एका स्त्रीसाठी शा रि री क सं बं ध म्हणजे काय असते? जाणून थक्क व्हाल.

नमस्कार मित्रांनो आपल्याकडे असे बोलले जाते की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून से’क्स मिळवण्यासाठी आणि स्त्रिया से’क्स करतात पुरुषाकडून प्रेम मिळव ण्यासाठी. आपल्या भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वी का’मसूत्र लिहिले गेले आहे. हे ऋषी वा’त्स्यायन यांनी लिहिलेले आहे. भारतामध्ये खजुराहो आणि अजिंठा वेरूळ सारखी अनेक मंदिरे आहेत जिथे का’मुक वार’सा प्र’स्थापित आहे.
आपल्याला हे सुध्दा समजून घ्यायला पाहिजे की, लैं’गिक सं’बंध हे फक्त शा’रीरिक पातळीवरचे प्रकरण नाही. यामध्ये भा’वनांचा आणि मा’नसिकतेचा मोठा वाटा असतो. अनेक स्त्रियांची मोठी सम’स्या असते की, त्यांचे जोडीदार प्र’णयाच्या बाबतीत उ’दासीन असतात. त्याबाबतीत ऋषी वा’त्स्यायनाने आपल्या का’मसूत्र या ग्रंथात असे म्हटले आहे की, जर एखादा पुरुष एखाद्या स्त्री बरोबर स’हवास करण्यास योग्य नसेल तर त्याने इतर मार्गाने तिला समा’धानी ठेवले पाहिजे.
स्त्रियांच्या गरजा, त्यांच्या इ’च्छा समजून घेण्यासाठी पुरुषांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. त्याच वेळी स्त्रियांनी देखील त्यांची इ’च्छा सांगितली पाहिजे. यासाठी दोघेही से’क्स्युली शि’क्षित असणे गरजेचे आहे. अनेक पुरुषांमध्ये काम सुखाबाबत पु’रेसे ज्ञान नसते. त्यामुळे हे पुरुष का’मुक फिल्म बघून त्यातील वि’कृती स्वीकारतात. काही वेळेला ही वि’कृती ते आपल्या जोडीदाराला सुध्दा स्वीकारायला भाग पाडतात. त्यासाठी काही वेळा तिच्यावर द’बाव देखील आणला जातो.
का’मुक फि’ल्म्स या एखाद्या धा’रदार चाकु सारख्या असतात. जसे की जर हा चाकू एखाद्या स’र्जनच्या हातात असेल तर एखाद्याचा जी’व वाचवू शकतो. परंतु जर हाच चाकू एखाद्या खू’न्याच्या हातात असेल तर, एखाद्याचा जी’व सुध्दा जाऊ शकतो. का’मुक फि’ल्म्स चे सुध्दा तसेच आहे. यामधून जा’गृती ऐवजी वि’कृती आणि अज्ञान पसरत आहे. त्यामुळे बरेचजण त्यातील वि’कृती स्वीकारतात.
का’मसूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकांमध्ये कोणताही सं’भ्रम नाही, मात्र स्वा’र्थ आहे. पुरुष नेहमीच आपल्या इच्छा लादत असतात. त्यामुळे स्त्रिया या दडपल्या जात असतात. म्हणूनच ज्या नात्यामध्ये दोघांच्याही भा’वनांची आणि आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते अधिक चांगले आहे. लैं’गिक शिक्षणाचा अभाव आणि मागासलेपण यामुळे हे सर्व घडत होते.
लैं’गिक सं’बंध हे पुरुषांसाठी केवळ क’रमणुकीचे साधन आणि समाधान मिळवण्याचे साधन होते. स्त्रिया केवळ त्यामध्ये भागीदार होत्या. फक्त मुलांना ज’न्माला घालणं एवढीच त्यांना वागणूक दिली जायची. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे चित्र काहीस बदललेल दिसून येते. आता महिला देखील त्यांच्या उत्तम आरो’ग्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
त्यांच्या शा’रीरिक गरजांकडे देखील लक्ष देत आहेत. वै’ज्ञानिक दृष्ट्या स्त्रियांची लैं’गिक इच्छा मा’सिक पाळीच्या चक्रानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. अनेक लोक महिन्यातून कितीतरी वेळा से’क्स करतात. मात्र काही मॉडर्न दा’म्पत्य आपल्या कामाचा बिझी वेळ आणि प्रा’यव्हसी यांचा विचार करून त्यानुसार दिवस ठरवून शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करतात.
स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी से’क्स भा’वना नसते, मात्र त्यांच्यातील पॅ’टर्न बदलत असते. स्त्रियांमधील लैं’गिक उ’त्तेजना आणि का’मसुख पुरुषांपेक्षा वेगळे असते. काही वेळेला स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा काम उ’त्तेजना काही कारणांमुळे कमी असू शकते. जसे की काही शा’रीरिक आणि मा’नसिक सम’स्या असू शकतात. लैं’गिक इ’च्छा म्हणजे फक्त सं’भोग करणे एवढंच नाही.
तर ते प्रसं’ग, व्य’क्तिमत्त्व, वय, परिस्थिती यानुसार बदलत असते. लग्नाआधी कोणताच असा अनुभव नसलेल्या किंवा असलेल्या स्त्रि’यांनाही रोमा’न्स आणि से’क्स हवाहवासा वाटतो. तसेच काही स्त्रियांचे असे म्हणणे असते की, जेव्हा पुरुष जोडीदाराला सं’भोग करायचा असतो तेव्हाच तो मला मिठीत घेतो. धन्यवाद!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news