस्कार मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, किंवा काहींच्या चेहऱ्या वर काळे डाग पडतात, चेहऱ्यावर तेज राहत नाही, अनेक उपाय करूनही चेहऱ्यावरील पिंपल्स, कमी होत नाहीत. चेहऱ्यावरचे वांग कमी होत नाही आणि चेहऱ्या वर आणखी काही क्रीम लावले तर ते अधिकाधिक वाढत जाते आणि त्यामुळे चेहरा काळा होतो. मित्रांनो, यावर आजचा उपाय खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या चेहऱ्याला पाहून तुमचे वय कोणीही सांगू शकणार नाही आपल्या पैकी बरेच जन असे असतात ज्यांचे वय कमी असते मात्र त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही. तर मित्रांनो असे का होते ? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.
या उपायाने तुमचा चेहरा तजेलदार होण्यास मदत होईल. मित्रांनो, हा उपाय खूप सोपा आहे आणि तो घरी देखील करता येतो. मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला फेशियल करायचे आहे. तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया.. एक वेळचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक बटाटा घ्या. त्यानंतर तुम्हाला या बटाट्याचा रस बनवायचा आहे. तर बटाट्या चा रस कसा काढायचा ते आधी जाणून घेऊया. यासाठी १ बटाटा स्वच्छ धुवून घ्यावा. आणि हा बटाटा तुम्हाला बारीक किसायचा आहे. मित्रांनो, ज्या लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्यांनी आंघोळीनंतर थंड पाण्याने चेहरा धुणे आवश्यक आहे.
आणि मित्रांनो, ज्या लोकांच्या चेहऱ्यावर वांग आहेत, चेहऱ्यावर काळे डाग आहेत,अशा लोकांच्या चेहऱ्यावर कच्च्या अक्रोडाचा रस लावल्याने वांग आणि काळे डाग पूर्णपणे कमी होतात. तसेच, आपण काढलेला बटाट्याचा रस सुमारे 4 चमचे असावा. या 4 चमचे बटाट्याच्या रसामध्ये तुम्हाला जो इतर घटक घालायचा आहे तो म्हणजे हिरव्या मूग डाळीचे पीठ, त्यासाठी तुम्ही मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता.मुगडाळ मधे झिंक आणि पोटॅशियम असते, जे चेहऱ्यावरील मृ’त पेशी काढून टाकते आणि नवीन त्वचा तयार करते.
यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचा सुरक्षित ठेवते. आता या ४ चमचे बटाट्याच्या रसात १ चमचा मग डाळीचे पीठ घालायचे आहे, आणि हे सर्व मिश्रण एकत्र होईपर्यंत मिक्स करावे.आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला ते सुमारे 10 मिनिटे तसेच सोडायचे आहे. आता तुमचा फेशियल पॅक तयार आहे. आता तुम्हाला हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे, त्यानंतर 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 3 दिवस लावू शकता. आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मित्रांनो, जर कोणाची त्वचा कोरडी असेल तर त्यात अर्धा चमचा बदामाचे तेल मिसळून लावा. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील, तुमचा चेहरा उजळ आणि सुंदर दिसेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वाची माहिती मिळू शकेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news