एकाच राशीत आधी शुक्र गोचर आणि नंतर शुक्र वक्री, 30 दिवस ‘या’ राशींची चांदीच.. चांदी…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. शुक्र पुढील महिन्यात 7 जुलै 2023 ला सकाळी 3.59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 23 जुलै 2023 सकाळी 6:01 वाजता शुक्र मागे जाईल आणि 7 जुलै 2023 ला सकाळी पुन्हा कर्क राशीत परतणार आहे. त्यानंतर शुक्र कर्क राशीत 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पुढचे 30 दिवस या राशींची होणार चांदीच चांदी..
शुक्र ग्रहाचा बदल काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जुलै ते ऑगस्ट हा एक महिना या राशीच्या लोकांची चांदी होणार आहे.
मेष रास – या राशीच्या लोकांसाठी शुक्राची स्थिती नातेसंबंध मजबूत करणारा ठरणार आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. करिअरमध्ये उत्तुंग यश मिळणार आहे.
वृषभ रास – या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. घरामध्ये शुभ कार्य ठरणार आहे. कार्यक्षेत्रात महिनाभर चांगला परिणाम दिसून येणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. मालमत्तेशी संबंधित गोष्टीत काळजी घ्या.
मिथुन रास – या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचरचा महिनाभर प्रेमसंबंधासाठी रोमँटिक असणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मदत मिळणार आहे. प्रवासातून आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
कर्क रास – शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. गोड बोलून तुम्ही लोकांकडून काम करुन घेणार आहात. तुमचं बँक बॅलन्स मजबूत होणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.
सिंह रास –या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. व्यवसात फायदा होणार आहे. जीवनात रोमान्सची एन्ट्री होणार आहे.
कन्या रास – या काळ परदेशात नोकरी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. स्वतःवर आणि छंदांवर तुम्ही खर्च करणार आहात. महिनाभर घरात आनंद असणार आहे.
तुळ रास – या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!