फक्त एकच शनिवार करा हा उपाय.. करोडपती व्हाल..दारिद्र्य, गरिबी दूर होईल..!

मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या मागे शनीची साडेसाती लागलेली आहे, त्या व्यक्तीला अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागतं. त्या व्यक्तीने कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केलं, तरीही पाहिजे तेवढा पैसा त्याच्या हाती लागत नाही. प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येत राहतात. कोणतेही कार्य निर्वीघ्नपणे पार पडत नाही. व्यापार धंदा असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला फा’यदा होत नाही. दिवसेंदिवस त्यामध्ये तोटाच होत असतो.
आणि कदाचित जर आपल्याला फा’यदा झाला, तरी तो पैसा आपल्या हातामध्ये आला, तरीसुद्धा तो पैसा आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही. त्या आधीच आपल्यावर काही ना काही सं’कट येत असत आणि त्यामध्ये हा पैसा विनाकारण खर्च होतो. मित्रांनो, या साडेसातीचा सर्वात जास्त परिणाम बघायला मिळतो तो म्हणजे व्यापार धंद्यावर किंवा नोकरीवर ज्या ठिकाण पडून, आपल्या घरामध्ये पैसा येतो, धन येण्याचा जो मार्ग आहे,
आणि या सगळ्या सम’स्या दूर कण्यासाठी, अत्यंत प्रभावी असा शनिवारच्या दिवशी करायचा एक उपाय आजच्या या लेखात आपण बघणार आहोत. मित्रांनो, हा उपाय आपल्याला फक्त एकच शनिवार करायचा आहे. मात्र एकदाच केलेल्या या उपायाने तुमच्या मागे असणारी शनीची साडेसाती मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा उपाय आपण कोणत्याही शनिवारी करू शकता. ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहात.
त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करायच आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या आसपास जिथे कुठे पिंपळाचे झाड असेल, तर पिंपळाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे. जाताना घरून आपण तांब्याभर स्वच्छ जल घ्यायच आहे. या पाण्यात थोडीशी खडीसाखर एक ते दोन खडीसाखरेचे खडे टाकायचे आहेत. यासोबतच तेलाचा एक दिवा मग तेल कोणतही असेल तरी चालेल,
शक्यतो मोहरीच असेल, तर उत्तम आणि हा तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि तीन ते चार मीटर काळा धागा कोणताही काळा धागा तीन ते चार मीटर घ्यायचा आहे. आणि ही सामग्री घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपण जो आणलेला आहे, तेलाचा दिवा त्याठिकाणी प्रज्व’लित करायचा आहे आणि जे तांब्याभर जल आपण आणलेल आहे.
खडीसाखर मिश्रित ते जल या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी मनोभावे अर्पण करायच आहे. हे जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप आपल्याला करायचा आहे. आता हे पाणी अर्पण केल्यानंतर आपण जो काळा धागा आणलेला आहे, तो धागा पिंपळाच्या झाडाला सात वेळा बांधायचा आहे. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला महिला फेऱ्या घेतात,
अगदी त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मा’रत हा धागा आपण बांधायचा आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की, फेरे मा’रल्यानंतर जर हा धागा उरला, तर तो आपण त्याच ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचं नाही. धागा बांधून झाल्यानंतर आपण मनोभावे हात जोडायचे आहेत आणि या पिंपळाच्या वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की, आपल्या जी’वनामध्ये जी काही संक’ट येत आहेत.
जी काही शनीची साडेसाती आहे, तिचं निवारण व्हावं, त्यातून आपली मुक्तता व्हावी. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी व धन येण्याचे सर्व मार्ग खुले व्हावेत. घरातील आ’जारपण दूर व्हावं, करणी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा असेल, तर तिचा सुद्धा नाश व्हावा. अशी मनोमन प्रार्थना आपण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली बसूनच फक्त एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ आपण मनातल्या मनात करायचा आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news