अध्यात्मिक

गाई वासरूची मूर्ती का असावी घरात वसुबारसे दिवशी नक्की आणा कुठे ठेवावी काही उपाय…

आजच्या लेखांमध्ये तुम्हाला वसुबारस दिवशी एक वस्तू तुम्ही नक्की घरात घेऊन या त्याबद्दलच माहिती देणार आहे वसुबारस म्हणजे आपल्या गाईंचा दिवस अतिशय सात्विक असा प्राणी अतिशय म्हणजे माझी माय आई अतिशय सात्विक शुद्ध पवित्र असते तेहतीस कोटी देव देवतांचा गाईमध्ये वास असतो अशा या वात्सल्यपूर्ण गायीचं महत्त्व थोडक्यात ऐका आणि वसुबारस दिवशी तुम्हाला नक्की नक्की ही घेऊन यायची आहे याचे फायदे काय आहेत कोणत्या दिशेला ठेवावेत ही रोज कशी याची पूजा करावीतही सर्व माहिती तुम्हाला आजच्या लेखांमध्ये देणार आहेत

गाईच्या डोळ्यातले भाव बघा तिचे मातृत्व बघा तिचं वासरावरच प्रेम बघा आपल्याकडून ती काहीही मागत नाही पण आपल्याला भरभरून अशा आरोग्यदायी क्षण गोमित्र तसेच दूध हे सर्व देत असते तुम्हा सगळ्यांना माहित आहे शून्य दिवसाच्या बाळापासून गाईचे दूध पाजले जाते म्हणून गाईला आई असे म्हटले जाते गाईचे दूध तूप म्हणजे दही हे सर्व गाईचं अगदी क्षण गोमित्र हेच सुद्धा शुभकार्यांमध्ये वापरला जातो

गाईच्या गोमूत्राबद्दल तर तुम्हाला ऐकून जरी घाण वाटत असेल तरी गोमूत्र रोज एक चमचा ग्रहण करतात त्याला आजारपण किंवा त्वचेचे रोग कोणतेही होत नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्वचा रोगाचा काही त्रास असेलतर तुम्ही एकच चमचा गोमूत्र एक ग्लास पाण्यातून अनशापोटी घेण्यास सुरुवात केली तर तुमचा चर्मरोग जो आहे स्किन एलर्जी हे सर्व काही नष्ट होतील असे हे कामधेनू आहेत

ही आपल्या प्रत्येक म्हणणं ऐकत आणि तिच्यावर आपण भक्ती वात्सल्य प्रेम दाखवलं तर आपल्यासाठी काहीही करायला तयार असते आता आपल्याला वसुबारसे दिवशी गायीची अशा प्रकारे एक मूर्ती आणायची आहे ही जी मूर्ती आहे हिचा चेहरा डाव्या साईडला तोंड करून असलेला असावा आणि हे जे वासुरू आहे ते दूध पिताना असावं गाई अतिशय वाचल्याने दूध पाजत आहे शेपटी पूढच्या बाजूने झुकलेली आहे आणि गाईचे मागचे दोन्ही पाय पुढे आहेत

अशा प्रकारची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे अत्यंत साधे सोपे सोज्वळ असे हे रूप आहे यामध्ये तुम्हाला पंचधातूची मातीची ब्रासची चांदीची कोणतीही गाय घ्यायची आहे प्लास्टिक फक्त घेऊ नका कारण ते पर्यावरणासाठी चांगले नाही ही मूर्ती अतिशय प्रसन्न मुद्रेची आहे आणि हे वासरू अतिशय तृप्त होऊन ते दूध पीत आहे दूध पिताना या गाईला आपण जे थान मानतो तिचे स्तन म्हणतो ते दिसणे सुद्धा गरजेचे आहे गाईचं घंटी आहे शेपटी आहे तिचे सर्व अवयव आपल्याला दिसायला हवे गाय का बरं आणायची आहे

तर गाईचा रोज चेहरा बघणे अत्यंत शुभ असते पुणे मुंबई अमेरिका या ठिकाणी तुम्हाला गाय कोठून मिळणाररोज तर काय मिळणे पाहणे शक्य नाही तर वसुबारसेच्या दिवशी गायब असल्याची मूर्ती स्थापित करावी आणि रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी गाय वासराचे दर्शन घ्यावे तुम्ही बेडरूम मध्ये सुद्धा मूर्ती किंवा फोटो ठेवला तरीही चालेल आणि रोज उठले की सगळ्यात अगोदर चेहरा कोणाचा बघायचा तर गाईचा बघायचा आहे

आणि गोमातेला वंदन असो अशीच सुरुवात तुमच्या दिवसाची करा दिवस प्रसन्न जातो चिडचिड मानसिक खच्चीकरण जर तुमचे कोणते टेन्शन असेल तर सर्व नाहीसे होईल दिवसभरातील सर्व कामे पूर्ण होतील गाय ही आरोग्यदायी आहे आरोग्यदात्री आहे कामधेनू आहे त्यामुळे या गाईची रोज पूजा करा तिला हळद-कुंकू नैवेद्य दाखवू शकतात ही गाय देवघरातही ठेवू शकतात

