फेसबुकवर पटवलेली मुलगी जी’वावर बेतली त्यादिवशी दोघे एकत्र रूमवर कामक्री’डेत असताना….त्याच वेळी मुलीने त्याच्यासोबत….

आधुनिक आणि सोशल मीडियाच्या काळात दूर असूनही एकमेकांमध्ये संवाद साधने किती सोईचे झाले आहे. आधी पत्र व्यवहार असायचे मग कॉलिंग चालू झाले आत्ता तर लोकांना सोशल मीडियाचा वापर करणे आवडत असल्याचे आपण पाहतो. सोशल मीडिया चे जितके फायदे आहेत तितकेच नुकसान देखील आहे हे आपण सर्वांना माहित आहे तरीही लोक सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात करत असल्याचे आपल्याला आढळते.
आपण आज अश्याच एका सोशल मीडिया वर घडलेल्या घटने बद्दल जाणून घेणार आहोत. हल्ली फेसबुक आणि व्हाट्स अँप हे सोशल मीडिया चे आप खूपच जास्त लोक वापरात असलेले आपण पाहतो. फेसबुक वर तर ओळख नसलेले लोक सुद्धा एकमेकांशी बोलतात. तरुणाईत तर हे प्रमाण खूपच आहे. एखाद्या मुलीचा प्रोफाइल दिसला कि, अनेक मुले लगेच त्या मुलीला फ्रेंड बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तिच्याशी चॅटिंग करतात.
पण याचा परिणाम चांगला होईल कि वाईट हे मात्र वेळच ठरवते. आज आपण अश्याच एक घडलेल्या घटने बद्दल जाणून घेणार आहोत. त्या मुलाचे फेसबुकचे बोलणे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. त्याचे नाव शमीम असे होते. त्याचे झाले असे ती मुलगी आणि ह्या मुलाचे फेसबुक च्या माध्यमातून प्रेम जुळले. हा शमीम राहणारा बिहारचा आणि ती मुलगी म्हणजेच तिचे नाव होते सुधा. ती झारखंडची राहणारी होती.
हा किस्सा काही दिवसांपूर्वीच सो’शल मी’डियावरती तु’फान व्हा’यरल झाल्याचा दिसला होता. ही घटना 14 मे रोजी घडली आहे. बिहारमधील पाटणा येथे शमीम राहत असे. त्याचे स्वतःचे दुकान होते तेथे १४ मे रोजी त्याचा मृ’तदेह सापडला. खुनाची संपूर्ण घटना जवळच्याच एका सीसीटीव्हीमध्ये कै’द झाली होती. या आधारे पोलिसांना कळले की, त्या मुलाचा मा’रेकरी हा दुसर तिसर कोणी नसून फेसबुकवरची ती मुलगीच आहे.
फेसबुक वरची एका अनोळखी मुलीची मैत्री शमीमच्या जी’वावर बेतली. त्यामुळेच मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तुम्ही तुमची काळजी घ्या आणि स्वतः विषयी कोटीही माहिती देत असताना दोन वेळा नक्की विचार करा आणि मगच योग्य ते पाऊल उचला.
बिहारमधील काही स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा ही अनेक मुलांची प्रेयसी बनून अनेक लोकांना आपल्या प्रेमाच्या जा’ळ्यात अडकवून तरुणांना लु’टून आणि त्या मुलांना मूर्ख बनवून पळून गेलेली आहे. फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक तरुणांना आतापर्यंत तिने लु’बाडले आहे. आणि याच साठी तिने शमीमशी मैत्री केली असल्याचे स्थनिक सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसातच पोलिसांना सुधाला पकडण्यात यश आले. चौकशी दरम्यान असे समोर आले कि, सुधा स्वत: झारखंडहून पटना येथे त्याला भेटण्यासाठी आली होती. या आधीसुद्धा ती त्याला भेटून गेली होती. मात्र यावेळी जेव्हा ती पाटणा येथे पोहोचली तेव्हा त्या दोघांनी दुकानाशेजारीच एका खोली केली.
आणि दोन दिवस त्यांनी मजामस्ती केली. का’मक्री’डेचाही आनंद घेतला.मात्र 14 मे रोजी शमीम त्याच्या मोबाईलमध्ये चो’रून एक एमएमएस बनवत होता, आणि हे सुधाला माहीत नव्हते. पण जेव्हा सुधाच्या हे लक्षात आले कि, तिचा एमएमएस बनवला गेला आहे, तेव्हा तिला खूप जास्त रा’ग आला. आणि त्याच कारणाने त्या तीने शमीमच्या डोक्यात लोखंडी रॉडने वा’र केला आणि हा असा वार केल्याने शमीमचा जागीच मृ’त्यू झाला होता.
आणि यानंतर सुधाने शमीमच्या तिजोरीतून सर्व पैसे काढून घेऊन. दुचाकी घेऊन तेथून पळ काढला होता. पो’लिस अजूनही सुधा आणि तिच्या इतर दोन साथीदारांची चौ’कशी करत आहेत. मृ’त मुलाच्या कुटुंबीयांनाही त्याच्या मृ’त्यूने अतिशय दु:ख झाले आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news