मीन राशीत गज केसरी योग तयार झाल्याने, या 3 राशींचे भाग्य चमकणार, होईल पैशांचा पाऊस

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक ग्रहांचं भ्रमण कालावधी वेगवेगळा असतो. राशीचक्रात ग्रहमंडळाचं भ्रमण सर्वात महत्त्वाचं असतं. प्रत्येक ग्रहांचं भ्रमण कालावधी वेगवेगळा असतो. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. त्यामुळे या ग्रहाचा प्रत्येक राशीवर त्या त्या गोचरानुसार परिणाम होत असतो.हा परिणाम अल्प कालावधीसाठी असला तरी महत्त्वाच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी अडचणीचा ठरू शकतो. कधी कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्याने विचित्र योग तयार होतात.
काही योग शुभ तर काही योग अशुभ असतात. त्याप्र माणे गोचराचे परिणाम होत असतात. मीन राशीत गजकेसरी योग तयार होईल. कन्या राशीत बुधासोबत गुरू आणि चंद्राचा समसप्तयोग राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवत असते, कारण ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा अशुभ किंवा नकारात्मक असतात, तेव्हा आप ल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण बदलत्या परिस्थितीत सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थि तीमध्ये परिवर्तन घडून वेळ लागत नाही.
नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ होते, तेव्हा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. नक्षत्र जेव्हा प्रतिकूल किंवा वाईट असतात, तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. पण जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभ राशीचक्रात ग्रहमंडळाचं भ्रमण सर्वात महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. गणरायाच्या आशीर्वादाने आज तुमचा दिवस कसा जाईल ते पाहा.
11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे. मीन राशीत या आधीच वर्षभरासाठी गुरु ग्रहानं आगमन केलं आहे. मीन ही गुरु ग्रहाची स्वरास आहे. त्यामुळे गुरु ग्रह स्वत:च्या राशीत आहे. तर चंद्राने गोचर करत या राशीत प्रवेश केला आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे.
गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो. हा योग कुंभ राशीच्या दुसऱ्या , मिथुन राशीच्या दहाव्या आणि वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या तीन राशींना तुफान फायदा होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news