आयुष्यात आजारपण चिडचिड हे सर्व तुम्हाला नाहीसे करायचे असेल तर गाईची सेवा ही सगळ्यात चांगली असते ज्या घरांमध्ये रोज सकाळी मनाने गाय येते काहीतरी द्या म्हणते म्हणजेच न बोलता गाय येणे तिला दूध पोळी भिजवलेली चणाडाळ गूळ खायला देणे कणीक आणि गुळ खायला घालने हे लाभदायी आणि प्रभावशाली आहे परिणाम करणारे आहे तुम्ही एक पेंडी चाऱ्याची गुरुवारी घ्या आणि कुठेही गोशाळा असेल तर देशी गाईला घाला आणि खरी गाय नसेल तर आपण आणलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन तुमची इच्छा बोलून घराबाहेर पडा तुमचे प्रत्येक काम झालेच

असे समजा रोजचा दिवस चांगला जावायासाठी गोमातेला वंदन करा तुमचे टेन्शन चिडचिड कमी होईल गाय वासरू हे शांततेच वाचल्याच प्रेमाचं मायेचा प्रतीक असल्यामुळे ज्या घरामध्ये गाय वासरूंचे पूजन होते त्या घरात आईचे आणि मुलाचे मुलांचे वडिलांचे संबंध तर आपले संततीशी आपले संबंध अत्यंत प्रेमळ राहतात मुले उलट बोलत नाही त्यांचे करिअर शिक्षण चांगल्या प्रकारे होते

तुम्ही रोज घरामध्ये या गाईची रोजच्या रोज पूजा म्हणजेच रोज तिला पाणी लावलेच पाहिजे असे मुळेच नाही रोज तुम्हाला हळद कुंकू आणि एक उदबत्ती तिला ओवाळले तरीही खूप आहे हिंदू धर्मामध्ये संताना प्राप्ती सौभाग्य प्राप्तीसाठी गाईला अत्यंत मान दिला जातो कठीणात कठीण दिवस बदलण्यासाठी दक्षिण पूर्व दिशेला गाईचे स्थापना करायची आहे

मानसिक खच्चीकरण जर होत असेल तर हा उपाय अत्यंत चांगला आहे गाय कोणती असावी तर ज्याप्रमाणे सांगितलं मार्बल मातीची चांदीची पितळ किंवा पंचधातूंची ही चालेल तुमची परिस्थिती जर तुमची परिस्थिती असेल जर तुमच्याकडे जागा असेल तर देशी गायीचे एक वासरू घेऊन या तुम्ही त्याला जितके प्रेमाने मोठे कराल तितके तुम्ही आयुष्यात मोठे व्हाल जितके तिचे दिवसेंदिवस सेवा कराल तेवढे ‘तुमच्या ‘घरांमध्ये कशाकशालाच कमी पडणार नाही शहरात हे शक्य नाही त्यामुळेच आपल्याला वसुबारसेच्या दिवशी गायीची मूर्ती आणायची आहे

गाय वासराची मूर्ती किती इंचाची असावी तर ही तुम्ही देवघरात ठेवणार नसाल तर कितीही मोठी असले तरीही चालेल देवघरात ठेवणार असाल तर छोट्या साईची मूर्ती आणायची आहे साधारणतः तीन बोटांची एवढी ही मूर्ती आणली तरीही चालेल आणि जर तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवणार असाल तर कितीही मोठी ठेवली तरीही चालेल या प्रत्येक गायीचे जे पोट आहे यावरून तुम्हाला तीन वेळा हात फिरवून तुमची इच्छा मागायची आहे खरी गाय असो किंवा मूर्ती असो रोज तीन वेळा तुम्हाला पोटावरून हात फिरवून तुमची इच्छा मागायची आहे

सलग किमान 41 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे सोयर सुतक सोडून हा उपाय 41 दिवस केला तर तुम्हाला मनात असेल ते मिळेल आणि ज्यांच्याकडे घरी असेल सोन्याहून पिवले त्यांनी स्वतःच्या गाईवरूनच डोक्यावरून पोटावरून हात फिरवा तिला माया करा की तुमचे प्रत्येक काम पूर्ण करेल आणि खरी गाय नाही त्यांनी या वासराचीच सेवा केली तरीही चालेल तुम्ही माणसाला एक वेळ देऊ नका पण गाय रस्त्यावरची कुत्री मांजर जे कोणी प्राणी दिसतील अगदी गाढवाला सुद्धा हसू नका कारण गाढव हे सुद्धा देवी देवतांचे वाहन आहे तुमच्या दारामध्ये सतत तुम्ही काही ना काही खाण्याचे एक पोळी दोन पोळी रोज ठेवा एक टबभर पाणी ठेवा चिमण्यांना पाणी ठेवा

तुम्हाला सांगते की मुक्या जनावरांची सेवा केलेली कधीच
वाया जात नाही कारण त्यांचा जो आत्मा आपल्याला
आशीर्वाद देतो माणूस केलेले विसरतो परंतु प्राणी कधीच
केलेले विसरत नाही गाय वासरू तुम्हाला लाभदायक इतके ठरेल मूर्ती का असेना भक्तीने श्रद्धेने करा बघा तुमच्या आयुष्यात काय काय फरक पडतो असे 41 दिवस तुम्ही फक्त हे काम करा आणि फरक बघा..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button