एकाच बाईच्या प्रेमात पडले दोन मित्र,अन मग रोज एक एक जण …

मध्यप्रदेशच्या मासी पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांना एका तरुणाचा मृ-त-दे-ह आढळला. मात्र, ज्यावेळेस याबाबत माहिती समोर आली त्यावेळेस अनेक जण चक्रावून देखील गेले.हा तरुण गेला पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.या तरुणाची ह-त्-या त्याच्याच मित्राने केली आहे.
याचे कारण जेव्हा पोलिसांना कळले त्यावेळेस ते देखील चक्रावून गेले. राकेश असे मृ-त्-यू तरुणाचे नाव असून तो 12 डिसेंबर चा रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. राकेश याची ह-त्-या त्याचा मित्र संतोष याने केली. त्याने गोळी झाडून आपल्या मित्राची ह-त्-या केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर त्याचा मृ-त्-यू दगडाखाली लपवून ठेवला.राकेश आणि संतोष यांच्यामध्ये गेले काही दिवसापासून भांडण होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.हे दोघेही महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी होते.
मात्र, कामानिमित्त ते गेल्या काही दिवसापासून मध्य प्रदेश येथे राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी या दोघांची ओळख एका महिलेसोबत झाली होती.
मात्र, या दोघांपैकी महिला एकालाच मिळणार होती.त्यामुळेच राकेश याची ह-त्-या करण्यात आली. याप्रकरणी आता संतोष याची चौकशी देखील सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एका महिलेच्या नादी लागल्यामुळे आपल्या मित्रांनी मित्राचा खू-न केल्याची घटना ही विराळीच म्हणावी लागेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद