जरा हटके

एका बैलामुळे या महिलेने अजून लग्न केले नाही, जेव्हा खरी गोष्ट समजली तेव्हा सर्व लोक थक्क झाले…

तमिळनाडू राज्यात सिल्वाराणी नावाची एक महिला आहे. तिच वय 48 वर्षी आहे. स्वतःचा पाळीव प्राण्यावर या महिलेच इतके प्रेम आहे , की त्यामुळे या महिलेने चक्क लग्न पण केले नाही. हा पाळीव प्राणी एक बैल आहे. तामिळनाडूचा पारंपारिक खेळ जल्लीकट्टू या स्पर्धेत ही महिला हा बैलाला घेऊन भाग घेणार होती. या महिलेच्या जिद्दीच्या पुढे तिचा कुटुंबातील सदस्यांना हा बैल पाळावा लागला.

सुरुवातीला त्या महिलेचे पालक आणि आजोबा मुथुस्वामी यांचे असे म्हणणे होते कि जल्लीकट्टू या खेळाचा बैल पाळणे किरकोळ गोष्ट आहे. कालांतराने त्या सांडकडे लक्ष द्यायला तिचा घरच्याना वेळ मिळाला नाही. मग या महिलेने बैलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जेव्हा सिल्वाराणीवर परिवारामध्ये परंपरा आणि विवाह यातील एक निवडण्याची वेळ आली. तेव्हा तिने यापैकी परंपरेला महत्त्व दिले.

कुटुंबाची नवीन परंपरा जतन केली जाऊ शकते. या स्पर्धेत भाग घेण्याची तिच्या परिवाराची कित्येक पिढ्याची परंपरा आहे. या बैलाचे नाव राम आहे. शेतात मजूर म्हणून सिल्वाराणी काम करते, त्या सांडची पूर्ण खाण्याची व्यवस्था ती तिचा कामाच्या मिळकतीवर करते. तसेच तिचे प्रेम या रामच्या प्रति आणखी वाढते कारण तो प्रत्येक वेळी ही स्पर्धा जिंकून दाखवतो.

प्रत्येक वेळी जेव्हा राम स्पर्धा जिंकतो तेव्हा घरात रेशीम साडी आणि सोन्याची नाणी बक्षीस म्हणून मिळतात.पण तिने लग्नाचा विचार आजपर्यंत विचार केला नाही. तिला असे वाटते की या बैलाला तिची इतकी सवय झाली आहे कि जत ती लग्न करून हे घर सोडून गेले तर बैल एकटा राहू शकणार नाही. तसेच अजून एक असे प्रकरण आहे.

ते म्हणजे वाराणसीला राहणाऱ्या स्वाती यांनी आपल्या घरात आपल्या कुटूंबासह घरात 20 कुत्री, 13 मांजरी, 2 सांड , 1 गरुड आणि 2 डझनहून कबूतर आणि 5 डझनहून अधिक पक्ष्यांच्या इतर प्रजातीसह राहते. लहानपणी पासून तिच प्राण्यावर खूप प्रेम आहे. म्हणून जर तिला कोठेही भटके प्राणी दिसल्यास प्राण्यांच्या प्रेमापोटी त्याला ती घरी घेऊन येत असते.

काही वर्षे स्वातीने एमबीए नंतर नोकरी केली, पण ती आपल्या बेघर प्राण्यांची नोकरीमुळे काळजी घेऊ शकत नव्हती. घरी या प्राण्यांची काळजी घेणारे कुणीही नव्हते ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे तिने नोकरी सोडली आणि आज या प्राण्यांची देखभाल स्वतः चा बचतीच्या पैशातून करत आहे. लग्नाच्या वयाची झाली असून पण आता स्वातीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कारण तिला असा पती पाहिजे होता की तिच्या सोबत या प्राण्यांना पण पसंत करेल. विकासजी आता 40 वर्षाचे झाले आहेत आणि त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. म्हणून हॉस्पिटलमध्ये डायलेसिस करण्यासाठी यांना आठवड्यातुन 2 ते 3 वेळा जावे लागते. पण लहानपणी पासून विकासजी मुक प्राण्यांची सेवा करत आहेत.

आता ही आवड नसून एकप्रकारे छंद झाला आहे त्यामुळे यांनी आपल्या परिवाराला या प्राण्यांच्या प्रेमापोटी आठ वर्षापूर्वी सोडले. यांनी म हा मा री च्या काळात रेड झोन मध्ये जाऊन प्राण्यांचा जीव वाचवला होता. कोरोना काळात एका घरात को-रोना झाल्यामुळे पुर्ण घर लॉक करून त्या परिवाराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

पण त्या घरात एक कुत्रे आहे असे विकासजी ना समजले. या कुत्र्याने 4 ते 5 दिवस काहीच खाल्ले नव्हते असे शेजाऱ्याने सांगितले. मग काही सामाजिक संस्थाची मदत विकासने मागितली पण रेड झोन मध्ये जाण्यास कोणीही तयार नव्हते. स्वतः जबाबदारी घेऊन त्या कुत्र्याचा जीव विकासजी नी वाचवला.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button