राशिभविष्य

फक्त ‘हे’ करा.. विश्वातील सर्वात मोठी शक्ती तुमच्यासाठी काम करणार.. श्री स्वामी समर्थ.!!

अरे राजप्पा मी आणि वीरभद्र एकच तू जर आमच्यात दुजाभाव ठेवलास तर दुःखच भोगशील. आम्ही दोघे एकच आहोत तू जर आमच्यात भिन्न भाव ठेवलास तर अधोगतीला जाशील. गोविंद भटांच्या घरी जा आणि त्यांची माफी मागतो आणि आमची गुणगान गा. मनात कोणतीही शंका आणू नकोस. कर्नाटक मध्ये तंबू म्हणून गाव आहे त्या गावी गोविंदभट म्हणून एक स्वामीभक्त राहात होते ते स्वामी रायांची अनन्य भक्त होते स्वामी नावाची त्यांना खूप गोडी होती.

स्वामींचे भजन इतके डुबून जात की त्यांना कशाचेच भान नसायचे. त्यांची स्वामिभक्ती इतकी वाढली केली की लोक त्यांना सिद्ध पुरुष म्हणत. जर कोणी त्यांना समस्या विचारली तर ते त्यांना स्वामींच्य भक्तीचे महत्व सांगत.
स्वामी नाम घेतल्याने सर्व समस्या निघून जातात हे पटवून देत. आणि स्वामीभक्तहो भाविकांना शुद्ध खरोखर तसेच अनुभव येत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वामींची सेवा केल्याने खरोखरच त्यांच्या समस्या विलीन होत असत.

गोविंदभट एकदा वारली नावाच्या गावी गेले होते. तेथे वीरभद्राची जागृत स्थान आहे म्हणून तेथे दर्शनासाठी गेले वीरभद्राचे दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरात राजप्पा नावाच्या जंगमासोबत त्यांची भेट होते. राजप्पा हा उत्कृष्ट कवी होता. बंकर भगवान शंकरांचे सतत गुणगान गाई. गोविंद बटांना राज्यपाल ची कवित्वाची शैली खूपच आवडली. त्यांनी राजप्पाला अतिशय नम्रपणे विचारले की श्री स्वामी समर्थ महाराज दत्त अवतार आहेत. त्यांच्या लीला अगाध आहेत. कृपया आपण त्यांच्यावर कवित्व केले तर बरे होईल.

मात्र राजप्पा स्वामींच्या लीलांपासून अनभिज्ञच होता. पण राजप्पाला हे माहीत नव्हते की त्याचा अहंकार होता माहित नाही. मी एक विर्भद्रा शिवाय इतर देवदेवतांची कवन करत नाही मला नाही जमणार. मला माफ करा. गोविंद भट स्वामीभक्त होते. त्यामुळे त्यांना खूपच वाईट वाटले. यामुळे त्यांना स्वामींचा अपमान झाला असे वाटू लागले. गोविंद भटांनी स्वतःला दोषी मानून सात दिवस अन्न पाणी टाकले आणि अखंड स्वामी नामाचा घोष करीत राहिले.

स्वामींना असली भक्ती खूप प्रिय आहे. असल्या भक्तांसाठी स्वामींची काहीही करण्याची तयारी असते आणि त्याच प्रमाणे घडले. त्या दिवशी राजप्पा रात्री झोपला आणि स्वामी स्वतः स्वप्नात गेले आणि बोलले मी आणि वीरभद्र एकच आहोत तू जर आमच्या दुजाभाव ठेवलास तर दुःखच भोगशील आणि अधोगतीला जाशील.

राजप्पा खूपच घाबरला स्वामीभक्तहो दुसऱ्या दिवशी गोविंद भटांच्या तंब गावी गेला आणि गोविंद भटांची चरणी पडून माफी मागू लागला मला काही समजले नाही तेव्हा त्यांनी स्वप्नात दृष्टांत सांगितला आणि बोलला.

धन्यवाद तुमच्यामुळे मला स्वामींचे दर्शन झाले माझ्या कुळाचा उद्धार झाला स्वामींची लीला बघुन डोळ्यात पाणी सुरू झाले. स्वामींचे माझ्यावर किती प्रेम आहे हे बघून त्यांना गहिवरून आले. स्वामी आई कितीही दूर असुदे पण तिचे लेकरू उपाशी आहे हे तिला समजले आणि तिला कळवला आला म्हणून तिने स्वप्नात जाऊन सांगितले हे बघून गोविंद भट स्वामींच्या भजनात दंग झाले.

मित्रांनो या कथेतून असा बोध होतो की स्वामी पुन्हा हेच सांगत आहे स्वामींना भक्ती हवी आहे. स्वामीभक्तहो स्वामींना आपल्या भावना चांगल्या समजत असतात. आपल्या भावना द्वारे प्रत्येक क्षणाला आपण स्वामी च्या संपर्कात असतो.

स्वामींच्या सोबत वार्तालाप करण्याची भाषा म्हणजे आपल्या भावना. भावनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा ना गोविंद भट यांची भावना किती शुद्ध होती. कसली स्वामींना समर्पण होते. या लीलेतून स्वामी आपल्याला सात दिवस अन्नपाणी वर्ज करण्यास सांगत नाहीत, संदेश देत नाही तर त्यामागे उत्कट स्वामी भक्तीचा संदेश देत आहेत

आजपासून स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी राया तुम्ही हृदयात आहात माझ्या प्रत्येक श्वासात तुमच्याबद्दल असलेल्या भक्तीची भावना सतत वाढत जाऊ द्या. माझे प्रत्येक कर्म हे स्वामी भावनेवर स्थिर घेऊन माझ्याकडून सेवा करून घ्या. मी रस्त्याने जात असेन, कोणासोबत बोलत असेल, जेवण करत असेन व काहीही करत असेन तेव्हा माझे मन हे तुमच्या संपर्कात म्हणजे तुमच्या भक्तीच्या भावनेवर असु द्या.

स्वामीभक्तहो स्वामींकडे स्वामींच्या अनन्यभक्‍तीची भक्तीची मागणी करावी या मागणीचे तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण आहे. आम्ही भक्तीची भावना ही ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्ती आहे. ह्या भावनेवर राहून जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामींच्या मास्टर प्लान प्रमाणे सर्व ब्रह्मांड तुमचा प्रार्थनेच्या पूर्ततेसाठी कामाला लागते. कारण सर्व मंडळ स्वामींची दास आहेत. अनन्य भक्त आहेत.

हे पशू पशू पक्षी झाडे ग्रह-तारे कोणाच्याही मनात स्वामींबद्दल विकल्प नाही ते तर कधीच समर्पित झालेले आहेत. पण मानवाची म्हणजे खूप चंचल आहे ते सतत तुलना करत असते त्यात शंकाकुशंका असतात या चंचल मनाला स्वामीभक्तीची गोडी लावायची आहे

एकदा की स्वामी भावनेवर ही स्थिर झाले की मग बघा विश्वातील सर्वात मोठी शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव येईल…

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button